मुंबई : आयकर विभागाने बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या कार्यालयावर छापा टाकला आहे. आयकर विभागाचे अधिकारी सोनू सूदच्या घरी देखील पोहोचले आहेत. मात्र, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. आयटी टीमने सोनू सूदच्या मुंबई कार्यालयात देखील सर्वेक्षण केले. अहवालांनुसार, अकाउंट बुकमध्ये विसंगती असल्याचा आरोप झाल्यानंतर आयटी टीमने सोनू सूद आणि त्याच्या कंपन्यांशी संबंधित 6 ठिकाणी सर्वेक्षण […]
टॅग: आयकर विभागाचा छापा
ब्रेकिंग : अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या घरी आयकर विभागाचा छापा
बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू आणि मधु मन्तेना यांच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला आहे. इन्कम टॅक्सचे अधिकारी मधु मन्तेनाची टँक मॅनेजमेंट कंपनी क्वानच्या कार्यालयातही पोहोचले आहेत. फॅन्टम चित्रपटाच्या कर चुकवण्याच्या संदर्भात हा छापा टाकण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर चुकवल्याप्रकरणी इन्कम टॅक्स विभागाने फॅंटम चित्रपटांशी संबंधित लोकांवर छापे टाकले आहेत. […]


