मुंबई : राज्यात शासनातर्फे सन २०२३-२४ या वर्षात होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज करंडक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा लातूर येथे, छत्रपती शिवाजी महाराज करंडक व्हॉलिबॉल स्पर्धा बुलढाणा येथे, खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा लातूर येथे आणि भाई नेरुरकर राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा सांगली येथे होणार असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली. मंत्रालयात विविध […]
क्रीडा
राज्यात फुटबॉल खेळाच्या विकासासाठी जर्मनीतील ‘बुंदेसलिगा’ लीग सोबत महत्त्वाचा सामंजस्य करार
पुणे : राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि जर्मनी येथील ‘बुंदेसलिगा’ या सर्वात मोठ्या व्यावसायिक फुटबॉल लीगमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. महाराष्ट्राच्यावतीने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल आणि क्रीडा व युवक सेवा आयुक्त सुहास दिवसे, तर बुंदेसलिगाचे प्रतिनिधी श्रीमती […]
नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी! जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण
बुडापेस्ट : ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्राने जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप, बुडापेस्ट येथे पुरुषांच्या भालाफेकीच्या अंतिम फेरीत 88.17 मीटरच्या मोठ्या थ्रोसह देशासाठी पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. त्याने पाकिस्तानच्या कॉमनवेल्थ गेम्स चॅम्पियन अर्शद नदीमला पराभूत केले, ज्याने त्याच्या हंगामातील सर्वोत्कृष्ट 87.82 मीटर थ्रोसह रौप्य आणि चेक प्रजासत्ताकच्या जेकब वडलेज याने 86.67 मीटर थ्रोसह कांस्यपदक मिळवले. 25 वर्षीय […]
नीरज चोप्राची दमदार कामगिरी, जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसह पॅरिस ऑलिम्पिकसाठीही पात्र
नवी दिल्ली : भारताचा ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राने जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये दमदार कामगिरीसह थेट अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यासोबतच नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठीही पात्र ठरला आहे. नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर लांब भाला फेकत अंतिम फेरीत मजल मारली आहे. जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 27 ऑगस्ट रोजी होणार असून यामध्ये एकूण […]
क्रिकेटपटू प्रवीण कुमार यांच्या कारला कंटेनरची धडक, थोडक्यात बचावले…
नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमार यांच्या कारचा अपघात झाला आहे. क्रिकेटपटूच्या कारला कंटेनरने जोरात धडक दिली आहे. यावेळेस क्रिकेटपटू प्रवीण कुमार यांचा मुलगाही त्याच्यासोबत होता. सुदैवाने, क्रिकेटर आणि त्याच्या मुलाला गंभीर दुखापत झाली नसून दोघेही सुखरूप आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भारताचा माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमार यांच्या कारला कंटेनरने धडक दिली. यावेळी क्रिकेटर आणि […]
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, संघामध्ये मोठे फेरबदल
नवी दिल्ली : विंडीजविरुद्धच्या वनडे आणि कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत फक्त रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करेल. चेतेश्वर पुजाराला कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. अजिंक्य रहाणेकडे कसोटी मालिकेसाठी उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), […]
क्रिकेटर ऋषभ पंतचा भीषण अपघात, अपघातानंतर ऋषभने गाडीतून बाहेर उडी मारली आणि… पहा Video
नवी दिल्ली : क्रिकेटर ऋषभ पंतचा आज पहाटे भीषण अपघात झाला आहे. दिल्ली देहराडून रस्त्यावर कारवरील नियंत्रण सुटल्याने त्याची कार दुभाजकाला धडकली आणि नंतर गाडीने पेट घेतला. अपघात एवढा भीषण होता की कार पूर्णत: जळून खाक झाली. या अपघातातून ऋषभ थोडक्यात बचावला असून गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या हाता-पायाला, डोक्याला आणि पाठीला गंभीर जखमा झाल्यात. […]
‘ऑप्टिमिस्ट एशियन आणि ओशेनियन नौकानयन चॅम्पियनशिप’ स्पर्धेचे उद्घाटन, १९ वर्षानंतर भारताला यजमानपद
मुंबई : तब्बल 19 वर्षानंतर भारतात होणाऱ्या ऑप्टिमिस्ट एशियन अँड ओशिनियन नौकानयन चॅम्पियनशिप 2022 स्पर्धेचे उद्घाटन आर्मी यॉटिंग नोडमधील महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्रिय मुख्यालयाचे लेफ्टनंट जनरल हरमिंदर सिंग कहलॉन यांच्या हस्ते आज येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात आले. गुरुवार 15 डिसेंबरपासून मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. सन 2003 नंतर […]
Ind Vs Ban : मॅचदरम्यान कर्णधार रोहित शर्मा जखमी, रुग्णालयात दाखल
India Vs Bangladesh 2nd ODI : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान कर्णधार रोहित शर्मा गंभीर जखमी झाला आहे. क्षेत्ररक्षण करताना त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यानंतर त्याला एक्स-रेसाठी ढाका येथील रुग्णालयात नेण्यात आले. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक रोहितच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. मात्र, तो दुसऱ्या डावात फलंदाजी करेल की नाही याबाबत साशंकता कायम […]
लाइव्ह मॅचदरम्यान कॉमेंट्री करताना रिकी पाँटिंगची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल
ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज रिकी पाँटिंगची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला तातडीने पर्थ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो पर्थमध्ये खेळल्या जात असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी सामन्यादरम्यान कॉमेंट्री करत असताना त्याची तब्येत बिघडली. ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र डेली टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, पॉन्टिंगच्या सहाय्यकांनी त्याची […]