काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सर गंगाराम रुग्णालयात ७ वाजता दाखल करण्यात आलं होत. त्यांना रुटीन चाचण्यांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत अशी माहिती रुग्णालयाचे प्रमुख डॉ. डी. एस. राणा यांनी सांगितलं आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. काही वेळापूर्वीच सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या राज्यसभा खासदारांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत राहुल गांधी यांना […]
देश
Stay updated with the latest national news from Maharashtra and India. Our ‘Nation News’ section covers important updates on government decisions, political events, social issues, and international developments that shape the nation.
भारतीय मुलींनी शोधला मंगळाच्या कक्षेत नवा लघुग्रह
गुजरातमधील सूरतच्या एका महाविद्यालयात शिकत असलेल्या दोन विद्यार्थिनींनी अंतराळात एक लघुग्रह शोधून काढण्याची किमया केलीये. हा लघुग्रह मंगळाच्या कक्षेत फिरणारा आहे. महत्त्वाचं म्हणजे नासाने देखील या मुलींच्या शोधाला दुजोरा दिलाय. या नव्या लघुग्रहाचे नाव HLV2514 देण्यात आलंय. 14 वर्षीय वैदेही बेकारिया आणि राधिका लखानी अशी या दोन विद्यार्थिनींची नावं आहेत. या दोघी अंतरिक्षात संशोधन करणाऱ्या […]
राफेलच्या येण्यानं चीनला त्याची काळजी वाटेल असं वाटत नाही-शरद पवार
राफेलच्या भारतीय ताफ्यात सामिल होण्यानं नक्कीच हवाई दलाची ताकद वाढेल. पण ते गेमचेंजर ठरणार नाही, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. भारतानं ३६ राफेल विमानांसाठी फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशनशी करार केला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ५ राफेल विमानं भारताला मिळाली आहेत. सीएनएन न्यूज १८ दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. आपण नक्कीच चीनसोबत असलेल्या तणावावर […]
राजकीय डावपेचांमुळे एकदिवस लोकशाहीच धोक्यात येईल-अभिनेते प्रकाश राज
राजस्थानातील सत्ता संघर्षात उच्च न्यायालयाचा निर्णय अद्याप प्रलंबित असतानाच आता बहुजन समाज पक्षानं थेट काँग्रेसविरोधात भूमिका घेतली आहे व विश्वासदर्शक ठरावावेळी विरोधात मतदान करण्याचे आदेश आपल्या आमदारांना दिले आहेत. यासंदर्भात बसपानं आमदारांसाठी व्हिप जारी केला आहे. राजस्थानमध्ये सुरु असलेल्या या राजकीय घडामोडिंवर अभिनेते प्रकाश राज यांनी संताप व्यक्त केला आहे. या राजकीय डावपेचांमुळे आणि सत्तेच्या […]
भाजपाकडूनच बॅन केलेल्या CamScanner या चिनी अॅपचा वापर
चीननं गलवान खोऱ्यात आगळीक केल्यानंतर या तणावाच्या वातावरणातच भारतानं ५९ चिनी अॅपवर बंदी घातली होती. त्यानंतर पुन्हा एकद चिनी अॅपचा मुद्दा चर्चेत आला आहे. आणि याला कारणही भाजपाच ठरली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सोमु वीर्राजू यांची आंध्र प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यांच्या नियुक्तीचं पत्र सोशल मीडियावर टाकण्यात आलं. मात्र हे पत्र CamScanner […]
इडन गार्डन्स मैदानातील गॅलरी भागात कोविड सेंटरची उभारणी करण्याचे काम सुरु
कोलकाता शहरातली वाढती करोनाबाधित रुग्णसंख्या पाहता, ऐतिहासीक इडन गार्डन्स मैदानाचा वापर आता कोविड सेंटर म्हणून करण्यात येणार आहे. इडन गार्डन्स मैदानातील गॅलरी भागात कोविड सेंटरची उभारणी करण्यात येणार आहे. कोलकाता पोलिसांनी काही दिवसांपूर्वी बंगाल क्रिकेट असोसिएशनला याबद्दल परवानगी मागितली होती. बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या परवानगी नंतर कोविड सेंटर उभारणीच्या कामाला सुरुवात झाली असून लवकरच हे सेंटर […]
देशातले शास्त्रज्ञ करोनाविरोधी लस शोधण्यासाठी वेगाने काम करत आहेत-पंतप्रधान मोदी
आपल्या देशातले शास्त्रज्ञ करोनावर लस शोधण्यासाठी रात्रंदिवस कार्यरत आहेत असं मोदींनी म्हटलं आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातल्या मुंबई, दिल्ली आणि कोलकाता येथील हायटेक लॅबचे उद्घाटन केले. त्यानंतर ते बोलत होते. सुरुवातीला आपल्या देशात करोनाच्या चाचण्या करण्यासाठी एकच लॅब होती. आता संपूर्ण देशात १३०० लॅब्स आहेत. तर देशभरात पाच लाख टेस्ट रोज होत […]
नवजात बाळ ट्रेमध्ये, बापाकडे ऑक्सिजन सिलेंडर… दुःखद
बिहारमध्ये राजपूरमधील सखुआना येथे एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एक गर्भवती महिलेला प्रसुतीकळा सुरू होताच महिलेच्या पतीनं तीला रूग्णालयात दाखल केलं. मात्र महिलेची परिस्थिती खालावली असल्यानं डाॅक्टरांनी प्रसूती करण्यास साफ नकार दिला. महिलेच्या पतीनं तीला दुसऱ्या रूग्णालयात दाखल केल्यानंतर तीची सुखरूप प्रसूती झाली. मात्र बाळाची प्रकृती फारच नाजूक झाली. या हाॅस्पिटलच्या डाॅक्टरांनी बाळाला […]
अमेरिकन विद्यापिठाने केला दावा, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये लपवण्यात येतेय करोनाबाधितांची आकडेवारी
अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी भारतातील सर्व राज्यांच्या करोनासंदर्भातील आकडेवारीचा सखोल अभ्यास करून अहवाल मांडला आहे. यात कर्नाटकने करोनासंदर्भातील आकडेवारीची नोंद योग्य प्रकारे ठेवल्याचे संशोधकांनी म्हटलं व कर्नाटक सरकराच कौतुक केलं आहे. तर बिहार आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यांनी या संदर्भात सर्वात वाईट कामगिरी केल्याचेही या अभ्यासामध्ये नमूद करण्यात आलं. ‘मेडरिक्सिव’ या आरोग्यासंदर्भातील ऑनलाइन माध्यमावरील प्रकाशनामध्ये […]
अक्साई चीनमध्ये पीपल्स लिबरेशन आर्मीचे ५० हजार सैनिक, काही आगळीक केल्यास चोख प्रत्युत्तर देण्यास भारत सज्ज
अक्साई चीनमध्ये PLA ने ५० हजार सैनिक सज्ज ठेवले आहेत. चीनच्या या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने दौलत बेग ओल्डी येथे मिसाइल डागणाऱ्या T-90 रणगाड्यांची स्क्वाड्रन, सैन्य वाहने आणि चार हजार सैनिकांची तुकडी तैनात केली आहे. शक्सगाम-काराकोरम पास एक्सिसवरुन चीनने कुठलीही आगळीक केल्यास त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने ही तयारी केली आहे. काराकोरमच्या दक्षिणेला आणि चीप-चाप […]










