देश राजकारण

राजकीय डावपेचांमुळे एकदिवस लोकशाहीच धोक्यात येईल-अभिनेते प्रकाश राज

राजस्थानातील सत्ता संघर्षात उच्च न्यायालयाचा निर्णय अद्याप प्रलंबित असतानाच आता बहुजन समाज पक्षानं थेट काँग्रेसविरोधात भूमिका घेतली आहे व विश्वासदर्शक ठरावावेळी विरोधात मतदान करण्याचे आदेश आपल्या आमदारांना दिले आहेत. यासंदर्भात बसपानं आमदारांसाठी व्हिप जारी केला आहे. राजस्थानमध्ये सुरु असलेल्या या राजकीय घडामोडिंवर अभिनेते प्रकाश राज यांनी संताप व्यक्त केला आहे. या राजकीय डावपेचांमुळे आणि सत्तेच्या गैरवापरामुळे एकदिवस लोकशाहीच धोक्यात येईल, अशी टीका त्यांनी केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत