मुंबई : राज्यातील जनतेला न्याय देण्यासाठी, लोकांच्या मनातील सरकार साकार करण्यासाठी तसेच राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाच्या कक्षाला दिलेल्या भेटीच्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित होते. मुख्यमंत्री पदावरुन जनतेची सेवा करण्याची […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
राज ठाकरे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी खास पत्र, म्हणाले- ‘हा’ कार्यकर्त्यांसाठी वस्तुपाठच…
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी खास पत्र लिहिलं आहे. आत्ताचं सरकार आणण्यासाठीही अपार कष्ट तुम्ही उपसलेत आणि इतकं असूनही आपल्या मनातील हुंदका बाजूला सारून, पक्षादेश शिरसावंद्य मानून उप-मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हातात घेतलीत, आपलं खरोखर अभिनंदन, अशा शब्दात राज ठाकरे यांनी नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. तुम्ही घालून दिलेला […]
शाळकरी मुलीचा पाठलाग करत ‘आय लव्ह यू’ म्हटल्याबद्दल तरुणाला एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा
मुंबई : पॉक्सो कायद्यांतर्गत नियुक्त विशेष न्यायालयाने एका शाळकरी मुलीचा पाठलाग केल्याबद्दल आणि तिला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याबद्दल ३० वर्षीय तरुणाला एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश जयश्री आर. पुलाटे यांनी तरुणावर 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की या गुन्ह्यात जास्तीत जास्त तीन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे, […]
पुणे : 52 लाख 18 हजार रुपयांचा गुटखा जप्त, अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई
पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (FDA) हडपसर पोलिसांच्या मदतीने एका ट्रकमधून हैदराबादहून मुंबईकडे नेला जाणारा 52 लाख 18 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विश्वास डगळे यांनी याबाबत माहिती दिली. पोलिसांनी याप्रकरणी ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे. हा ट्रकही पोलिसांनी जप्त केला आहे. श्रीराम यादव (52) असे अटक करण्यात आलेल्या […]
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेचं स्मरण, एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना वंदन करुन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे हे राज्याचे 30 वे मुख्यमंत्री ठरले आहेत. मुंबईतील राजभवनात दरबार हॉलमध्ये हा शपथविधी कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने पार पडला. एकनाथ शिंदे यंच्यासह देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी […]
केंद्र सरकारच्या सूचनांनंतर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होणार? पहा शपथविधीचं LIVE प्रक्षेपण…
नवी दिल्ली : एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा करुन देवेंद्र फडणवीस यांनी केली. तर मी स्वत: मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, असं देखील त्यांनी सांगितलं. या घोषणेला २ तासही पूर्ण होत नाहीत तोपर्यंतच एक नवा ट्विस्ट आला आहे. देवेंद्र फडणवीस यांचं मंत्रिमंडळात असणं फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री व्हावं, असे निर्देश […]
देवेंद्र फडणवीस होणार राज्य सरकारमध्ये सामील, अमित शाह म्हणाले…
नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या सांगण्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी मोठे मन दाखवून महाराष्ट्र राज्य आणि जनतेच्या हितासाठी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल गृहमंत्री अमित शाह यांनी फडणवीस यांचे अभिनंदन केले. एकनाथ शिंदे आज संध्याकाळी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, देवेंद्र फडणवीस यांनीही सरकारचा भाग होण्याचे मान्य केले आहे. अमित शाह […]
पुणे : कॅम्प परिसरातून ड्रग डिलरला अटक, 1.37 लाख रुपये किमतीचे ड्रग जप्त
पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने एका अमली पदार्थ विक्रेत्याला अटक केली असून त्याच्याकडून सुमारे 1.37 लाख रुपये किमतीचे एमडी (मेफेड्रोन) जप्त केले आहे. मोहम्मद इब्राहिम तोहीद सय्यद (२३, रा. कोंढवा) असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील गांजा व इतर अमली पदार्थांच्या तस्करीला […]
शरद पवारांनी केले एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन, ‘या’ गोष्टीचा आनंद केला व्यक्त
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. त्यांनी ट्विट करत आनंद व्यक्त केला. शरद पवार म्हणाले कि, “श्री. एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन! महाराष्ट्राच्या हिताची जपणूक त्यांच्याकडून होईल अशी सार्थ अपेक्षा व्यक्त करतो. स्व. […]
ब्रेकिंग! एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळातून बाहेर राहणार
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाही, तर एकनाथ शिंदे असतील. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली. आज फक्त एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातून मी बाहेर राहणार आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आहे. या […]










