मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. शिंदे सरकारच्या बाजूने एकूण 164 मते पडली तर विरोधात केवळ 99 मते पडली. दरम्यान, सोमवारी महाराष्ट्र विधान भवनात झालेल्या फ्लोअर टेस्टनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात भाषण केले. फडणवीस यांनी भाषणात विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, मी परत येईन असे एकदा […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
एकनाथ शिंदे सरकारने बहुमत चाचणी जिंकली, 164 मतांनी केले बहुमत सिद्ध
मुंबई : आज एकनाथ शिंदे सरकारने बहुमत चाचणीच्या लढाईत बाजी मारली आहे. सभागृहात 164 मतांनी बहुमत सिद्ध करत एकनाथ शिंदे यांनी ही चाचणी पास केली आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून शिंदे सरकारने पहिला विजय मिळवला. आज सकाळी 11 वाजता विधिमंडळाचं कामकाज सुरु झाल्यानंतर आवाजी मतदानानं बहुमत चाचणी पार पडली. यात शिंदे यांच्या प्रस्तावाच्या बाजूने […]
यापूर्वी असे कधीही पहिले नाही, पवारांनी लगावला राज्यपाल कोश्यारींना टोला…
मुंबई : शिवसेना बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आता सर्वच आमदारांना घेऊन मुंबईत दाखल झाले आहेत. शपथविधीनंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं. तसेच दोन्ही नेत्यांना पेढाही भरवला. या पेढा भरवतानाचे त्यांचे फोटो व्हायरल झाले. आता राष्ट्रवादी […]
शिवसेना नेतेपदावरून हटवण्याला एकनाथ शिंदे कायदेशीर आव्हान देणार – दीपक केसरकर
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘शिवसेना नेते’ पदावरून हटवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी मागे घेतला नाही, तर ते या निर्णयाला कायदेशीर आव्हान देतील, असे शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी शनिवारी सांगितले. शिवसेनेचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुक्रवारी शिंदे यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप करत ‘शिवसेना नेते’ पदावरून हटवले. शिंदे […]
कै. विनायक शिवराम आव्हाड गुरुजी यांच्या स्मरणार्थ शिबलापूर येथील विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप
संगमनेर : कै. विनायक शिवराम आव्हाड गुरुजी यांच्या स्मरणार्थ आज (2 जुलै) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिबलापुर येथील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या, पेन, पेन्सिल आणि इतर शालोपयोगी स्टेशनरी साहित्य वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जोपासत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या अनुषंगाने हे साहित्य वाटण्यात आले. सर्वच विद्यार्थ्यांना एकसमान व गुणवत्तापूर्ण शिक्षण […]
पुणे : 11 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न, मैत्रिणीने प्रसंगावधान दाखवल्याने मुलीची सुटका…
पुणे : भोसरीत गुरुवारी शाळेतून घरी जात असताना 11 वर्षीय मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र, योग्यवेळी स्वतःची सुटका करून घेण्यात या मुलीला यश मिळाले आणि यात तिला तिच्या मैत्रिणीची मोठी मदत झाली. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी […]
राज्यातील 14 शासकीय पॉलिटेक्निकमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विशेष तुकडी
मुंबई : राज्यातील 14 शासकीय पॉलिटेक्निकमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विशेष तुकडी सुरु असून विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन अल्पसंख्याक विकास विभागामार्फत करण्यात आले आहे. या पॉलिटेक्निकमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याकरिता ७ जुलै 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. हिंगोली, जालना, अंबड (जि. जालना), लातूर, नांदेड, वांद्रे (मुंबई), रत्नागिरी, ठाणे, ब्रम्हपुरी (चंद्रपूर), जळगाव, पुणे, कराड (जि. सातारा) […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांना ‘त्या’ कृत्याबद्दल फटकारले
पणजी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांना गोव्यातील हॉटेलमध्ये डान्स केल्याबद्दल फटकारले. मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर गोव्यात त्यांच्या गटातील काही आमदार ज्याप्रकारे नाचले, त्याबद्दल शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिंदे हे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री होणार आहेत हे ऐकून गुरुवारी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी गोव्यातील एका आलिशान हॉटेलच्या लॉबीमध्ये नृत्य केले, जिथे […]
मंत्रिपदाऐवजी अध्यक्ष पदासाठी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव पुढे आल्याने समर्थक अस्वस्थ…
संगमनेर : राज्यात सुरु असलेल्या सत्ता नाट्यात भाजपचे जेष्ठ नेते व आ. राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. शिवाय ते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे नव्या सरकारमध्ये त्यांना चांगले स्थान मिळेल, अशी अपेक्षा शिर्डी मतदार संघासह अहमदनगर जिल्ह्यातील त्याच्यां कार्यकर्त्याना होती. ऐनवेळी वरिष्ठाच्या आदेशानतंर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे लागल्याने […]
विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 जुलै, 2022 रोजी आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे. अध्यक्षपदासाठी अर्ज सादर करण्याची मुदत शनिवार, दिनांक 2 जुलै रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत आहे. तर, विधानसभा अध्यक्षपदाची निवड रविवार, दिनांक 3 जुलै रोजी सभागृहात […]










