why we get hiccups, causes and remedies to get relief
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

उचकी का लागते? जाणून घ्या त्यामागील कारणे आणि उपाय…

अनेकदा आपल्याला उचकी लागली की आपण गंमतीने म्हणतो, “कोणीतरी आठवण काढली असेल.” काही जणांची उचकी लगेच थांबते. मात्र, कधीकधी उचकी खूपच त्रासदायक ठरते. अशा वेळी उचकी थांबण्याचे काही उपाय आपण करू शकतो. आपण उचकी थांबवण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. तसेच उचकी का लागते हे देखील आपण जाणून घेणार आहोत.. डायफ्रॅम नावाच्या मांसपेशी हृदय आणि […]

know signs prevention and treatment of norovirus
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

Norovirus : नोरोव्हायरस काय आहे? जाणून घ्या त्याची लक्षणे, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय…

Norovirus : देशात कोरोना विषाणूची लस वेगाने दिली जात असली तरी लोक अजूनही कोविड-19 सारख्या जीवघेण्या संसर्गाशी झुंज देत आहेत. विशेषत: केरळमध्ये कोरोनाचे प्रमाण खूप जास्त आहे, त्यातच आता तेथील लोकांना एका नवीन विषाणूचा सामना करावा लागत आहे. केरळच्या वायनाड जिल्ह्यात आतापर्यंत 13 नोरोव्हायरसची प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर 15 हून अधिक लोकांमध्ये त्याची लक्षणे […]

egg can be contaminated with dangerous bacteria that make you seriously sick
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

अंडी ताजी आहेत की खराब कसे ओळखाल? अंडी किती दिवस टिकतात? जाणून घ्या…

पुणे : थंडीच्या दिवसांमध्ये अंड्यांची मागणी वाढते. अंडी प्रथिनांचा उत्तम स्रोत असण्यासोबतच ती शरीराला उबदार देखील ठेवतात. बरेच लोक दररोज अंडी खातात. प्रत्येकाच्या आरोग्यासाठी अंडे हे अत्यंत लाभदायक मानले जाते. पण जर अंडी ताजी व चांगली नसतील तर यामुळे आपल्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात. अशा परिस्थितीत खराब झालेली अंडी कशी ओळखता येतील? तसेच अंडी […]

releaf in arthritis symptoms in winter season, follow these simple tips
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

हिवाळ्यात वाढते सांधे आणि हाडांचे दुखणे, ‘या’ उपायांनी मिळेल आराम

पुणे : थंडी पडण्यास सुरुवात झाली असून हिवाळ्यात सांधे आणि हाडांच्या दुखण्याबद्दल अनेकजण तक्रारी करतात. संधिवात असलेल्या लोकांसाठी तर हा काळ खूप कठीण असतो. तापमानात घट होताच सांधे दुखू लागतात आणि हाडांमध्ये वेदना सुरू होतात. वृद्धांनाही उठताना- बसताना त्रास सहन करावा लागतो. मात्र, थंडीच्या दिवसांत काही उपाय केल्यास ते सांधेदुखीच्या रुग्णांना दिलासा देऊ शकतात. गरम […]

benefits of massage, know the right way of oil and massage according to the season
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

मसाज करण्याचे अद्भुत फायदे! मसाजसाठी ऋतूनुसार आवश्यक तेल आणि मसाजची योग्य पद्दत जाणून घ्या…

पुणे : आयुर्वेद आणि निसर्गोपचारात मसाज अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मसाज अनेक रोगांच्या उपचारांमध्ये प्रभावी मानली जाते. त्यामुळे शरीराला आणि मनाला नवीन तजेला मिळतो. मसाजसाठी हवामान आणि तेल या दोन्हीची भूमिका महत्त्वाची असते. ऋतूनुसार आवश्यक तेल आणि मसाजसाठी आवश्यक असलेली पद्धत दोन्ही बदलतात. चला तर मग याविषयी जाणून घेऊया. हिवाळा : हिवाळ्यात मसाज खूप फायदेशीर […]

how you to keep good health in winter season
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

हिवाळ्यात थंडीपासून रक्षण करताना ‘या’ चुका कटाक्षाने टाळा

पुणे : हिवाळ्यात सर्दी, फ्लू आणि संसर्ग पसरण्याचा धोका लक्षणीय वाढतो. या ऋतूत थंडीपासून वाचण्यासाठी लोक उबदार कपडे, गरम पाणी, चहा-कॉफी यासारख्या गोष्टींचा अवलंब करतात. पण तुम्हाला माहित आहे का की सर्दीपासून आराम मिळवण्याच्या काही युक्त्या तुमच्यासाठी समस्या देखील निर्माण करू शकतात. उदाहरणार्थ, जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ केल्यानेही शरीराला हानी पोहोचते. हिवाळ्यात कोणत्या चुका […]

लाइफ स्टाइल

सुख म्हणजे नक्की काय असतं? पती-पत्नीच्या नात्यामध्ये ‘या’ गोष्टी असतात खूपच महत्वाच्या

पुणे : आपल्या जोडीदाराशी आपले नाते चांगले असावे, असे आपल्याला नेहमी वाटते. परंतु, त्यासाठी आपल्याला प्रामाणिक आणि मनापासून प्रयत्न करायला हवे. पती-पत्नीने एकमेकांबद्दल प्रेमाने बोलावे, प्रेम व्यक्त करावे, मनमोकळेपणाने आपल्या भावना एकमेकांसमोर मांडाव्यात. पती-पत्नीचे नाते सर्वात मजबूत मानले जाते. परंतु, पती-पत्नी दोघांचीही अशी अपेक्षा असते की आपल्या जोडीदाराने आपल्याला समजून घ्यावे आणि त्यांना पाठिंबा द्यावा. […]

world stroke day habits that could increase risk of stroke
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

World Stroke Day : काळजी घ्या! दैनंदिन जीवनातील ‘या’ सवयी वाढवू शकतात स्ट्रोकचा धोका

World Stroke Day : लोकांना स्ट्रोकच्या लक्षणांबद्दल जागरूक करण्यासाठी दरवर्षी 29 ऑक्टोबर रोजी जागतिक स्ट्रोक दिवस साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश हा आहे की लोकांना स्ट्रोकपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे हे माहित असायला हवे, जेणेकरून त्यांना वेळेवर उपचार मिळू शकतील. इंडियन स्ट्रोक असोसिएशनच्या मते, दरवर्षी 17 दशलक्ष लोकांना स्ट्रोकचा त्रास होतो, त्यापैकी 6 दशलक्ष […]

eat in winter
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

थंडीच्या दिवसांत करा ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश, शरीर उबदार राहून मिळतील अनेक पोषक तत्त्वे

पुणे : हिवाळा सुरु होताच लोकांची जीवनशैली पूर्णपणे बदलून जाते. कडाक्याच्या थंडीपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी लोक लोकरीचे कपडे वापरतात. मात्र, हिवाळ्यात काही खास गोष्टी कडाक्याच्या थंडीपासून आपले संरक्षण करतात. काही अन्नपदार्थ तुमचे शरीर तर उबदार ठेवतातच, त्याचबरोबर आरोग्यासाठी आवश्यक पोषक तत्त्वेही देतात. ते खाल्ल्याने हिवाळ्यात आजारी पडण्याची शक्यताही कमी असते. रताळे : रताळ्यांमध्ये असलेल्या कॅलरीज […]

Breast Cancer Awareness Month: These 3 signs are seen in the body
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

पुरुषांनाही होऊ शकतो स्तनाचा कर्करोग, ‘ही’ लक्षणे दिसल्यास घ्या डॉक्टरांचा सल्ला

Breast Cancer Awareness Month : ऑक्टोबर महिना हा जगभरात ब्रेस्ट कॅन्सर जागरूकता महिना म्हणून साजरा केला जातो. स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या वाढत्या प्रकरणांबद्दल सर्वांना जागरूक करणे हा त्याचा उद्देश आहे. तसेच पुरुषांना देखील स्तनाचा कर्करोग होतो, याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. स्तनाचा कर्करोग हा एक असा आजार आहे ज्याची प्रकरणे भारतातही दरवर्षी वाढत आहेत. सामान्यपणे स्तनाचा […]