women must do these things after sexual relation for better health
तब्येत पाणी महिला विशेष लाइफ स्टाइल

सेक्स केल्यानंतर महिलांनी जरूर करावं ‘हे’ काम, आरोग्यासाठी फायदेशीर

सेक्स किंवा शारीरिक संबंध ठेवल्याने पती-पत्नीमधील संबंध मजबूत होतात. पण महिलांनी आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी शारीरिक संबंधानंतर काही कामे करणे गरजेचे असते. स्त्रीचे लैंगिक आरोग्य योग्य ठेवण्यासाठी ही कामे अत्यंत महत्वाची असतात. बहुतेक स्त्रियांना या महत्वाच्या गोष्टीबद्दल माहिती नसते, त्यामुळे त्यांचे लैंगिक आरोग्य आणि लैंगिक जीवन बिघडू शकते. त्यामुळे या टिप्स तुम्हाला निरोगी लैंगिक जीवनात फार […]

eye problem increasing by digital screen know how to protect eyes
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

मोबाईल आणि लॅपटॉपच्या वाढत्या वापराचा डोळ्यांवर होतोय वाईट परिणाम, ‘अशी’ घ्या काळजी

कोरोना काळात मुलांसाठी सुरू झालेल्या ऑनलाइन शिक्षणाचा त्यांच्या डोळ्यांवर सर्वात वाईट परिणाम झाला आहे. बराच वेळ स्क्रीनकडे पाहिल्यामुळे डोळे चुरचुरणे, डोळ्यांची जळजळ, लालसरपणा, थकवा येण्याची समस्या उद्भवत आहे. डिजीटल स्क्रीनकडे दीर्घकाळ पाहत राहिल्याने पापण्यांची उघडझाप कमी होते, ज्यामुळे या प्रकारच्या समस्या उद्भवत आहेत. बहुतेक मुलांमध्ये या काळात कोरड्या डोळ्यांची (Dry Eye) समस्या निर्माण झाली आहे. […]

pomegranate
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

‘या’ लोकांनी डाळिंबापासून दूरच राहावे, डाळिंब खाण्यापूर्वी जाणून घ्या ‘ह्या’ महत्वाच्या गोष्टी…

आरोग्य : डाळिंब हे एक अतिशय पौष्टिक फळ आहे, जे अनेक गुणांनी परिपूर्ण आहे. शरीरातील लोह आणि रक्ताच्या कमतरतेसाठी डाळिंब हा एक चांगला स्रोत मानला जातो. हेच कारण आहे की बहुतेक डॉक्टर आहारात याचा समावेश करण्याची शिफारस करतात. याशिवाय डाळिंबामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, जे वजन नियंत्रणात खूप उपयुक्त असल्याचे सिद्ध होते. डाळिंबाचे अनेक फायदे […]

Milk and banana are not a very good combination together
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

दूध आणि केळी एकत्रितपणे खाताय? याचे शरीरावर काय परिणाम होतात जाणून घ्या…

केळामध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि पोषक घटक आढळतात. फायबरने समृद्ध असलेली केळी ऊर्जा तर देतेच, पण त्याबरोबरच शरीराला अनेक आजारांपासून वाचवते. त्याचबरोबर दुधापासून शरीराला कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी मिळते. पण दूध आणि केळी एकत्र खाल्ल्याने शरीराला अधिक पोषण मिळते का? विशेषत: वजन वाढवण्यासाठी लोक अनेकदा दूध-केळी खाण्याची शिफारस करतात. दूध आणि केळी मिसळून बनाना शेक आणि […]

amazing benefits of Turmeric with honey
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

हळद- मधाचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या…

हळद मधासह एकत्रित केली जाते, याला गोल्डन हनी म्हणूनही ओळखले जाते, हजारो वर्षांपासून आयुर्वेदिक औषधांमध्ये याचा समावेश आहे. आपण या शक्तिशाली नैसर्गिक अँटीबायोटिककडे दुर्लक्ष करू शकत नाही. विशेष म्हणजे अलिकडच्या काळात पाश्चात्य औषधांमध्ये त्याचा वापर झपाट्याने वाढला आहे. भारतात या दोन्ही पदार्थांचा अनेक शतकांपासून विविध आजारांवर नैसर्गिक उपाय म्हणून वापर केला जात आहे. हळद ही […]

Abortion pill: method of use, advantages and disadvantages
तब्येत पाणी ब्लॉग लाइफ स्टाइल

गर्भपाताच्या गोळ्या घेताय? जाणून घ्या वापर, फायदे, तोटे आणि गर्भपाताशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे…

अनियोजित गर्भधारणा झाल्यास प्रत्येक स्त्रीच्या मनात अनेक प्रश्न उद्भवतात. जसे की यावेळी गर्भपाताची गोळी घेणे सुरक्षित आहे का? किंवा त्यांना मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी (MTP) करण्याची आवश्यकता आहे? गर्भपाताच्या गोळीचे साइड इफेक्ट्स काय आहेत? खरं तर, गर्भपात करण्याच्या सर्व पर्यायांबद्दल आणि त्याबद्दलच्या कायद्याबद्दल आपल्या देशातील महिलांमध्ये फारच कमी जागरूकता आहे. आपण जर अनियोजित गर्भधारणेबद्दल विचार […]

What is Zika virus? Learn about preventive measures, symptoms, diagnosis and treatment
तब्येत पाणी ब्लॉग लाइफ स्टाइल

झिका आजार काय आहे? जाणून घ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, लक्षणे, निदान व उपचार…

झिका हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणुजन्य आजार असून तो १९४७ साली युगांडा देशातील काही माकडांमध्ये आढळला होता. त्यानंतर १९५२ साली युगांडा आणि टांझानिया देशात हा आजार प्रथमच माणसांमध्ये दिसून आला. झिका विषाणू हा फ्लॅव्ही व्हायरस प्रजातीचा असून तो एडिस डासांमार्फत पसरतो. सध्या केरळमध्ये झिकाचे १३ रुग्ण आढळुन आले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा सावधानता बाळगणे आवश्यक […]

Take care while having sex after taking corona vaccine, expert advice
ग्लोबल लाइफ स्टाइल

कोरोना लस घेतल्यानंतर किमान तीन दिवस लैंगिक संबंध न ठेवण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

नवी दिल्ली : संपूर्ण जगात सध्या कोरोना लसीकरण सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवर तज्ज्ञ लस घेण्यापूर्वी आणि लस घेतल्यानंतर अनेक गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला देतात. डेली मेलच्या अहवालानुसार, रशियामधील लोकांना लस घेतल्यानंतर किमान तीन दिवस लैंगिक संबंध न ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. लस घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारचे शारीरिक श्रम करू नये, असा सल्ला यापूर्वी तज्ज्ञांकडून देण्यात आला […]

world chocolate day 2021 benefits of eating chocolate
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

जागतिक चॉकलेट दिवस 2021 : चॉकलेट खाल्ल्याने शरीराला होतात ‘हे’ जबरदस्त फायदे

जागतिक चॉकलेट दिवस २०२१ : आज (7 जुलै) जागतिक चॉकलेट दिन म्हणून साजरा केला जात आहे. इ.स. 1550 मध्ये युरोपमध्ये हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली, परंतु आज हा दिवस जगातील कानाकोपऱ्यात साजरा केला जातो. आपण कुटुंबासमवेत हा दिवस साजरा करून त्यांना आनंद देऊ शकता. आज आपण जाणून घेऊयात चॉकलेट खाण्याच्या जबरदस्त फायद्यांविषयी.. चॉकलेट खाल्ल्याने […]

to reduce side effect of corona vaccine you should eat healthy food
कोरोना तब्येत पाणी लाइफ स्टाइल

कोरोना लस घेतल्यानंतर होणारा त्रास कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

नवी दिल्ली : कोरोना विषाणूपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी लस घेणे अत्यंत महत्वाचे आहे. ही लस केवळ आपली प्रतिकारशक्तीच वाढवते असं नाही, तर कोरोना झाल्यास काही गंभीर परिस्थिती ओढवण्यापासून आपले संरक्षण देखील करते. काही लोक लशीच्या दुष्परिणामांमुळे लस घेण्यास घाबरतात. काही लोकांना लस घेतल्यानंतर हात दुखणे, डोकेदुखी, ताप, अंगदुखी, अशक्तपणा आणि थकवा असे काही दुष्परिणाम २-3 […]