Approval of the use of another vaccine by the British government
ग्लोबल

ब्रिटीश सरकारकडून आणखी एका लशीच्या वापराला मान्यता, ही लस सर्व निकषांमध्ये उत्तीर्ण

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनमुळे चिंताजनक परिस्थिती ओढवलेली असली तरी आता एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ब्रिटीश सरकारकडून ऑक्सफर्ड – एस्ट्राझेनेका (Oxford/AstraZeneca) लशीच्या वापराला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता इंग्लंडमध्ये कोरोना रुग्णांसाठी मॉडर्नानंतर आणखी एक लस उपलब्ध झाली आहे. लवकरच देशभरात या लशीचा वापर सुरु केला जाणार आहे. ब्रिटनमधील समाजकल्याण विभागाने दिलेल्या […]

moderna corona vaccine
ग्लोबल

मॉडर्नाची कोरोना लस घेतलेल्या डॉक्टरला अ‍ॅलर्जीचा त्रास

मॉडर्ना लसीमुळे त्रास झाल्याची पहिलीच घटना समोर आली आहे. मॉडर्नाची कोरोना लस घेतलेल्या डॉक्टरला अ‍ॅलर्जीचा त्रास जाणवत आहे. बोस्टन मेडिकल सेंटरमधील जेरीएट्रिक ऑन्कोलॉजी डिपार्टमेंटमध्ये काम करणारे डॉक्टर होसेन यांना मॉडर्नाची कोरोना लस देण्यात आली होती. करोना प्रतिबंधक लस दिल्यानंतर मला लगेचच त्रास जाणवू लागला. मला गरगरल्यासारखं वाटू लागलं आणि ह्रदयाची धडधडही वाढली होती, असं डॉक्टर […]

UK regulator fines Rs 20 lakh on Arnab Goswami's Republic Channel
ग्लोबल देश

अर्णब गोस्वामी यांना मोठा झटका, रिपब्लिक वाहिनीवर यूके नियामकानं ठोठावला 20 लाख रुपयांचा दंड

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आणखी एक मोठा झटका बसला आहे. युकेमधील कम्युनिकेशन्स नियामक कार्यालय ऑफकॉमने वर्ल्डव्यू मीडिया नेटवर्क लिमिटेडला तब्बल २० लाख रुपये दंड ठोठावला आहे. वर्ल्डव्यू मीडिया नेटवर्ककडे युकेमधील रिपब्लिक भारतची जबाबदारी आहे. प्रसारणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला आहे. ६ सप्टेंबरला रिपब्लिक भारतचा ‘पूछता है भारत’ कार्यक्रम प्रसारित करण्यात […]

russian scientist mysterious death
कोरोना ग्लोबल

कोरोना व्हायरस लसीवर काम करत असलेल्या रशियन शास्त्रज्ञांचा संशयास्पद मृत्यू

कोरोना व्हायरस लस तयार करण्यात गुंतलेले एक रशियन शास्त्रज्ञ संशयास्पद मृतावस्थेत आढळले आहेत. वृत्तानुसार 45 वर्षीय शास्त्रज्ञ अलेक्झांडर साशा कागनस्की आपल्या फ्लॅटच्या 14 व्या मजल्यावरून पडले. घटनेच्या वेळी ते फक्त अंडरवेअरवर होते. त्यांच्या शरीरावर चाकूच्या हल्ल्याच्याही अनेक खुणा व जखमा आहेत. अलेक्झांडर कोरोनाच्या कोणत्या लसीवर कार्य करत होते हे स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी एका संशयितालाही […]

Karima Baloch's body was found under mysterious circumstances
ग्लोबल

करीमा बलोच यांचा मृतदेह रहस्यमय परिस्थितीत आढळला

इस्लामाबाद : सामाजिक कार्यकर्त्या करीमा बलोच (37) यांचा मृतदेह कॅनडाच्या टोरोंटो शहरात रहस्यमय परिस्थितीत सापडला. २० डिसेंबर रोजी त्या बेपत्ता झाल्या होत्या. कॅनडियन पत्रकार तारेक फतेह यांनी बलोच यांच्यासोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. कॅनडाच्या शरणार्थी असलेल्या बलोच यांचे नाव 2016 मध्ये जगातील सर्वात प्रभावशाली 100 महिलांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले होते. पाकिस्तानने केलेले […]

Corona vaccine taken by US President-elect Joe Biden
ग्लोबल

अमेरिकेचे निर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी घेतली कोरोनाची लस

अमेरिकेचे निर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी कोरोनाची लस घेतली आहे. त्याचं लाईव्ह प्रक्षेपणही करण्यात आलं. जेव्हा कोरोनाची लस उपलब्ध होईल तेव्हा लोकांच्या मनात भीती नसावी आणि ते लस घेण्यासाठी तयार असावेत, यासाठी आपण जाहीरपणे लस घेतल्याचं त्यांनी सांगितलं. जो बायडन यांनी ख्रिश्चियाना केअर हॉस्पिटलमध्ये Pfizer-BioNTech ची लस घेतली. “जेव्हा लस उपलब्ध असेल तेव्हा लोक तयार […]

Corona, New Strain, Britain, India Government, ban, international flights
ग्लोबल देश

ब्रेकिंग : ब्रिटनहून येणाऱ्या सर्व उड्डाणांवर बंदी, नवीन कोरोना स्ट्रेनमुळे भारत सरकारचा निर्णय

ब्रिटनमध्ये कोरोनाचे नवीन स्ट्रेन मिळाल्यामुळे खळबळ उडाली आहे. यामुळे बर्‍याच युरोपियन देशांनी वाहतुकीवर निर्बंध घातले आहेत. यातच आता भारत सरकारने 31 डिसेंबरपर्यंत ब्रिटनहून येणाऱ्या उड्डाणांवरही बंदी घातली आहे. उड्डाणांवर बंदी आज रात्री 12 वाजता सुरू होईल. त्यापूर्वी येणाऱ्या प्रत्येक प्रवाश्यासाठी  RT-PCR चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. भारत सरकारच्या वतीने ट्वीट करून असे सांगण्यात आले की […]

French President Emmanuel Macro infected with corona
ग्लोबल

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांना कोरोनाची लागण

पॅरिस : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांना कोरोनाची लागण झाली आहे. राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी सुरुवातीच्या लक्षणांनंतर कोरोनाची चाचणी करुन घेतली. त्यांच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्ष मॅक्रो हे पुढील सात दिवस विलगीकरणात राहतील. त्यांनी स्वत:ला आयसोलेट केलं असलं तरी ते आपले काम सुरू ठेवतील. ते […]

Corona vaccine causes severe allergies in US health worker
ग्लोबल

चिंताजनक : कोरोनाची लस घेताच आरोग्य कर्मचाऱ्याला झाली गंभीर ऍलर्जी

जगभरात कोरोना लशींच्या चाचण्या सुरू आहेत. काही लस (कोरोनाव्हायरस व्हॅक्सीन) त्यांचे चांगले परिणाम दाखवत आहेत, तर काही लसींचे दुष्परिणामही आता दिसू लागले आहेत. आता यामध्ये फायझर लसीचे नावही जोडले गेले आहे. अमेरिकेच्या अलास्का शहरातील एका आरोग्य कर्मचाऱ्याला फायझरची लस घेताच त्याला अनेक प्रकारच्या ऍलर्जी होऊ लागल्या. ही ऍलर्जी अतिशय गंभीर होती. या आरोग्य कर्मचार्‍यासारखीच समस्या […]

Punishment of impotence for rape in Pakistan
ग्लोबल

पाकिस्तानात बलात्काऱ्याला देणार नपुंसकत्वाची शिक्षा, कायद्याला मंजुरी

पाकिस्तान सरकारने देशात वाढत्या बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. बलात्काऱ्याला आता नपुंसकत्वाची शिक्षा देण्यात येणार आहे. पाकिस्तानच्या मंत्रिमंडळाने या कायद्याला मंजुरी दिल्यानंतर मंगळवारी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी या नव्या कायद्याच्या अध्यादेशाला मंजुरी दिली आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रपती कार्यालयाने याबाबत माहिती देताना सांगितले की, हा कायदा लागू झाल्यानंतर देशभरात विशेष न्यायालयांची स्थापना करण्यात येईल. या […]