Newly discovered island is the closest land to the North Pole
ग्लोबल

उत्तर ध्रुवाजवळ सापडले नवीन बेट, उत्तर ध्रुवाच्या सर्वात जवळचा भूभाग

शास्त्रज्ञांनी अलीकडेच उत्तर ध्रुवाच्या सर्वात जवळच्या भूभागाचा शोध लागला आहे. उडाक बेटाजवळ (Oodaaq Island) हे एक छोटे बेट आहे. आता या बेटाचे नाव जगाच्या सर्वात उत्तर ध्रुवाजवळील जमीन म्हणून नोंदवले गेले आहे. हे बेत उत्तरीय ग्रीनलँडच्या उत्तरेस स्थित आहे. हे दगड, चिखल आणि वाळू यांनी बनलेले आहे. नव्याने सापडलेल्या या बेटाबद्दल काही खास गोष्टी.. ग्रीनलँडच्या […]

Man cuts off own penis during police chase
ग्लोबल

अन आरोपीने चाकूने स्वतःचा प्रायव्हेट पार्ट कापून कारबाहेर फेकला…

वॉशिंग्टन : अमेरिकेतील टेनेसी येथे एक अतिशय विचित्र घटना घडली आहे. येथे पोलीस एका संशयित आरोपीच्या गाडीचा पाठलाग करत होते, त्यावेळी या आरोपीने चाकूने स्वतःचा प्रायव्हेट पार्ट कापला आणि कारबाहेर फेकून दिला. हे पाहून पोलिसही चक्रावले. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव टायसन गिल्बर्ट आहे, ज्याला टेनेसी राज्याच्या डॉवेलटाउन पोलिसांनी आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. स्थानिक पोलीस या […]

Taliban celebrates victory as last US troops leave Afghanistan
ग्लोबल

अफगाणिस्तानातील अमेरिकन लष्करी कारवाईचा अंत, तालिबानने हवेत गोळ्या झाडून केला विजय साजरा

अफगाणिस्तान : अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानातून माघार घेतली आहे. काल रात्री 12 वाजण्यापूर्वी शेवटच्या अमेरिकन विमानाने काबूल विमानतळावरून उड्डाण केले आणि याबरोबरच वीस वर्षांपूर्वी सुरू झालेले अफगाणिस्तानमधील अमेरिकेचे युद्धही संपले. जवळजवळ २० वर्षे असलेली अफगाणिस्तानातील अमेरिकेची उपस्थिती संपुष्टात आली आहे. अमेरिकेची शेवटची तीन लष्करी विमाने सोमवारी रात्री काबूलच्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उडाली, अफगाणिस्तानातील अमेरिकन लष्करी […]

US Military Airstrike on ISIS
ग्लोबल

काबूल स्फोटानंतर अमेरिकेची दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई, अफगाणिस्तानात ISIS वर ड्रोन हल्ला

काबुल : काबूल विमानतळावर बॉम्बस्फोट करण्यात आले होते. यात अमेरिकेच्या 13 सैनिकांसह अनेक लोक मारले गेले होते. या हल्ल्याची जबाबदारी ISIS ने घेतली होती. यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन नाराजी व्यक्त करत म्हणाले होते की अमेरिका आपल्या शत्रूंना शोधून मारेल. यानंतर 36 तासांच्या आत अमेरिकेने दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली आहे. अमेरिकन लष्कराने पूर्व अफगाणिस्तानमध्ये ISIS च्या ठिकाणांवर […]

blasts outside kabul airport
ग्लोबल

काबूल बॉम्बस्फोटात 13 अमेरिकन सैनिकांसह 103 जण ठार, १३३८ जखमी

काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळासमोर गुरुवारी तीन स्फोट झाले. वॉल स्ट्रीट जर्नल या अमेरिकन वृत्तपत्रानुसार, या स्फोटांमध्ये आतापर्यंत 90 अफगाणी आणि 13 अमेरिकन सैनिक ठार झाले आहेत, तर 1,338 लोक जखमी झाले आहेत. अहवालानुसार, मारलेल्या 90 अफगाणांपैकी 28 तालिबानी होते, जे काबूल विमानतळाच्या बाहेर तैनात होते. ISIS-K (आयएसआयएस-खुरासाना) या दहशतवादी संघटनेच्या […]

chef killed by snake bite 20 minutes after chopping its head off
ग्लोबल

शेफने सूप बनवण्यासाठी कापला कोब्रा सापाचा फणा, २० मिनिटांनी कापलेल्या फ़ण्याने केला शेफला दंश…

चीन : दक्षिण चीनमध्ये एक अतिशय आश्चर्यकारक घटना घडली आहे. येथे एका रेस्टॉरंटमध्ये एका शेफने कोब्रा सापाचा फणा (डोके) कापून बाजूला ठेवले. यानंतर शेफने त्या सापाचे सूप बनवण्याची तयारी सुरू केली, सुमारे 20 मिनिटांनंतर, या शेफने सापाचे कट केलेले डोके फेकण्यासाठी उचलताच त्याला जोरदार धक्का बसला. कट केलेल्या सापाच्या फ़ण्याने त्याला दंश केला होता, ज्यामुळे […]

samsung galaxy a21 catches fire in plane
गॅझेट्स ग्लोबल

सॅमसंग गॅलक्सी A21 स्मार्टफोनला विमानात लागली आग, इमर्जन्सी स्लाईड्सद्वारे प्रवाशांना उतरवलं…

सॅमसंग गॅलक्सी A21 स्मार्टफोनला विमानात आग लागल्याची घटना घडली आहे. विमानतळावर विमान उतरत असताना ही आग लागली. या घटनेनंतर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आणि विमानातील कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्याच्या स्लाइडद्वारे (emergency slides) सर्वांना बाहेर काढले. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अलास्का एअरलाइन्सच्या विमानात घडली. हे विमान सिएटल-टॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत होते. यादरम्यान, हा स्मार्टफोन जास्त […]

Afghan IT Minister Sayyad Ahmad Shah Saadat Is delivering Pizza In Germany
ग्लोबल

जर्मनीमध्ये पिझ्झा डिलिव्हरीचे काम करताय अफगाणिस्तानचे आयटी मंत्री

जर्मनी : अफगाणिस्तानचे आयटी मंत्री सय्यद अहमद शाह सादत जर्मनीमध्ये पिझ्झा डिलिव्हरीचे काम करत आहेत. पिझ्झा कंपनीचा गणवेश परिधान करून ते जर्मनीच्या लीपजिग शहरात सायकलवर पिझ्झा डिलिव्हरीचे काम करत आहेत. तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर ते देश सोडून जर्मनीला गेले. आयटी मंत्री असताना त्यांनी अफगाणिस्तानमध्ये सेल फोन नेटवर्कला प्रोत्साहन दिले होते. सादत यांनी गेल्या वर्षीच माहिती […]

Rain falls on Greenland's summit for first time in recorded history
ग्लोबल

ग्रीनलँडच्या सर्वोच्च बर्फाळ शिखरावर पहिल्यांदाच पडला पाऊस, शास्त्रज्ञांनी व्यक्त केली ‘ही’ भीती

ग्रीनलँडच्या सर्वोच्च बर्फाळ शिखरावर इतिहासात पहिल्यांदाच मुसळधार पाऊस पडला आहे. यामुळे शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे. येथे अनपेक्षितपणे 70 दशलक्ष टन पाणी पडले, ज्यामुळे येथे बर्फाचे आच्छादन उध्वस्त झाले आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या या घटनेमुळे ग्रीनलँडच्या शिखरावरील तापमान एका दशकात तिसऱ्यांदा अतिशीत बिंदू (Freezing Point) च्या पुढे गेले आहे. नॅशनल सायन्स फाउंडेशन समिट स्टेशनने ही आकडेवारी […]

man arrested for rape on horse four times week in florida
क्राईम ग्लोबल

विकृत तरुण आठवड्यातून चार वेळा करायचा घोडीवर बलात्कार, पोलीस तपासात धक्कादायक खुलासा…

वॉशिंग्टन : अमेरिकेत एका तरुणाने घोडीवर बलात्कार केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. हा तरुण आठवड्यातून चार वेळा घोडीवर बलात्कार करत होता. फ्लोरिडातील एक वृद्ध महिला कॅरन मिलानोने आपला 21 वर्षांचा नातू निकोलस सारदो याला घोडीवर बलात्कार करताना रंगेहाथ पकडले. कॅरनच्या पाळीव घोडीचं नाव जॅकी जी आहे. ती एक मिनिएचर ब्रीडची घोडी आहे. कॅरनने निकोलसला […]