Raju Srivastava suffered heart attack, admitted to AIIMS Hospital in Delhi
मनोरंजन

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना वर्कआउट करताना हृदयविकाराचा झटका, एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु

दिल्ली : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना दोनदा सीपीआर देण्यात आल्याची माहिती आहे. राजू श्रीवास्तव हॉटेलच्या जिममध्ये वर्कआउट करत होते. ते ट्रेडमिलवर व्यायाम करत होते. यावेळी धावत असताना त्यांच्या छातीत दुखू लागलं आणि ते […]

Mukesh Khanna trolled for controversial statement on women
मनोरंजन

‘…तर ती धंदा करत आहे’, मुकेश खन्ना यांचं मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य, सोशल मीडियावर होतायत ट्रोल

मुंबई : शक्तिमान या नावाने घरोघरी ओळखले जाणारे मुकेश खन्ना त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. यावेळी मुकेश खन्ना यांनी मुलींबद्दल असभ्य वक्तव्य केले आहे, ज्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा होत आहे. मुकेश खन्ना यांचे म्हणणे आहे की, जर एखाद्या मुलीने एखाद्या मुलाला शारीरिक संबंध ठेवण्याबाबत सांगितले तर त्या धंदा करत आहेत. मुकेश खन्ना यांचा एक […]

Marathi Actor Pradeep Patwardhan passes away
मनोरंजन

लोकप्रिय अभिनेते प्रदीप पटर्वधन यांचे निधन

मुंबई : लोकप्रिय मराठी अभिनेते प्रदीप पटर्वधन यांचे निधन झाले आहे. नाटक, मालिका आणि सिनेमा या सर्वच क्षेत्रात अभिनयाचा ठसा उमटवणारे प्रदीप पटवर्धन यांनी आज (९ ऑगस्ट) अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे मुंबईतील राहत्या घरी निधन झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रंगभूमी अन् विविध सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांना […]

Veteran actor Mithilesh Chaturvedi passes away of heart ailment in Lucknow
मनोरंजन

दु:खद! ज्येष्ठ अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचे हृदयविकाराने निधन

मुंबई : प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचे निधन झाले आहे. मिथिलेश चतुर्वेदी यांनी ३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी लखनऊमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांना हृदयाशी संबंधित समस्या होत्या. रिपोर्ट्सनुसार, मिथिलेश चतुर्वेदी यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर ते त्यांच्या मूळ गावी लखनऊला गेले होते, जेणेकरून ते त्यांच्या तब्येतीची काळजी घेऊ शकतील. मिथिलेश यांचे जावई आशिष चतुर्वेदी […]

Dia Mirza heartbreaking instagram note on her niece Tanya Kakde death
मनोरंजन

अभिनेत्री दिया मिर्झाची भाची तान्या काकडे हिचे अपघातात निधन, कुटुंबावर शोककळा

हैदराबाद : बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे, ज्याची माहिती तिने स्वतः दिली आहे. दिया मिर्झाची भाची तान्या काकडे हिचे निधन झाले आहे. वृत्तानुसार, दियाच्या भाचीचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. तान्या सोमवारी सकाळी हैदराबादच्या राजीव गांधी विमानतळावरून तिच्या मित्रांसह घरी जात असताना तिच्या कारला अपघात झाला. दीया आपल्या भाचीच्या मृत्यूने खूप दु:खी […]

Salman Khan
मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

अभिनेता सलमान खानला दिलासा! जीवे मारण्याच्या धमक्यांनंतर शस्त्र परवाना मंजूर

मुंबई : मुंबई पोलिसांनी अभिनेता सलमान खानला बंदुकीचा परवाना मंजूर केला आहे. 22 जुलै रोजी सलमानने मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली होती. जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाल्यानंतर त्याने बंदुक परवान्यासाठी अर्ज केला होता. सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर त्याने तशी विनंती केल्यानंतर त्याला शस्त्र परवाना जारी करण्यात आला आहे, असे […]

Actor Arvind Dhanu Passed Away
मनोरंजन

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेते अरविंद धनू यांचे निधन

मुंबई : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या प्रसिद्ध मराठी टीव्ही शोमधील अभिनेते अरविंद धनू यांचे निधन झाले आहे. ते 47 वर्षांचे होते. अरविंद यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. वृत्तानुसार, अरविंद धनू सोमवारी मुंबईत एका कार्यक्रमात गेले होते. तेथे त्यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले पण अरविंद […]

Man who allegedly stalked, threatened Katrina Kaif & Vicky Kaushal arrested by Mumbai police
मनोरंजन

ब्रेकिंग! कतरिना आणि विकी कौशलला धमक्या देणाऱ्याला अटक, आरोपीचा धक्कादायक खुलासा

मुंबई : कतरिना कैफ या विकी कौशलचा पाठलाग करून जिवे मारण्याच्या धमक्या देणाऱ्या व्यक्तीला आता अटक करण्यात आली आहे. अभिनेता विकी कौशलने आज सकाळी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली होती. त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला आता पोलिसांनी अटक केली आहे. मनविंदर सिंग असे या आरोपीचे नाव असून तो अभिनयक्षेत्रात […]

Actor Deepesh Bhan Passes Away
मनोरंजन

दुःखद! ‘भाभी जी घर पर हैं’ फेम दीपेश भान यांचे निधन

मुंबई : ‘भाभी जी घर पर हैं’ या लोकप्रिय टीव्ही शोचा अभिनेता दीपेश भान यांचे निधन झाले आहे. शुक्रवारी क्रिकेट खेळताना दीपेश खाली कोसळला होता, त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. भाभीजी घर पर हैं या मालिकेत दीपेश मलखान सिंगची भूमिका साकारत होता. शोचे सहाय्यक दिग्दर्शक अभिनय यांनी […]

Salman Khan
मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

सलमान खानने घेतली पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट, ‘हे’ आहे कारण…

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानने वैयक्तिक संरक्षणासाठी शस्त्र परवाना मिळावा यासाठी मुंबई पोलिसांकडे अर्ज सादर केला आहे. अभिनेता सलमान खानला काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना सिद्धू मूसवाला प्रमाणे मारू, असे या धमकीत म्हटले होते. सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर काही दिवसांनीच सलमान खान आणि सलीम खान […]