राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 विजेते : 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली जात आहे. पाच श्रेणींमध्ये हे पुरस्कार दिले जात आहेत. हे पुरस्कार 2020 या वर्षासाठी दिले जात आहेत. या वर्षी 305 चित्रपटांना फीचर फिल्म श्रेणीत नामांकन मिळाले आहे. सिनेमावरील सर्वोत्कृष्ट पुस्तक: किश्वर देसाईचे द लाँगेस्ट किस सर्वोत्कृष्ट कथन ‘व्हॉईस ओव्हर’ पुरस्कार – शोभा […]
मनोरंजन
Stay updated with the latest entertainment news from Maharashtra and India. Our Entertainment News section covers Bollywood, regional cinema, celebrity updates, music, TV shows, events, and everything happening in the world of entertainment.
चित्रपट निर्माते मणिरत्नम यांना कोरोनाची लागण, अपोलो रुग्णालयात दाखल
चेन्नई : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते मणिरत्नम यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतेही अपडेट्स समोर आलेले नाहीत. सध्या दिग्दर्शक मणिरत्नम त्यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहेत. तमिळ साहित्यिक कादंबरी पोन्नियिन सेल्वन चित्रपटात रूपांतरित करण्याचे […]
अभिनेते प्रताप पोथेन यांचा मृतदेह आढळला, मनोरंजन विश्वात खळबळ
चेन्नई : मल्याळम चित्रपटसृष्टीला एक मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध चित्रपट अभिनेते प्रताप पोथेन यांचा चेन्नईतील फ्लॅटमध्ये मृतदेह आढळून आला आहे. अभिनेता आणि चित्रपट निर्माते प्रताप पोथेन (वय ६९) यांनी सुमारे 100 चित्रपटांमध्ये काम केले आणि मल्याळम, तमिळ आणि तेलगू तसेच हिंदीमध्ये 12 चित्रपटांचे दिग्दर्शन केले. मोहनलाल स्टारर ‘बरोज’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता, जो […]
ब्रेकिंग! प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी यांना अटक, मानव तस्करी प्रकरणी न्यायालयाने सुनावली २ वर्षांची शिक्षा
पटियाला : प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदीला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. पंजाबच्या पटियाला न्यायालयाने मानवी तस्करी प्रकरणी त्यांची तुरुंगवासाची शिक्षा कायम ठेवली आहे. नुकतेच न्यायालयाने मेहंदीला दोषी ठरवून २ वर्षांची शिक्षा सुनावली होती. काही वर्षांपूर्वी दलेर मेहंदीविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गायक दलेर मेहंदीने 2003 मध्ये मानवी तस्करीच्या गुन्ह्यात दोन वर्षांच्या तुरुंगवासाच्या […]
अभिनेता चियान विक्रम यांना हृदयविकाराचा झटका, चेन्नईतील रुग्णालयात दाखल
चेन्नई : अभिनेता चियान विक्रम यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांना चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्याची ७ जुलै रोजी अँजिओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. रुग्णालयाने अद्याप त्यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट्स शेअर केलेले नाहीत, तथापि, रुग्णालयातील सूत्रांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याची पुष्टी केली. अभिनेता त्याच्या आगामी चित्रपट पोन्नियिन सेल्वनच्या टीझर लॉन्चला उपस्थित राहणार […]
सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरण : सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठाणीला जामीन मंजूर
मुंबई : बॉलीवूड अभिनेता दिवंगत सुशांत सिंग राजपूतचा माजी रूममेट सिद्धार्थ पिठाणी याला सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट (NDPS कायदा) अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी पिठाणीला 50,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. मुंबईतील विशेष न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पिठाणीने उच्च न्यायालयात धाव […]
अभिनेता एनडी प्रसाद यांची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या, मुलांना आढळला मृतदेह
मल्याळम अभिनेते एनडी प्रसाद (वय 43) 25 जून रोजी कोचीजवळील कलामासेरी येथे त्यांच्या घराबाहेर झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. एनडी प्रसाद यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुले आहेत. त्यांच्या मुलांनाच त्यांचा मृतदेह सापडला. त्यानंतर कुटुंबीयांनी प्रसादच्या आत्महत्येची माहिती शेजाऱ्यांना दिली, त्यांनी पोलिसांना माहिती दिली. 25 जून रोजी एनडी प्रसाद यांनी त्यांच्या घराबाहेरील झाडाला गळफास […]
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून चौकशी
नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी केली, जी तुरुंगात असलेल्या कॉनमन सुकेश चंद्रशेखरशी संबंधित आहे. फेडरल एजन्सीने या प्रकरणात जॅकलिनचे म्हणणे नोंदवण्यासाठी समन्स बजावल्यानंतर ती ईडीच्या मुख्यालयासमोर हजर झाली. ईडीने एप्रिलमध्ये तिची 7.27 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. या प्रकरणात तिची यापूर्वीही चौकशी करण्यात आली […]
आलिया भट्टने दिली गुड न्यूज, फोटो शेयर करत केली गरोदरपणाची घोषणा
मुंबई : आलिया भट्टने तिच्या गरोदरपणाची घोषणा रुग्णालयातून एका सुंदर फोटो शेयर करत केली आहे. या वर्षी एप्रिलमध्ये दोघांनी लग्न केले आणि आता ते लवकरच पालक होणार आहेत. आलिया भट्टने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली की, “आमचे बाळ… लवकरच येत आहे.” फोटोमध्ये आलिया हॉस्पिटलच्या बेडवर आणि रणबीर तिच्या बाजूला दिसत आहे. रणबीर आणि आलियाने १४ […]
अभिनेत्री राय देबलीना डे हिचा झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न, फेसबुक पोस्टने वेधले लक्ष…
मॉडेल आणि अभिनेत्री राय देबलीना डे हिने शुक्रवारी रात्री उशिरा आत्महत्येचा प्रयत्न केला. तिने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती आणि टोकाचे पाऊल उचलण्याचे संकेत दिले. नंतर ही पोस्ट हटवण्यात आली, मात्र YouTuber आणि अभिनेता सँडी साहा यांच्यासह नेटिझन्सचे लक्ष या पोस्टने वेधून घेतले होते, त्यामुळे त्यांनी तात्काळ अभिनेत्रीला वाचवण्यासाठी इतरांची मदत घेतली. या पोस्टमध्ये […]










