Salman Khan To Showcase His Art In A First-Ever Solo Show
मनोरंजन

सलमान खान पहिल्याच सोलो शोमध्ये दाखवणार आपल्या कलाकृती

मुंबई : बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान ‘मदरहुड – अॅन आर्टिस्टिक ओड टू मदर तेरेसा’ या पहिल्याच सोलो शोमध्ये आपली कला दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. हा शो संदीप आणि गीतांजली मैनी फाउंडेशनसोबत आहे आणि एजीपी वर्ल्ड, बीइंग ह्युमन – द सलमान खान फाउंडेशन, गॅलरी जी आणि आर्टियर गॅलरी यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडणार आहे. 11 ते […]

veteran kannada actor kalatapasvi rajesh passes away at 89 in bengaluru
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते कलातपस्वी राजेश यांचे निधन

बेंगळुरू : ज्येष्ठ कन्नड अभिनेते ‘कलातपस्वी’ राजेश यांचे आज बेंगळुरू येथे निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांना 9 फेब्रुवारीला श्‍वसनाचा त्रास आणि वयोमानाशी संबंधित आजारांमुळे बंगळुरू येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात असलेल्या राजेश यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, आज (19 फेब्रुवारी) सकाळी त्यांची प्रकृती खालावली. ज्येष्ठ […]

Malayalam actor Kottayam Pradeep dies of heart attack
मनोरंजन

मल्याळम अभिनेता कोट्टायम प्रदीप यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मल्याळम अभिनेता कोट्टायम प्रदीप यांचे गुरुवारी, १७ फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. अस्वस्थतेच्या तक्रारीनंतर त्यांना गुरुवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास कोट्टायम येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र पहाटे ४ वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले. मूळ कोट्टायममधील कुमारनेल्लूर येथील रहिवासी असलेल्या प्रदीप यांनी सुमारे ७० चित्रपटांमध्ये काम केले […]

Singer-composer Bappi Lahiri dies in Mumbai hospital
मनोरंजन

ब्रेकिंग! ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लहिरी यांचे निधन

मुंबई : गायक-संगीतकार बप्पी लहिरी यांचे निधन झाले आहे. ते ६9 वर्षांचे होते. त्यांनी बुधवारी सकाळी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर मुंबईतील क्रिटी केअर या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना पूर्ण बेड रेस्ट देण्यात आली होती. त्यामुळे हालचाल करण्यासाठी आणि सोयीसाठी त्यांच्या जुहू येथील […]

Raveena Tandon's father Ravi Tandon passes away
मनोरंजन

रवीना टंडनला पितृशोक, चित्रपट निर्माते रवी टंडन यांचे निधन

मुंबई : रवीना टंडनचे वडील, निर्माते रवी टंडन यांचे आज, 11 फेब्रुवारी रोजी वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. रवी टंडन यांचे शुक्रवारी पहाटे त्यांच्या जुहू, मुंबई येथील घरी वृद्धापकाळाने निधन झाले. रवीना टंडनने इंस्टाग्रामवर याबद्दल सांगताना तिच्या वडिलांसोबतच्या थ्रोबॅक फोटोंची मालिका शेअर केली. मिळालेल्या माहितीनुसार, रवीना टंडनचे वडील रवी टंडन यांचे शुक्रवारी (11 फेब्रुवारी) […]

Lata Mangeshkar passes away
देश मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

एका गानयुगाचा अस्त! स्वरलता, गानकोकिळा.. लता मंगेशकर यांचे ९२ व्या वर्षी निधन..

मुंबई : भारताची गान कोकिळा, जगतविख्यात पार्श्वगायिका, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. जातपात, धर्म, भाषा, प्रांत, देश अशी सर्व बंधने तोडून प्रत्येकाच्या आयुष्यात अखंड आनंद भरणार्या स्वरमैफलीने अखेरची भैरवी घेतली. नक्षत्रांचे हे देणे दिगंताच्या प्रवासाला निघून गेले. गेल्या महिनाभरापासून त्या रुग्णालयात उपचार घेत होत्या. गेल्या आठवड्यात त्यांच्या तब्येतीत सुधारणा […]

actor ramesh deo is no more he died due to heart attack
मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

दुःखद! ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन, राज्यपालांकडून शोक व्यक्त..

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांनी वयाच्या 93व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या धक्क्यानं त्याचं निधन झालं. 30 जानेवारीला रमेश देव यांचा वाढदिवस झाला होता. मराठीसोबत हिंदी सिनेमातही अनेक महत्त्वाच्या भूमिका रमेश देव यांनी साकारल्या होत्या. अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला होता. एक उत्तम अभिनेता, एक चांगला माणूस आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना […]

Actor Amitabh Dayal Passed Away Due To Heart Attack
मनोरंजन

दुःखद! अभिनेते अमिताभ दयाल यांचे निधन, चार दिवसांपूर्वीच म्हणाले होते ‘जगणं सोडू नका’…

मुंबई : अभिनेते आणि चित्रपट निर्माते अमिताभ दयाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते 51 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून कोरोना झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान २ फेब्रुवारी २०२२ रोजी पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी त्यांचं निधन झालं. २००० मध्ये अमिताभ दयाल यांनी मराठी दिग्दर्शक मृणालिनी पाटील यांच्याशी लग्न केलं […]

Veteran actress Shabana Azmi infected with corona
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना कोरोनाची लागण

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना कोरोनाची लागण झाली आहे. शबाना आझमी यांनी स्वतःच त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवरून ही माहिती दिली आहे. त्या घरीच विलगीकरणात राहून कोरोनावर उपचार घेत आहेत. त्यांच्या पोस्टवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. शबाना आझमी यांनी स्वतःचा एक फोटो शेअर करत लिहिले की, “आज माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. घरीच […]

Veteran actress Rekha Kamat passes away
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचे निधन झाले आहे. मुंबईतील माहिम इथल्या निवासस्थानी वयाच्या ८९ व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चित्रपट लेखक ग. रा. कामत यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. मराठी चित्रपटसृष्टीत आणि अनेक मालिकांमध्येही रेखा कामत यांनी काम केले. चित्रपट, नाटक, मालिका, जाहिराती अभिनयाच्या या चारही क्षेत्रांत त्यांनी भरपूर काम केले […]