What will be expensive and what will be cheaper after the budget?
अर्थकारण देश

अर्थसंकल्प 2022 : अर्थसंकल्पानंतर काय महागणार आणि काय होणार स्वस्त? जाणून घ्या…

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज चौथा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. पण सर्वसामान्यांच्या खिशावर कोणता भार वाढणार आणि कोणाकडून दिलासा मिळणार? हे जाणून घेऊयात… काय महाग आणि काय स्वस्त काय होणार स्वस्त? अर्थसंकल्पात इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात देशाला स्वावलंबी बनविण्यावर भर देण्यात आला आहे. देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी […]

Finance Minister Nirmala Sitharaman presents the budget 2022
अर्थकारण देश

अर्थसंकल्प 2022 : मध्यमवर्गीयांची पुन्हा निराशा, आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान, आयकर स्लॅबमधील बदलाबाबत मध्यमवर्गीयांला मोठ्या आशा होत्या, परंतु अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणामुळे त्यांची निराशा झाली आहे. हा सलग सातवा अर्थसंकल्प होता, ज्यामध्ये आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याशिवाय कपातीबाबत कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. सामान्य अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला पुन्हा […]

Finance Minister Nirmala Sitharaman presents the budget 2022
अर्थकारण देश

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला अर्थसंकल्प, जाणून घ्या त्यांनी केलेल्या घोषणा…

संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपला चौथा अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या घोषणा : सामान्य अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला पुन्हा मोठा झटका बसला आहे. आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तथापि, कॉर्पोरेट कर 18% वरून 15% करण्यात आला आहे. रोजगार आणि गरीबांसाठी घोषणा : पंतप्रधान गती शक्ती मास्टर प्लॅन अंतर्गत एक्सप्रेसवे बांधले जातील. […]

Counterfeit notes
अर्थकारण देश महाराष्ट्र मुंबई

मोठी बातमी! तब्बल ७ कोटींच्या बनावट नोटा जप्त; मुंबई पोलिसांची कारवाई, टोळीचा पर्दाफाश

मुंबई : मुंबईत भारतीय चलनाच्या बनावट नोटा छापून वितरीत करण्याच्या उद्देशाने आलेल्या एका आंतरराज्यीय टोळीला आज पोलिसांनी ताब्यात घेतलं. या टोळीकडून सात कोटी रुपये, ७ वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल फोन्स, एक लॅपटॉप आणि काही कागदपत्रं जप्त करण्यात आली आहे. दहिसर परिसरात या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबई शहरात बनावट चलनी नोटा छापून त्या दैनंदिन व्यवहारात […]

union budget 2022
अर्थकारण देश

Budget 2022 : देशाचा यंदाचा अर्थसंकल्पही डिजिटल स्वरुपात; फक्त इतक्याच प्रतींची छपाई

Budget २०२२ : १ फेब्रुवारी रोजी देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. परंतु, मोदी सरकारचं यंदाच बजेटही डिजिटल स्वरुपात असणार आहे. केंद्र सरकारनं याबाबत माहिती दिली आहे. देशभरात पसरलेल्या साथीच्या आजारामुळे, आशियातील तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेचे कर प्रस्ताव आणि आर्थिक स्टेटमेंट्सच्या सादरीकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रं छापली जाणार नाहीत, म्हणजेच यावेळीही भारतीयांना बजेट फक्त डिजिटल स्वरूपात […]

Prime Minister Narendra Modi's
अर्थकारण देश

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, बँक बुडाली तरी सुरक्षित राहतील तुमचे पैसे

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ठेवीदार प्रथम – गॅरंटीड टाईमबाऊंड डिपॉझिट इन्शुरन्स पेमेंट रु. 5 लाख’ या कार्यक्रमाला संबोधित केले. यादरम्यान पीएम मोदींनी सांगितले की, ज्यांचे पैसे बँकांमध्ये अडकले आहेत अशा ठेवीदारांना एकूण 1300 कोटी रुपये दिले गेले आहेत. कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, अनेक दशकांपासून चालत आलेल्या एका मोठ्या समस्येवर आज […]

Bank transactions will now become more expensive, RBI approves rate hike
अर्थकारण देश

एटीएममधून पैसे काढणे आता महागणार, 1 जानेवारी 2022 पासून नियम होणार लागू

मुंबई : एटीएममधून पैसे काढणे आता महाग होणार आहे. आयसीआयसीआय बँक 1 जानेवारी 2022 पासून एटीएममधून मोफत पैसे काढण्याच्या मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी शुल्क वाढवणार आहे. त्यामुळे आता 20 रुपयांऐवजी प्रत्येक व्यवहारावर 21 रुपये कापले जातील. या वर्षी जूनमध्ये, आरबीआयने बँकांना एटीएमद्वारे निश्चित मोफत मासिक मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी किंवा इतर व्यवहार करण्यासाठी पुढील वर्षापासून […]

lpg cylinder refill becomes easier chose distributor of your choice
अर्थकारण देश

महागाईने कंबरडे मोडले! महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ

नवी दिल्ली : वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा जनतेला महागाईचा जबर फटका बसला आहे. आजपासून कमर्शियल सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मात्र, व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढल्यानंतर आता उपाहारगृहातील खाद्यपदार्थ महाग होऊ शकतात. व्यावसायिक सिलिंडरच्या […]