पुणे : आपण सर्वजण आता कोरोनाबरोबर जगण्याची सवय लावून घेत आहोत. दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरु ठेवण्यासाठी ते महत्वाचं झालेलं आहे. अशा वेळी आपण नक्की काय करावं? दैनंदिन जीवनात काय बदल करावेत? स्वतःला कोणत्या सवयी लावून घ्यायला हव्या? काय काळजी घ्यावी? अशा काही प्रश्नांची उत्तरं आज आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊया. याविषयी आपल्याला फिजिओथेरपिस्ट डॉक्टर उमेश फालक […]
ब्लॉग
जागतिक पर्यावरण दिन : पर्यावरण संरक्षण आवश्यक, जाणून घ्या हवामान बदलाच्या धोक्यात भारताची स्थिती..
नवी दिल्ली : प्रत्येक छोट्या-मोठ्या गरजांसाठी आपण पर्यावरण आणि निसर्गावर अवलंबून आहोत, तरीही जगभरातील देश पर्यावरण संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींकडे सर्वाधिक दुर्लक्ष करतात. कोरोना महामारीने ज्याप्रमाणे वेगाने धावणाऱ्या जगाला थांबवलं, तो मानवजातीला पर्यावरणाने दिलेला एकप्रकारचा इशाराच आहे. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (United Nations Environment Programme – UNEP), वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि द इकोनोमिक्स ऑफ लँड […]
तंबाखूच्या सेवनामुळे दरवर्षी जगभरात 80 लाख आणि भारतात १३ लाखाहून अधिक लोक मृत्यूमुखी पडतात
World no tobacco Day : जगभर तंबाखूचे सेवन ही एक मोठी समस्या आहे. दरवर्षी, जगभरातील 80 लाखाहूनही अधिक लोक तंबाखूच्या सेवनामुळे मृत्यूमुखी पडतात. तंबाखूचे सेवन किंवा धूम्रपान हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचे मुख्य कारण आहे. केवळ भारतातच तंबाखूमुळे दरवर्षी १३ लाखाहून अधिक लोक मरत आहेत. जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या दिवशी, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) तंबाखूचे […]
गुळाचा चहा पिण्याचे हे फायदे आणि तोटे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घेऊया…
पुणे : साखरेच्या तुलनेत गुळाच्या चहामध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे गुळाचा चहा पिणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. थंडीच्या दिवसात गूळ खाणे चांगले असते असेही म्हटले जाते. तसेच गूळ खाण्याचे आणि गुळाचा चहा पिण्याचे अनेक फायदे आहेत. चला तर मग, जाणून घेऊया… गुळाचा चहा पिण्याचे फायदे : सर्दी, पडसे, खोकल्यावर […]
‘व्हाईट डिस्चार्ज’ शी संबंधित काही महत्वाच्या गोष्टी, जाणून घ्या
‘व्हाईट डिस्चार्ज’ म्हणजेच योनीतुन येणारा पांढरा स्त्राव, त्याला पांढरे पाणी देखील म्हणतात. यासंदर्भात स्त्रियांच्या मनात अनेक प्रश्न आणि गैरसमज असतात. कधीकधी पांढरा स्त्राव हा आजार आहे, असादेखील समज असतो, परंतु असं नाहीये. जशी मासिक पाळी महत्वाची असते, तसाच पांढरा स्त्राव देखील महिलांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा असतो. ‘व्हाईट डिस्चार्ज’ सामान्यत: मुलींच्या पहिल्या मासिक पाळीनंतर सुरू होतो. […]
जादू की झप्पी… मिठी मारल्याने आरोग्याला मिळतात आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या..
आपल्या जोडीदाराला मिठीत घेण्याच्या भावनापेक्षा अधिक सुंदर काय असू शकते? शब्दांद्वारे सांगता येत नाही अशा भावना एक मिठी सांगू शकते. आपल्या जोडीदाराला मारलेली मिठी अनेक अबोल अशा भावनांना वाट करून देते. आपल्या जोडीदारासह आपण आपल्या आईवडिलांना, भावाला, बहिणीला, मित्रांनाही प्रेमळ मिठी देऊ शकता, कारण एखाद्याला मिठी मारणे ही एक सुंदर भावना आहे. पण अजून एक […]
घटस्फोट का होतात किंवा लोक अनैतिक संबंध का बनवतात? जाणून घ्या..
प्रेमाने अंतःकरणातुन दोन जीव एकमेकांशी जोडले जातात. प्रेमाच्या सामर्थ्याने कोणतीही व्यक्ती पूर्णपणे बदलली जाऊ शकते व आपली होऊ शकते. प्रेमात गरीब-श्रीमंत किंवा काळा-गोरा असा भेदभाव नसतो. प्रेम हे एकमेव कारण आहे जे प्रत्येक नात्याचा पाया बनवतं. जर एखाद्या नात्यात भांडण होत असेल तर प्रेमाचा आणि विश्वासाचा धागा कमकुवत होतो. हल्ली लग्नांनंतर घटस्फोटाची खूप प्रकरणे पाहायला […]
व्हॅलेंटाईन वीक म्हणजे काय? जाणून घ्या आणि तयारी करा ‘त्या’ स्पेशल व्यक्तीसमोर प्रेम व्यक्त करण्याची..
व्हॅलेंटाईन डे : फेब्रुवारी महिना सुरु झाला की चाहूल लागते ती अशा दिवसाची ज्याची प्रेमी युगुलं आतुरतेनं वाट पाहत असतात. प्रेमी युगुलं त्यांचं प्रेम १४ फेब्रुवारी म्हणजेच ‘व्हॅलेंटाईन डे’ला साजरं करतात. प्रेमाच्या त्यांच्या प्रवासात या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्वं असतं असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. किंबहुना हा एक दिवस नव्हे तर संपूर्ण आठवडाच प्रेमी युगुलांसाठी […]
एक महान व्यक्तिमत्व: अटल बिहारी वाजपेयी
25 डिसेंबर 1924 साली तत्कालीन ग्वालियर संस्थानातील(मध्यप्रदेश) एका प्राथमिक शिक्षकाच्या घरात श्री. अटलजींचा जन्म झाला. अटल बिहारी वाजपेयी यांचा सामाजिक जीवनातील उदय हा भारतीय लोकशाही व त्यांच्या कुशाग्र राजकीय बुद्धिमत्तेचा गौरव आहे. उदारमतवादी जागतिक दृष्टीकोन व लोकशाही तत्वांशी असलेली बांधिलकी यामुळे जनसामान्यांना त्यांच्याबद्दल आदर वाटतो. ब्रिटीश सत्तेला भारतातून पायउतार करण्यात महत्वाच्या ठरलेल्या 1942 मधील भारत […]
सेक्स लाईफ आणि वय यांच्यात काय आहे संबंध? २२ वर्षे केलेल्या संशोधनात आलं समोर…
व्यायाम आणि आरोग्यदायी आहार यासारख्या चांगल्या सवयी आपल्या आयुष्याची काही वर्षे वाढवू शकतात. या गोष्टी निरोगी शरीरासाठी आवश्यक आहेत, परंतु आता संशोधकांनी या यादीमध्ये आणखी एक गोष्ट जोडली आहे आणि ती म्हणजे शारीरिक संबंध. संशोधकांचे म्हणणे आहे की सेक्स केल्यामुळे अनेक गंभीर आजार होण्याचा धोका कमी होतो. सेक्स केल्यामुळे केवळ शारीरिक समाधान मिळते असं नाही, […]