रायगड-महाड इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू
महाराष्ट्र

महाड तारीक पॅलेस इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू; १८ ते १९ जण बेपत्ता

रायगड : महाड मधील तारीक पॅलेस इमारतीमध्ये ४५ फ्लॅट होते. ज्यापैकी १८ फ्लॅट रिकामे होते. इमारतीच्या ए विंग मध्ये ३० जण दुर्घटनेची चाहूल लागताच इमारतीतून बाहेर पडले. आठ जण बेपत्ता आहेत. तर बि विंग मध्ये ६० लोक राहत होते. यापैकी ५१ जण बाहेर पडले. तर ९ जण बेपत्ता आहेत. व दोन इतर असे एकुण १८ […]

concession in GST for farmers
शेती

मोदी सरकारने दिला शेतकऱ्यांना मोठा दिलासा, जीएसटीमध्ये कृषी क्षेत्राला सवलत

जीएसटीमध्ये कृषी क्षेत्राला सवलती देण्यात आल्या आहेत. खतांवरचा कर निम्म्यावर आला आहे. तर कृषीपयोगी यंत्रांवरचा कर १५ ते १८ टक्क्यांवरून १२ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. काही वस्तूंवरचा कर तर ८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. अर्थ मंत्रालयाने याबद्दल ट्विट करून माहिती दिली आहे. Substantial concessions have been extended to the agriculture sector […]

महाराष्ट्र

चिमुकल्याच्या हट्ट… मुस्लीम कुटुंबात विराजमान झाले गणपती बाप्पा

चिमुकल्याच्या हट्टापायी एका मुस्लीमधर्मियांच्या घरात गणपती बाप्पा विराजमान झाले. अस्लम आणि अर्शिया जमादार या दाम्पत्याने आपल्या चिमुकल्याचा हट्ट पुरवला आणि घरात क्यूट बाप्पाची प्रतिष्ठापना आणि आरतीची झाली. हा प्रसंग गणेश चतुर्थीला उस्मानाबादमधील कळंब इथे घडला. अस्लम शेख यांनी फेसबुक पोस्टद्वारे हा संपूर्ण प्रसंग कथन केला आहे. त्यांच्या तीन वर्षांच्या चिमुकल्याने अब्रारने अम्मीकडे गणपती आणायचा हट्ट […]

good news for taxpayers concession in GST
देश

करदात्यांसाठी आनंदाची बातमी, केंद्र सरकारने दिली GST मध्ये मोठी सवलत

केंद्र सरकारने सोमवारी करदात्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. यातील सर्वात मोठा निर्णय म्हणजे ज्या व्यापाऱ्यांचे वार्षिक उत्पन्न ४० लाख रुपये आहे त्यांना जीएसटी मधून सवलत देण्यात आली आहे. ही मर्यादा आधी २० लाख रुपये इतकी होती. ज्या व्यापऱ्यांचे वार्षिक उत्पन्न १.५ कोटी पर्यंत आहे. ते कम्पोजिशन स्कीमचा पर्याय निवडू शकतात. याआधी ही मर्यादा ७५ लाख […]

Deputy Chief Minister of Maharashtra ajit pawar
पुणे महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या हटके स्टाईलमुळे पुन्हा एकदा चर्चेत

उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्याला कारणही तसेच आहे, त्यांनी त्यांच्या हटके स्टाईल मध्ये सॅनेटायझरद्वारे थेट पत्रकारांच्या बूमवरच फवारणी केली. अजित पवार यांनी पुण्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. आढावा घेतल्यानंतर नेहमी प्रमाणे माध्यमांचे प्रतिनिधी अजित पवार यांना प्रश्न विचारण्यासाठी पुढे आले. मात्र मीडियाशी बोलण्याआधी अजित पवारांनी हातातील सॅनेटायझरद्वारे थेट पत्रकारांच्या बूमवरच फवारणी […]

e pass maharashtra for private vehicles
महाराष्ट्र राजकारण

राज्यात खासगी वाहनांसाठी ई-पास बंधनकारक?

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिलीय. राज्यातील खासगी वाहतुकीसंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असं अनिल देशमुख यांनी या आधी ट्विट करून स्पष्ट केलं. यानंतर अनिल देशमुख यांनी आज ट्विट केलंय. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर ‘मिशन बीगिन’ अंतर्गत महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या मागर्दशक सूचना यापुढेही कायम राहतील, असं अनिल […]

mahendra singh dhoni retirement BCCI
क्रीडा

धोनीने का घेतला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय?

धोनीने तडकाफडकी आपल्या निवृत्तीचा निर्णय घेतला, असे त्याच्या चाहत्यांना वाटते. परंतु बीसीसीआयने धोनीला या वर्षाच्या सुरुवातीलाच एक धक्का दिला होता. या धक्क्यातून धोनी सावरू शकला नव्हता. त्यामुळे धोनीने अखेर १५ ऑगस्टला आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनी गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषकात आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला, त्यानंतर धोनी आतापर्यंत मैदानात खेळताना दिसला नाही. बीसीसीआयने १६ […]

dhoni irfan pathan cricket
क्रीडा

धोनीला निवृत्तीचा सामना खेळायचा असेल तर… इरफानने केले ट्विट

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने १५ ऑगस्टला आपली निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर धोनीच्या करोडो चाहत्यांनी धोनीला निवृत्तीचा सामना द्यायला हवा, अशी इच्छा व्यक्त केली होती. निवृत्तीचा सामना जर द्यायचा असेल, तर एक संपूर्ण संघच तयार असल्याचे भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने सांगितले आहे. इरफानने यावेळी ११ खेळाडूंच्या संघाचे एक ट्विट केले आहे आणि हे ट्विट […]

minister bachchu kadu farmers
शेती

राज्यातील शेतकऱ्यांच्या संदर्भात सरकार गंभीर नाही- बच्चू कडू

विदर्भात सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. सध्या सोयाबीन पीक संकटात सापडलं आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार परिसरात सोयाबीन पिकावर अज्ञात रोग आला आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाची पाहणी करण्यासाठी खुद्द राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी स्थानिक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करुन त्वरित नुकसानग्रस्त झालेल्या पिकाचे पंचनामे करण्याचे […]

mahatma gandhi spectacles biggest auction of the century
ग्लोबल

शतकातील सर्वात मोठा लिलाव, गांधीजींचा चष्मा विकला गेला इतक्या कोटींना…

ब्रिटनच्या एका लिलाव संस्थेने महात्मा गांधींच्या चष्म्याचा  २,६०,००० पौडांना (जवळपास २.५५ कोटी रुपये) लिलाव केला. हा चष्मा महात्मा गांधींनी वापरला असून नंतर तो कुणालातरी भेट म्हणून दिल्याचे म्हटले जात आहे. अमेरिकेच्या एका व्यक्तीने बोली लावून हा चष्मा विकत घेतला. हा चष्मा १०,००० ते १५,००० पौडांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, पण ऑनलाईन लिलावात बोली वाढत […]