तैवानच्या वायुदलानं चीनचं सुखोई-35 विमान पाडल्याचा संशय सध्या व्यक्त करण्यात येत आहे. तैवानच्या हवाई हद्दीत चीनचं विमान घुसल्यानं विमान पाडण्यात आलं असल्याचं बोललं जात आहे. तसेच चीनचं विमान पाडण्यासाठी तैवानने अमेरिकी पेट्रियाट मिसाइल डिफेंस सिस्टमचा वापर केला आहे. अद्याप घडलेल्या प्रकाराबाबत दोनही देशांकडून कोणत्याच प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सध्या चीनचे शेजारील देशांसोबत तणावपूर्ण […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
आपलं सैन्य प्रत्येक आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज- लष्करप्रमुख जनरल नरवणे
चीनसोबत सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी दोन दिवस लडाखचा दौरा केला त्यानंतर त्यांनी म्हटलं आहे की, ‘LAC वर स्थिती तणावपूर्ण आहे, मात्र आपलं सैन्य प्रत्येक आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. मागील तीन महिन्यांपासून स्थिती तणावपूर्ण आहे मात्र आपल्या जवानाचं मनोबल उंचावलेलं आहे.’ गुरुवारी लष्करप्रमुखांनी काही फॉरवर्ड लोकेशन्सचा दौरा केला. आपल्या […]
कंगना म्हणते, ‘मी मुंबईत येणार, कुणाच्या बापामध्ये हिंमत असेल तर मला अडवा’
कंगना राणावतने मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटते? असं वादग्रस्त वक्तव्य केलं होत. त्यामुळे तिच्याविरुद्ध संतापाची लाट उसळलेली दिसत आहे. अनेकांनी याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. आता कंगनाने आणखी एक स्फोटक विधान ट्विटरवर केलं आहे. या वक्तव्याने आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कंगना ट्विटकरून याबद्दल म्हणाली, अनेकांनी मी मुंबईत न येण्याची धमकी […]
मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला कोरोनाबाबतचा आढावा
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील कोरोनाबाबतचा आढावा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला. यावेळी मुख्य सचिव संजय कुमार, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, पुढच्यास ठेच मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे कोरोना लढ्यात ज्या चुका यापूर्वी इतर काही जिल्ह्यांकडून झाल्या असतील […]
TV९ चे पत्रकार पांडुरंग रायकर यांना न्याय मिळवा म्हणून गावा-गावातून उमटल्या प्रतिक्रिया
संगमनेर : TV९ चे पत्रकार पांडुरंग रायकर आरोग्य विभागाच्या अनास्थेचा बळी ठरले. त्यांना न्याय मिळावा व त्यांच्या मृत्यूला कारनीभूत असलेल्या दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक मा. सुधाकर मांडवकर यांना निवेदन दिले. यावेळी दै. लोकसत्ता चे जेष्ठ पत्रकार सितारामजी चांडे, दै. पुण्यनगरी चे पत्रकार संजय गायकवाड, दै. […]
रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी महत्वाचा शरीरातील हिमोग्लोबिन
मानवी शरीरात हिमोग्लोबिन रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक असते. हेम म्हणजे लोह आणि ग्लोबिन म्हणजे प्रथिने. हिमोग्लोबिनमुळे रक्तातील ऑक्सिजनचा शरीराला पूरवठा केला जातो. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास अशक्तपणा येतो. हिमोग्लोबिनच्या प्रमाणावरून आरोग्याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो. पुरुष आणि स्त्रियांमधील हिमोग्लोबिनचे प्रमाण वय, आहार यानुसार बदलते. हिमोग्लोबिनचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी झाल्यास शरीरातील लाल रक्तपेशी कमी […]
प्रवरानगर येथील विखे पाटील साखर कारखान्यात कर्मचाऱ्यांसाठी कोरोना चाचणी केंद्र
प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यासाठी आज swab टेस्ट केंद्राची सुरुवात करण्यात आली. विळद घाट येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे सहकार्य यात घेतले जाईल. काही दिवसातच कारखान्याचा गळीत हंगाम सुरु होईल. त्या पार्श्वभूमीवर कारखान्याचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी कारखान्यातील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करू घेण्याचा […]
जागतिक महासत्ता बनण्यासाठी चीनकडून उचलली जात आहेत पावले..?
भारत आणि अमेरिकेसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने आपली नवीन हायटेक शस्त्रे जगासमोर आणली आहेत. या हायटेक शस्त्रांमध्ये आर्यन मॅनसारख्या एका खास सूटने जगाचे लक्ष वेधले आहे. या सूटमुळे चिनी सैन्याला मोठा फायदा होणार आहे. भारतीय जवानांनी पॅन्गाँग त्सो सरोवराजवळ चिनी सैन्याच्या घुसखोरीचा डाव उधळून लावला. यामुळे चीनचा घुसखोरीचा डाव जगासमोर आला. त्यातच अमेरिका आणि चीनमध्ये […]
रिया, तिचा भाऊ शौविक आणि सुशांतचे कर्मचारी ड्रग्जमध्ये गुंतले होते, श्रुती मोदीने केला खुलासा
सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात सीबीआयने अनेक लोकांची चौकशी केली. ड्रग्ज अँगलनेही या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दरम्यान, सुशांतची मॅनेजर असलेल्या श्रुती मोदीने दावा केला की सुशांतच्या घरी ड्रग्जचा मोठ्या प्रमाणात वापर होत होता. श्रुती मोदीने बुधवारी मान्य केलं की रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक आणि सुशांतचे कर्मचारी ड्रग्जमध्ये गुंतले होते. सुशांतला जबरदस्ती या सर्व गोष्टींमध्ये येण्यास […]
MHT-CET परीक्षेच्या तारखांबाबत उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती
महाराष्ट्र सरकारने काल राज्य सामायिक प्रवेश परीक्षेच्या (MHT-CET) तारखांबाबत माहिती दिली आहे. राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली आहे. उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले की, १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या काळात सीईटी परीक्षा घेतली जाईल. महाराष्ट्र सीईटी इंजिनिअरिंग, फार्मसी आणि कृषी यासाठीच्या परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येतील. तर […]










