maratha reservation
पुणे महाराष्ट्र मुंबई

मराठा समाज आक्रमक; मुंबई, पुण्याचा दूध पुरवठा रोखणार

कोल्हापुर : आरक्षणासह नोकरभरती थांबवण्याच्या मागणीला राज्य सरकारने अपेक्षित प्रतिसाद दिलेला नाही त्यामुळे कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आजपासून कोल्हापुरातून मुंबई, पुणे या शहरांना होणार दूध पुरवठा रोखण्यात येणार आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून या आंदोलनाची सुरुवात, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील गोकुळ दूध संघाच्या प्रवेशद्वारावर हे आंदोलन केले जाईल. मराठा समाजाच्या क्रांती मोर्चाचे […]

Former Australia cricketer praised MS Dhoni fiercely
क्रीडा

माजी क्रिकेटपटूने धोनीची तुलना केली कोब्रा सापाशी

आयपीएल सुरू होण्याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू डिम जोन्सने धोनीच्या नेतृत्वाचे कौतुक केले आहे. जोन्स म्हणाला कि, धोनीने प्रथम खेळाडूंना शिस्त शिकवली असेल. जेणेकरून खेळाडू जैव सुरक्षिततेत राहतील. माही एक कुल कर्णधार आहे आणि त्याने १४ महिन्यांपासून क्रिकेट खेळले नाही. धोनीची रणनिती ही पारंपारीक आहे. जेव्हा विरोधी संघाला बाद करण्याची रणनिती ठरवायची असते तेव्हा तो वेळ […]

Kangana Ranaut Vs Jaya Bachchan
मनोरंजन

हीरोसोबत झोपल्याने मिळतात भूमिका – कंगना राणावत

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी काल संसदेत बॉलिवूडबाबत भाषण केलं,  कुणाचेही नाव न घेता त्यांनी म्हटले होते- “ज्या लोकांनी चित्रपटसृष्टीच्या आधारे नाव कमावले त्यांनीच तिचा उल्लेख गटार असा केला. ज्या ताटात जेवतात, त्याच ताटाला लोकांनी छेद पाडू नये”.  आता जया बच्चन यांच्या या विधानावर कंगनाने पुन्हा प्रतिक्रिया दिली  आहे. कंगना राणावतने एक ट्वीट रीट्वीट […]

Apple Watch Series 6
तंत्रज्ञान लाइफ स्टाइल

Apple वॉच सीरीज 6 लॉन्च हे आहेत फिचर्स

Apple Watch Series 6 : ब्लड ऑक्सीजन लेवल ट्रॅक करणारे Apple चे वॉच सीरीज 6 भारतीय बाजारात  आहे. व्हेरिएंटची (GPS) किंमत 40,900 रुपये आणि (GPS+Cellular) मॉडल 49,900 रुपये आहे. शुक्रवारपासून हे वॉच विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. खास फिचर : या वॉचमधील खास फिचर म्हणजे, यात देण्यात आलेलं ह्यूमन ब्लड ऑक्सीजन लेवल ट्रॅक फिचर. A13 Bionic […]

BJP MP Udayan Raje Bhosale
महाराष्ट्र राजकारण

भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासंदर्भात नेतृत्व करावे- विनायक मेटे

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाजासाठी काम करणाऱ्या संघटना, नेते, पदाधिकारी, मान्यवर मंडळीनी आपापली मतं, रोष व्यक्त केला आहे. मराठा समाजाचे आरक्षण अबाधित राहावे यासाठी काय काय भूमिका घ्यावी, मग आंदोलनाबाबत असो, न्यायालयात असो किंवा सरकारविरोधात, भूमिका घेण्यासाठी कोणी तरी पुढाकार घेणे आवश्यक आहे. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासंदर्भात नेतृत्व करावे, अशी […]

MLA Nitesh Rane's letter to Home Minister Amit Shah regarding Sushant and Disha deaths
महाराष्ट्र मुंबई राजकारण

सुशांत आणि दिशा मृत्यूप्रकरणाबाबत आमदार नितेश राणे यांचं गृहमंत्री अमित शाह यांना पत्र

आमदार नितेश राणे यांनी सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाचा संबंध जोडत गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. दिशा ज्या व्यक्तीसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती, तो तिच्या मृत्यूच्या वेळी तिथे उपस्थित होता आणि काही वेळानंतर निघून गेला, पण त्याची अजून साधी चौकशीही करण्यात आलेली नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं […]

India in UN
ग्लोबल देश

भारताच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप करणाऱ्या पाकिस्तान, तुर्की आणि OIC ला भारताने सुनावलं

मानवाधिकार परिषदेच्या 45 व्या अधिवेशनात भारताच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप करणाऱ्या पाकिस्तान, तुर्की आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (OIC) ला भारताने मंगळवारी जोरदार फटकारले. तुर्कीने जम्मू-काश्मीरचा उल्लेख केला तेव्हा भारताने टर्कीला भारताच्या अंतर्गत विषयांमध्ये भाष्य न करण्याचा सल्ला दिला आणि लोकशाही प्रक्रियेची अधिक चांगली समज विकसित केली पाहिजे असे सांगितले. “भारताचे अविभाज्य अंग असलेल्या जम्मू-काश्मीर या […]

Supriya Sule
महाराष्ट्र

जीवनावश्यक वस्तू (सुधारणा) विधेयकाचे आम्ही समर्थन करीत नाही, लोकसभेत सुप्रिया सुळे यांनी केलं स्पष्ट

मंगळवारी केंद्र सरकारकडून लोकसभेत कृषी क्षेत्रातील सुधारणांशी संबंधित तीन विधेयकं सादर करण्यात आली. यामध्ये जीवनावश्यक वस्तू (सुधारणा) विधेयक २०२० चाही समावेश होता. कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी विधेयकांच्या तरतुदीमुळे शेतकऱ्यांच्या मालाला अधिक किंमत मिळेल तसंच कृषी क्षेत्रातील खासगी गुंतवणूक वाढेल असा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना यावेळी विधेयकाचे आम्ही समर्थन करीत नाही […]

baby's diet
ब्लॉग लाइफ स्टाइल

बाळाचा आहार कसा असावा (महिन्यानुसार)- बालरोग तज्ञ डॉ. शाम दुर्गुडे

बाळाच्या आगमनानंतर घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. बाळाच्या आईला आनंद तर असतोच पण तिला चिंता असते कि, बाळाचे पोट पूर्णपणे भरतेय का ? नवजात बाळाला पहिले सहा महिने आईच्या दुधाशिवाय इतर कशाचीही आवश्यकता नसते. स्तनपानतून पूर्ण पोषक घटक बाळाला मिळत असतात. पण सहा महिन्यानंतर बाळाला काय आहार द्यायचा, याविषयी आज आपण जाणून घेऊ. जर तुम्ही […]

onion export ban
देश

कांद्याच्या निर्यातबंदी संदर्भात शरद पवार यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची घेतली भेट

केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांत कांद्याचे दर वाढू लागले होते. दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राने तातडीने ही निर्यातबंदी लागू केली आहे. यासंदर्भात शरद पवार म्हणाले की, ‘केंद्रसरकारने आकस्मिकपणे कांद्याची निर्यातबंदी जाहीर केली. त्यावर महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक बेल्टमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी सोमवारी रात्री संपर्क करून केंद्रसरकारला याबाबत […]