PayTM removed
ग्लोबल देश

पेटीएम अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरुन हटवण्यात आले, गूगलची कारवाई

ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरले जाणारे पेटीएम हे अ‍ॅप गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरुन काढून टाकले आहे. गुगलने स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे कि, या अॅपच्या माध्यमातून खेळांसंदर्भातील नियमांचे उल्लंघन करुन खेळांवर पैसे लावून जुगार खेळण्यासाठी परवानगी देत नाही. त्याचप्रमाणे कसिनोसारख्या सेवा पुरवणे नियमांमध्ये बसणारे नाही. गुगलने पेटीएम फॉर बिझनेस, पेटीएम मॉल, पेटीएम मनी याचबरोबर कंपनीच्या अन्य अ‍ॅपवरही कारवाई […]

Samsung Galaxy A02
गॅझेट्स तंत्रज्ञान

Samsung Galaxy A02 : हे असतील सॅमसंग गॅलेक्सी A02 चे वैशिष्ट्ये

Samsung Galaxy A02 कंपनीच्या मागील वर्षी आलेल्या गॅलेक्सी ए०१ चे अपग्रेड मॉडल असणार आहे. नुकतेच या फोनला बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंच वर पाहिले गेले आहे. गॅलेक्सी ए सीरीजच्या या नवीन फोनमध्ये कंपनी अँड्रॉयड १० वर आधारीत सॅमसंग एवयूआय देवू शकते. फोनची वैशिष्ट्ये :  सॅमसंग गॅलेक्सी ए०१ स्मार्टफोमध्ये ५.७ इंचाचा एचडी प्लस इनफिनिटी व्ही डिस्प्ले मिळू शकतो. […]

Deputy Chief Minister Ajit Pawar inspects the work of Pune Metro
पुणे महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी; अधिकाऱ्यांना केल्या सूचना

पुणे : अजित पवार आपल्या वेळेच्या तंतोतंत नियोजनामुळे ओळखले जातात,  अजित पवार पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी करण्यासाठी सकाळी सहा वाजता पोहोचले त्यांनी पिंपरी-चिंचवड ते पुणे मेट्रोचा आढावा घेत अजित पवारांनी मेट्रोचे मुख्य अधिकारी ब्रिजेश दीक्षित यांच्यासोबत बैठक घेतली. त्यानंतर संत तुकाराम नगर येथे मेट्रोचे पहिले तिकीट घेऊन अजित पवार यांनी मेट्रो प्रवास केला. यावेळी अजित […]

Harsimrat Kaur Badal resigns as Union Minister over Centre’s farm bills
देश राजकारण

मोदी सरकारसाठी मोठा धक्का; शेतकरीविरोधी अध्यादेश निषेधार्थ केंद्रीय मंत्र्याने दिला राजीनामा

दिल्ली :  अकाली दलाच्या महत्त्वाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी राजीनामा दिल्यामुळे एनडीएमध्ये मोठी खळबळ माजली आहे. संसदेत आणलेल्या कृषी संबंधी विधेयकाच्या निषेधार्थ शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या आणि केंद्रीय अन्न प्रकिया मंत्री हरसिमरत कौर यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे मोदी सरकारसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. I have resigned from Union Cabinet in […]

amit shah
कोरोना देश

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था AIIMS डिस्चार्ज

दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आज (गुरुवार) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) मधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आता त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसात अमित शहा हे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात भाग घेण्याची शक्यता आहे.

मुंबईत आज मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा जमावबंदी
कोरोना महाराष्ट्र मुंबई

मुंबईकरांवर पुन्हा एकदा निर्बंध येणार; आज मध्यरात्रीपासून जमावंबदी लागू

मुंबई : आता पुन्हा एकदा मुंबईकरांवर निर्बंध येणार आहेत. मुंबईत आज मध्यरात्रीपासून जमावंबदी लागू करण्यात येणार आहे. ही जमावबंदी ३० सप्टेंबरपर्यंत लागू असणार आहे. याविषयी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. मात्र असं असलं तरीही कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन यावेळी करण्यात आलेला नाही. मात्र, यावेळी नागरिकांना कुठेही गर्दी करता येणार नाही. अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या […]

bhagatsinh koshiyari
महाराष्ट्र शेती

शेतकरी पुत्राने मागितली राज्यापालांना भेटण्यासाठी वेळ..

सोलापूर : प्रशासनाच्या वतीने घालून दिलेल्या लॉकडाऊनमुळे देखील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र सध्या शेतकऱ्यांना कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. मात्र अचानकपणे कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने बंदी घातल्याने देशभरातील कांद्याचे भाव कमी होणार आहेत. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. केंद्र सरकारने घेतलेला कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे […]

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

मराठा आरक्षणाबाबत आम्ही सरकारसोबत आहोत – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्याला अंतरिम स्थगिती दिली. त्यासंदर्भात पुढील भूमिका निश्चित करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले कि, “आम्ही सरकारसोबत आहोत, यामध्ये कुठलंही राजकारण आणणार नाही.” “मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायलयाने स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकार सध्या तीन पर्यायाने विचार करत आहे. अध्यादेश काढणे, फेरविचार याचिका […]

Union Minister Nitin Gadkari
देश महाराष्ट्र

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. गडकरी यांचं ट्विट: “काल मला अशक्तपणा वाटत होता. त्यामुळे मी माझ्या डॉक्टरला याबाबत सांगितले. त्यानंतर मी कोरोना चाचणी केली असता, मला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या मी सर्वांच्या आशीर्वादाने ठीक आहे. मी सध्या विलगीकरण […]

maharshtra CM Uddhav Thakarey
महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी जे काही करावं लागेल ते सगळं करु, मुख्यमंत्र्यांचा निर्धार

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास गेल्या आठवड्यात स्थगिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर विरोधकांशी मराठा आरक्षणावर चर्चा केली. बैठकीनंतर बोलताना दोन ते तीन दिवसांत निर्णय जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. “आजच्या बैठकीत पुढील न्यायालयीन लढाई कशी करायची आणि त्याचसोबत जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत मराठा समाजातील तरुण, तरुणींना काय दिलासा द्यायचा हादेखील प्रश्न […]