Samsung Galaxy A71
गॅझेट्स तंत्रज्ञान

सॅमसंगचा स्मार्टफोन Samsung Galaxy A71 झाला स्वस्त

सॅमसंगने आपला जबरदस्त स्मार्टफोन Samsung Galaxy A71 च्या किंमतीत कपात केली आहे. आता हा फोन २७ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येईल. सॅमसंगने मंगळवारी ट्विट करून ही माहिती दिली आहे. या फोनच्या किंमतीत १५०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. आधी हा फोन २९ हजार ४९९ रुपयांत मिळत होता. सिंगल स्टोरेज ऑप्शन ८ जीबी रॅम प्लस […]

Beware of those who walk in public places without masks
मुंबई

विना मास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्यांनो आता व्हा सावधान

मुंबई : योग्य प्रकारे ‘मास्क’ परिधान करणे, हा कोरोनास प्रतिबंध करण्‍याचा सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे. मास्क वापरण्याबाबत मुंबई महानगरपालिकेद्वारे सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. त्याचबरोबर विना मास्क सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्यांवर २०० रुपये एवढा दंड आकारला जात आहे. ही दंडात्मक कारवाई महानगरपालिका क्षेत्रात अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबई पोलीस दल, […]

Apple iPhone 12 series
गॅझेट्स तंत्रज्ञान

Apple iPhone 12 सीरिज आज होणार लॉन्च

Apple च्या आजच्या वार्षिक लॉंच कार्यक्रमात iPhone 12 सीरिजचे लॉंच होणार आहे. हा लॉन्चिंग कार्यक्रम भारतीय वेळेप्रमाणे रात्री 10.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होणार आहे. Apple त्यांच्या कार्यक्रमात iPhone 12 सीरिजमधील चार स्मार्टफोनचे लॉन्च करणार आहे. यात iPhone 12 Mini, iPhone 12, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max यांचा समावेश आहे. या सर्व […]

Honda 'Hynes CB350' bike
तंत्रज्ञान

होंडाची ‘हायनेस सीबी 350’ ही 350-500 सीसी बाइक लाँच

होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने (एचएमएसआय) गुरुवारी भारतात मीड-साइज 350-500 सीसी सेगमेंटमध्ये एंट्री केली आहे. कंपनीने हायनेस सीबी 350 ही नवी बाइक बाजारात आणली असून तिची किंमत 1.85 लाख रुपये आहे. कंपनीकडून प्राप्त झालेली ही बाइक ‘बिगविंग’ पोर्टफोलिओ मधील तिसरे बीएस-वीआय मॉडेल आहे. जे एक्सक्लुझिव्ह प्रीमियम बाइक व्हर्टिकल आहे. ‘हायनेस सीबी 350’ ही बाइक ९० […]

North Korean dictator Kim Jong-un
ग्लोबल

उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग-उन यांच्या डोळ्यात अश्रू

प्‍योंगयांग : उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग-उन कठोर स्वभाव असलेले नेते म्हणून ओळखले जातात. किंम जोंग उन बाबत खुलासा करणारा एक अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार, सत्ताधारी कामगार पक्षाच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त किम यांनी जनतेची माफी मागितली तसेच त्यांच्या डोळ्यात अश्रूही दिसले. ‘न्यूजवीक’ च्या अहवालानुसार सध्या उत्तर कोरियावर आणि किम जोंग-उन यांच्यावर काही काळ […]

Dr. Balasaheb Vikhe Patil autobiography
महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन

नगर   : भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील दिवंगत पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मकथेचं प्रकाशन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. या प्रकाशन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील हेदेखील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (13 ऑक्टोबर) सकाळी […]

IPL 2020: Sunrisers Hyderabad v Chennai Super Kings
क्रीडा

IPL 2020 : आज दुबईमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात लढत

आयपीएलच्या 13 व्या सत्रातील उत्तरार्ध सुरू झाला आहे. लीगमधील सर्व संघ आजपासून पुन्हा समोरासमोर उभे राहतील. लीगचा 29 वा सामना आज संध्याकाळी 7.30 वाजेपासून दुबईमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाईल. हैदराबादविरुद्धच्या त्यांच्या मागील पराभवाचा बदला घेण्याची संधी चेन्नईला असेल. चेन्नई आणि हैदराबाद या दोघांमध्ये एकूण 13 सामने खेळले गेले असून चेन्नईने […]

IPL 2020: RCB won the match against KKR
क्रीडा

IPL 2020 : KKR विरुद्धच्या सामन्यात RCB ८२ धावांनी विजयी

RCB ने शारजाच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सचा धुव्वा उडवला. १९५ धावसंख्येचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला KKR संघ केवळ ११२ धावांपर्यंत मजल मारु शकला आणि RCB ने ८२ धावांनी विजय मिळवला. RCB कडून फलंदाजीत एबी डिव्हीलियर्सने आक्रमक अर्धशतक झळकावलं, पण संघाचे गोलंदाज खऱ्या अर्थाने विजयाचे शिल्पकार ठरले. RCB चा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी […]

BJP
राजकारण

बिहार विधानसभा निवडणूक: नऊ भाजपा नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

बिहार विधानसभा निवडणूकीचा ऑनलाईन प्रचार सुरू झाला असून, जवळपास सर्वच पक्षांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपानंही उमेदवारी याद्या जाहीर केल्या आहेत. मात्र, उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आल्यानंतर बंडखोरी उफाळून आली आहे. भाजपासोबत जदयू आणि इतर दोन छोटे पक्ष एनडीएतून निवडणूक लढवत आहेत. मात्र, एनडीएतील जागावाटपात अनेक जागा जदयू व मित्रपक्षांकडे गेल्यानं भाजपातील इच्छुक […]

Dhanashree Kadgaonkar gave 'Good News'
मनोरंजन

व्हिडीओ शेअर करत धनश्री काडगावकरने दिली ‘गुड न्यूज’

छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री धनश्री काडगावकर सध्या सर्वत्र वहिनीसाहेब याच नावाने ओळखली जाते. त्यामुळे सध्या तिच्या लोकप्रियतेविषयी वेगळं काही सांगायला नको. धनश्रीने चाहत्यांना एका व्हिडीओच्या माध्यमातून तिच्याकडे असलेली गुड न्यूज सांगितली आहे. धनश्री काडगावकर लवकरच आई होणार आहे. धनश्रीने पती दुर्वेश देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये […]