suresh raina
क्रीडा

IPL 2020: सुरेश रैनाच्या माघारीमुळे CSKला फटका पण महेंद्रसिंग धोनीच्या पथ्यावर

IPL २०२० : राजस्थान (RR) विरूद्धच्या सामन्यात चेन्नईला (CSK) मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं, या पराभवानंतर (Suresh Raina) सुरेश रैनाने पुनरागमन करावं अशी जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. रैनाने या स्पर्धेतून घेतलेल्या माघारीमुळे CSKला फटका बसला, पण रैनाचा हा निर्णय कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या मात्र पथ्यावर पडला. राजस्थानविरूद्धचा सामना हा धोनीचा २००वा IPL सामना होता. असा […]

PM narendra modi
देश राजकारण

पंतप्रधान मोदी आज देशवासियांना नेमकं कोणत्या मुद्द्यावर संबोधित करणार याची सर्वांनाच उत्सुकता; पाहा किती वाजता बोलणार!

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (२० ऑक्टोबर) देशवासियांना संध्याकाळी ६ वाजता संबोधित करणार आहेत. देशात आता अनलॉक ५ सुरु झालेला आहे. अशावेळी आता पंतप्रधान मोदी हे कोणती मोठी घोषणा करणार का? याकडेच संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबतचं ट्वीट करुन माहिती दिली आहे. […]

TikTok app
ग्लोबल तंत्रज्ञान

पाकिस्तान सरकारने हटवली टिकटॉक अॅप वरील बंदी

पाकिस्तान सरकारने चायनीज शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अॅप टिकटॉक वरील बंदी हटवली आहे. पाकिस्तान सरकारने टिकटॉकवर अश्लिलता पसरवल्याचा आरोप करीत त्यावर बंदी घातली होती. आता टिकटॉकने त्या सर्व युजर्संचे अकाउंट ब्लॉक केले आहेत. जे आपल्या अकाउंटवरून अश्लिल व्हिडिओ अपलोड करत होते. टिकटॉकने आपल्या कंटेट पॉलिसीत बदल केले आहेत. त्यामुळे यापुढे कोणत्याही अश्लिल व आपत्तीजनक कंटेटचा प्रसार […]

Amazon founder Jeff Bezos takes note of MNS
महाराष्ट्र मुंबई

मनसेच्या मराठीला प्राधान्य देण्याच्या भूमिकेची अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस यांनी घेतली दखल

मराठी भाषेच्या वापराबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) नेहमी आग्रही असते. मनसेच्या या भूमिकेची अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस यांनीही दखल घेतली आहे. अॅमेझॉन.इन या अॅपमध्ये मराठी भाषेला प्राधान्य देण्याची मनसेची मागणी त्यांनी मान्य केली आहे. मनसेचे अखिल चित्रे यांनी अॅमेझॉनला मराठी भाषेच्या वापरासंदर्भात ई-मेल पाठवला होता. बेजॉस यांच्या वतीनं ‘अॅमेझॉन.इन’ च्या जनसंपर्क विभागाने त्यास प्रतिसाद दिला […]

India
ग्लोबल देश

जगभरातील शक्तिशाली देशांच्या यादीतील स्थान भारताने गमावले

जगभरातील शक्तिशाली देशांची यादी जाहीर झाली असून भारताच्या स्थानात दोन अंकानी घसरण झाली आहे. यावर्षीही अमेरिका जगातील सगळ्यात पॉवरफूल देश असून पहिल्या स्थानी आहे. सिडनी येथील लोवी इन्स्टिट्यूटच्या एशिया पॉवर इंडेक्स २०२० नुसार २०१९ मध्ये भारताचा पॉवर स्कोअर ४१.० होता. तर, यावर्षी या गुणात घट झाली असून ३९.७ टक्के इतके झाले आहे. या यादीत पॉवर […]

accidental firing
पुणे महाराष्ट्र

पोलीस कर्मचाऱ्याचा स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न; झटापटीत रायफलीतून चुकून गोळी सुटली

पुणे : शिवाजीनगर मुख्यालयात ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याला वाचवण्यास गेलेल्या कर्मचाऱ्याला गोळी लागल्याची धक्कादायक प्रकार घडला. जखमी पोलीस कर्मचारी बेंडाळे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बेंडाळे आणि पोलिस शिपाई सस्ते हे शिवाजीनगर मुख्यालयात नेमणुकीस आहेत. क्वार्टर गेट येथे बेंबळा, सस्ते आणि एक महिला कर्मचारी रात्रपाळीला ड्युटीवर होते. […]

Devendra Fadnavis
महाराष्ट्र राजकारण

जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

उस्मानाबाद : राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचा आदेश दिला आहे हा माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. फडवणीस सध्या पूरग्रस्त ठिकाणांचा दौरा करत असून यावेळी त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. उस्मानाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले कि करोना संकट संपल्यानंतर जलयुक्त शिवारमुळे किती फायदा […]

Avi Kadam
क्रीडा महाराष्ट्र

सचिन तेंडुलकरने कोरोनामुळे गमावला सर्वात जवळचा मित्र; ट्वीट करुन दिला आठवणींना उजाळा…

मुंबईः कोरोनाचा तडाखा क्रिकेट जगतासाठी आदरणीय असलेल्या मास्टरब्लास्टर सचिनला बसला. कोरोनामुळे सचिनने त्याचा अतिशय जवळचा मित्र गमावला. सचिन तेंडुलकरने स्वतः ट्वीट करुन ही माहिती दिली. कोरोनामुळे मित्र गमावल्यामुळे सचिन प्रचंड दुःखी झाला. भावूक होत सचिनने ट्विटरवर मित्राविषयीच्या काही आठवणी शेअर केल्या. सचिन ट्वीटमध्ये म्हणतो, ‘माझा प्रिय मित्र अवी कदम याचे निधन झाले. शाळेच्या दिवसांपासून अवी […]

RR vs CSK
क्रीडा

IPL 2020 : आज चेन्नई सुपर किंग्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी

इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये आज चेन्नई सुपर किंग्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. दुबईतील शेख झायेद स्टेडियमवर हा सामना सायंकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. या हंगामात यापूर्वी शारजात हे दोन संघ समोरासमोर आले होते. या दोघांमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात राजस्थानने चेन्नईचा पराभव केला होता. पॉईंट टेबल्समध्ये चेन्नई तीन विजयासह सातव्या क्रमांकावर आहे. तर राजस्थान […]

CM Solar Agriculture Pump Scheme
महाराष्ट्र शेती

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत आता ७.५ हॉर्सपावरचा पर्याय उपलब्ध, ऑनलाईन अर्ज घेणे सुरु

शेतीसाठी शाश्वत वीज पुरवठा व्हावा म्हणुन राज्यात मागील दोन वर्षापासुन मुख्यमंत्री सोलर पंप योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेत आतापर्यंत ३ एचपी व ५ एचपी( हॉर्सपावर) चे पंप देण्यात येत होते. आता यात ७. ५ एचपी सौरपंप संच बसवण्यासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकृती सुरु झाली आहे. मुख्यमंत्री सौरपंप योजनेत आरक्षित प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ५% तर खुल्या […]