मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगी नाकारल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे, राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळलं. त्यामुळे राज्यपालांना विमानातून उतरुन परत राजभवनावर यावं लागलं. राज्यपालांना उत्तराखंडमधील मसुरीला आयएएस अकॅडमीच्या सांगता समारोपाला जायचं होतं. एका आठवड्यापूर्वी राज्यपालांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे परवानगी मागितली होती. परंतु, मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत कोणताही […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
सैन्य मागे घेण्याबाबत चीन बरोबर सहमती, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत दिली माहिती
लडाखमध्ये चीन बरोबर सुरु असलेल्या सीमावादाच्या विषयावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज संसदेत बोलत होते. पँगाँग टीसओ सरोवर भागातून सैन्य मागे घेण्याबाबत चीन बरोबर सहमती झाल्याची माहिती यावेळी राजनाथ सिंह यांनी संसदेला दिली. भारत आपली एक इंच जमीनही कोणाला घेऊ देणार नाही, असंदेखील ते यावेळी म्हणाले. भारत आणि चीन सैन्याच्या जवानांनी पँगाँग त्सो तलावाच्या दक्षिण […]
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील गूढ वाढलं, तिचे मंत्र्यांसोबतचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल
पुण्यातील वानवडी भागात पूजा चव्हाण नावाच्या 23 वर्षांच्या युवतीने रविवारी (७ फेब्रुवारी) रात्री इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. मूळची बीड जिल्ह्यातील परभणीची असलेली पूजा दोन मुलांसोबत वानवडी भागात फ्लॅटमध्ये राहत होती. रविवारी रात्री मित्रांसोबत पार्टी केल्यानंतर तिने इमारतीवरून उडी मारली. पूजा चव्हाण ही तरुणी काही दिवसांपूर्वीच पुण्यात इंग्लिश स्पिकिंग क्लास साठी आली होती. तिच्या […]
गुंगीचे औषध पाजून महिलेवर चुलत दिराने केला बलात्कार, व्हिडीओ काढून केला व्हायरल
पुणे : पुण्यातील चिखली परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. विवाहितेला ऊसाच्या रसातून गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार करून त्याचा व्हिडिओ नातेवाइकांना पाठवण्यात आला. या प्रकरणी पीडितेने आरोपीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या चुलत दिरानेच हे कृत्य केले. चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच्या चुलत दिराने विवाहितेला ऊसाचा […]
धक्कादायक : आईचं निधन, वडील सोडून गेले, 8 महिन्याच्या निरागस चिमुरडीची विक्री… पोलिसांकडून टोळीचा भांडाफोड..
विरार : आईचं निधन, वडील सोडून गेले, निरागस चिमुरडीची विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार विरार पोलिसांनी सापळा रचुन मुलीची सुखरूप सुटका केली आहे व आरोपींना बेडया ठोकल्या. मुलीला बालसंगोपान केंद्रात दाखल करण्यात आलं आहे. मिळाली माहिती अशी कि, कोरोना काळात चिमुरडीच्या आईचं निधन झालं होतं. तर वडील सोडून गेले होते. आईच्या निधनानंतर चिमुरडी आपल्या नातेवाईकांकडे राहत […]
पंढरपूर मधील बाजारपेठेमध्ये लागलेल्या आगीत काही दुकाने जळून खाक..
पंढरपूर : पंढरपूर मधील बाजारपेठेमध्ये आज पहाटे चारच्या सुमारास भोसले चौकातील गणपती मंदिराच्या मागील बाजूस दुकानांना अचानक आग लागली. अनेक दुचाकी जाळून खाक झाल्या असून कपड्यांचे गोडावूनही आगीत जळून खाक झाले आहे. माजी नगराध्यक्ष नागेश भोसले यांनी आगीची माहिती मिळताच कार्यकर्त्यांच्या मदतीने व अग्निशामक दलाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळवले. मिळालेल्या माहिती नुसार, शहरातील […]
साताऱ्यात बस डेपोमध्ये सहा शिवशाही बसला भीषण आग
सातारा : साताऱ्यात एसटी बस डेपोमध्ये सहा शिवशाही बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. एका तरुणाने पार्क असलेल्या बसला आग लावली. ही आग पसरली आणि शेजारी उभ्या असलेल्या इतर पाच बसने देखील पेट घेतला. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान बसला आग लावणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. परंतु […]
ब्रेकिंग : कुख्यात डॉन अरुण गवळीला कोरोनाची लागण, नागपूर कारागृहात भोगतोय शिक्षा
नागपूर : कुख्यात डॉन अरुण गवळी याच्यासह पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तो सध्या नागपूर कारागृहात शिक्षा भोगत आहे. एकाच वेळी पाच कैद्यांना कोरोना झाल्याने कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे. सर्वांना कारागृहातच विलगणीकरण कक्षात ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी अरुण गवळी याची प्रकृती […]
मोठी बातमी : कुख्यात डॉन अरुण गवळीला कोरोनाची लागण, नागपूर कारागृहात भोगतोय शिक्षा
नागपूर : कुख्यात डॉन अरुण गवळी याच्यासह पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तो सध्या नागपूर कारागृहात शिक्षा भोगत आहे. एकाच वेळी पाच कैद्यांना कोरोना झाल्याने कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे. सर्वांना कारागृहातच विलगणीकरण कक्षात ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी अरुण गवळी याची प्रकृती […]
कार लोन घेताय? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा आणि करा पैशांची मोठी बचत
कोरोना संकटानंतर खाजगी वाहनांची गरज अधिक जाणवू लागली आणि देशात कार आणि इतर प्रवासी वाहनांच्या विक्रीत वाढ झाली. आपणही कर्जावर नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर आपण बर्याच गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. कर्ज पात्रता, प्रक्रिया शुल्क, व्याज, ईएमआय यासारख्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे निर्णय घेणे सोपे होईल. तज्ज्ञांचे मत […]









