Prime Minister Narendra Modi's mother Hiraben
देश

ब्रेकिंग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन यांनी घेतली कोरोना लस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन यांना आज (गुरुवार) कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. स्वत: पंतप्रधान मोदींनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटले कि, “माझ्या आईला आज कोरोना लसचा पहिला डोस दिला गेला, हे सांगताना मला आनंद होत आहे. मी सर्वांना विनंती करतो की आपल्या सभोवतालच्या लस […]

Chief Minister Uddhav Thackeray took the first dose of Corona vaccine
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईमधील जे. जे. रुग्णालयामध्ये कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची लस घेतली. मुख्यमंत्र्यांनी कोव्हिशिल्ड ही लस घेतल्याची माहिती मिळाली आहे. आज उद्धव ठाकरेंनी आपल्या कुटुंबियांसोबत जे. जे. मध्ये जाऊन लसी घेतली. यावेळी त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांचे पुत्र तसेच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे […]

Lockdown announced in Nagpur city
कोरोना नागपूर महाराष्ट्र

नागपूर शहरात लॉकडाउनची घोषणा, पालकमंत्र्यांनी दिला ‘हा’ इशारा

कोरोना संसर्ग वाढत असल्याने नागपूर शहरात १५ ते २१ मार्चपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल माहिती दिली. नितीन राऊत यांनी यावेळी सांगितलं कि, “लॉकडाउनमध्ये कडक संचारबंदी ठेवण्याचे पोलिसांना निर्देश देण्यात आले आहे. याशिवाय लॉकडाउनच्या काळात खासगी कार्यालयं बंद राहणार असून शासकीय कार्यालयात २५ टक्के उपस्थितीला परवानगी […]

Husband commits suicide after killing wife
महाराष्ट्र

पत्नीची हत्या करून पतीची धावत्या ट्रेनखाली उडी मारून आत्महत्या

पतीने रागाच्या भरात पत्नीची चाकूने भोसकून हत्या केली आणि नंतर स्वतः धावत्या ट्रेनखाली उडी मारून आत्महत्या केली. पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे बुधवारी मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली. पती-पत्नीच्या भांडणामुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त झालं. या दाम्पत्याला दोन मुलंदेखील आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास या महिलेचा पती कामावरून घरी आला. त्यानंतर काही वेळाने पती […]

Cigarette smoking is very harmful to health
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

सिगारेटमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम, नवीन अभ्यासात समोर आले धक्कादायक निष्कर्ष

सिगारेट पिणे आरोग्यासाठी खूपच हानिकारक असते. याबाबत अनेकजण बोलत असतात. धूम्रपान केल्यामुळे फुफ्फुसांचे नुकसान होते, फुफ्फुसांचे आजार उद्भवतात. फुफ्फुसांचा कर्करोग होण्याची देखील शक्यता असते, हे बहुतेक सर्वांना माहित आहे. परंतु, सिगारेट पिण्याचे अनेक बरेच तोटे शरीराला सहन करावे लागतात. अनेकजण टेन्शन आलं की सिगारेट पितात. पण ते शरीरावर एकप्रकारे अन्यायच करत असतात. सिगारेटमुळे संपूर्ण शरीर […]

A Scorpio filled with explosives was found outside Mukesh Ambani's Mumbai home
महाराष्ट्र

अँटिलिया केसमध्ये धक्कादायक खुलासा, घटनेची जबाबदारी स्वीकारणाऱ्या टेलीग्राम चॅनेलचे लोकेशन तिहाड जेल

मुकेश अंबानी यांचे घर ‘अँटिलिया’च्या बाहेर जिलेटीनच्या काड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती. आता या घटनेबद्दल एक धक्कादायक खुलासा झाला आहे. आरोपित दहशतवादी संघटना जैश-उल-हिंद ने टेलिग्राम चॅनलवरून अँटिलियाच्या बाहेर स्फोटक ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, ते चॅनेल दिल्लीच्या तिहार जेलमध्ये बनविण्यात आले होते. केंद्राच्या आदेशानंतर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (NIA) या संपूर्ण प्रकरणाची चौकशी […]

BMC tightened corona rules
महाराष्ट्र मुंबई

ब्रेकिंग : BMC ने कोरोना नियम केले कठोर, आता नियम न पाळल्यास होणार थेट पोलीस केस

मुंबई : मुंबईत कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने अतिशय कठोर नियम तयार केले आहेत. नव्या नियमांनुसार, होम क्वारंटाईन असलेली व्यक्ती जर बाहेर गेली तर आता थेट पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच ५ पेक्षा जास्त जणांना संसर्ग झाल्यास कोरोना रूग्ण असलेल्या फ्लॅटला याची माहिती नोटीस बोर्डावर द्यावी लागेल. जे होम क्वारंटाईन आहेत त्यांनी […]

Husband attacked his wife out of suspicion of character
देश

चारित्र्याच्या संशयावरून पतीने केले अतिशय भयंकर कृत्य…

मध्य प्रदेश : पतीने आपल्या पत्नीच्या हाताचा पंजा आणि पायाचा तळवा धारदार शस्त्राने कापल्याची अतिशय भयंकर घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून या व्यक्तीने हे भयंकर कृत्य केले. जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. भोपाळमध्ये निशातपुरा हद्दीत काल (मंगळवार) रात्री ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, […]

supreme court issues notice to Centre on plea challenging exclusion of women from NDA, Indian Naval Academy
देश

NDA आणि इंडियन नावल अकॅडमीमध्ये महिलांच्या प्रवेशाबाबत जनहित याचिका, सुप्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टामध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) आणि इंडियन नावल अकॅडमीमध्ये महिलांच्या प्रवेशाबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने केंद्राला नोटीस बजावत नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये महिलांना प्रवेश देण्यासंदर्भातील याचिकेवर बाजू मांडण्यास सांगितलं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये अ‌ॅड. कुश कार्ला यांनी नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि इंडियन […]

made in india scorpene class submarine INS Karanj joined the Navy
देश

मोठी बातमी : सबमरीन INS करंज नेव्हीमध्ये सामील, शत्रूच्या प्रदेशात असूनही लागणार नाही सुगावा

स्कॉर्पिअन क्लास मधील सबमरीन (पाणबुडी) INS करंज आज (१० मार्च) भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड मध्ये एका कार्यक्रमादरम्यान INS करंजला सामील करण्यात आले. नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंह आणि ऍडमिरल (निवृत्त) व्ही.एस. शेखावत हेदेखील यावेळी उपस्थित होते. मेक इन इंडिया मोहिमेचे हे एक अतिशय मोठे यश मानले जात आहे. या सबमरीनचे वैशिष्ट्य […]