ED's notice to senior NCP leader Eknath Khadse, revealed himself
इतर

…म्हणूनच ED कडून अटक होण्याची भीती माझ्या मनात आहे – एकनाथ खडसे

मुंबई : ED ने एकदा चौकशी केल्यानंतर पुन्हा समन्स बजावल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी रिट याचिका करून ED च्या कार्यवाहीला आव्हान दिले. याविषयी मुंबई उच्च न्यायालयात न्या. संभाजी शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी पुढील सुनावणी झाली. यावेळी पुण्यातील भोसरीमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणात अचानक ED ने चौकशी सुरू केली. म्हणूनच […]

Transfer of Sachin Waze from Crime Branch
महाराष्ट्र

क्राईम ब्रान्चमधून सचिन वाझे यांची बदली, विरोधकांनी केली अटक करण्याची मागणी

मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात झालेल्या आरोपांनंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची बदली होणार आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत ही घोषणा केली आहे. त्यांनी सचिन वाझे यांची क्राइम ब्रांचमधून बदली करुन इतर ठिकाणी नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती दिली. मात्र, अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंची बदली होणार असल्याची घोषणा केल्यानंतरही विरोधकांचा गदारोळ कायम […]

A private bus crashed into a ravine in himachal pradesh
देश

खासगी बस दरीत कोसळून भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात एका खासगी बसचा अतिशय भीषण अपघात झाला आहे. चंबा येथील तीसामध्ये प्रवाशांनी भरलेली खासगी बस दरीत कोसळल्याने हा अपघात झाला. या अपघातात 7 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी ७ मृतदेह ताब्यात घेतले आहेत. हा अपघात सकाळी १० च्या सुमारास झाला. अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले […]

Tirath Singh Rawat to become new chief minister of Uttarakhand
देश

ब्रेकिंग : तीरथसिंग रावत होणार उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

देहरादून : तीरथसिंग रावत आता उत्तराखंडचे मुख्यमंत्री असतील. त्यांच्या नावावर भाजप विधिमंडळातील सर्व आमदारांनी शिक्कामोर्तब केले. तीरथसिंग रावत मुख्यमंत्रीपदाची शपथ आज (बुधवार) संध्याकाळी घेतील अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, या बैठकीत सर्व खासदारांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. तत्पूर्वी मंगळवारी त्रिवेंद्रसिंग रावत यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. तीरथसिंग रावत उत्तराखंडच्या गढवाल लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत. ते […]

The central team explained the reasons for the increase in corona infection in the state
कोरोना देश

चिंताजनक : उन्हाळ्यात कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता

पुणे : कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविणे, एका बाधित व्यक्तींमागे ३० जणांचा शोध घेणे आणि लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी २४ तास लसीकरण सुरू करणे, अशा शिफारसी कोरोना कृती दलाने राज्य सरकारला केल्या आहेत. उन्हाळ्यात कोरोनाचा संसर्गाची तीव्रता अधिक होती आणि थंडीत कमी झाली. आता राज्यातील रुग्णसंख्या वाढत असून, येत्या उन्हाळ्यातही संसर्गाची तीव्रता वाढण्याची शक्यता […]

corona vaccination dgca guideline for pilots and cabin crew
कोरोना देश

वैमानिक कोरोना लसीकरणानंतर 48 तास विमानात बसणार नाहीत, DGCA कडून गाईडलाईन्स जारी

नागरी उड्डाण संचालनालय अर्थात डीजीसीए (DGCA) कडून कोरोना लसीकरणासंदर्भात गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. DGCA ने मंगळवारी सांगितले की पायलट आणि केबिन क्रू सदस्य कोरोना लसीकरणानंतर 48 तास विमानात बसणार नाहीत, लसीकरणानंतर 48 तासांनंतर त्यांना कोणतेही साईड इफेक्ट न झाल्यास ते आपली सेवा पुन्हा सुरू करू शकतील. डीजीसीएने सांगितले की, लस घेतल्यानंतर 30 मिनिटे हवाई […]

Devendra Fadnavis's serious allegations against Sachin Waze in mansukh hiren case
ठाणे महाराष्ट्र मुंबई

विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांचे सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप, उपस्थित केले ‘हे’ प्रश्न

मुंबई : मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणावरून आज विधानसभेत मोठा गदारोळ झाला. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणात क्राइम ब्रांचचे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले. तसंच सचिन वाझेंना अटक करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांचा तक्रारीचा अर्ज देखील […]

Sanjay Leela Bhansali infected with corona, shooting of 'Gangubai Kathiawadi' stopped
मनोरंजन

संजय लीला भन्साळी यांना कोरोनाची लागण, थांबवण्यात आली ‘गंगूबाई काठियावाडी’ ची शूटिंग

रणबीर कपूरनंतर संजय लीला भन्साळी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. संजय लीला भन्साळी सध्या विलगीकरणात आहेत. आलिया भट्ट भन्साळींच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या आगामी चित्रपटासाठी शूटिंग करत होती. परंतु आता रणबीर आणि भन्साळी या दोघांना कोरोनाची लागण झाल्यामुळे आलिया सध्या विलगीकरणात आहे. यामुळे गंगूबाई काठियावाडीचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. दरम्यान, संजय लीला भन्साळी यांना […]

'Gandhi Baat' fame actress Gehna Vashisht's health deteriorated
मनोरंजन

‘गंदी बात’ फेम अभिनेत्री गहना वशिष्ठची प्रकृती बिघडली

मुंबई : ‘गंदी बात’ फेम अभिनेत्री गहना वशिष्ठची प्रकृती बिघडली असून तिच्यावर भायखाळा तुरुंगात उपचार सुरू आहेत. पॉर्न व्हिडीओ शूट प्रकरणात तिला अटक करण्यात आलेली आहे. गहना वशिष्ठचे पब्लिसिस्ट आणि लीगल अफेअर्स हेड फ्लिन रेमेडियोज यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. फ्लिन रेमेडियोज यांनी सांगितलं कि, “माझी क्लायंट गहना वशिष्ठ उर्फ वंदना तिवारी खूप आजारी […]

The girl was gang-raped and thrown unconscious on the street
देश

महिला दिनी तरुणीवर सामूहिक बलात्कार, बेशुद्धावस्थेत रस्त्यावर फेकून आरोपी पसार

जागतिक महिला दिनी तरुणीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. राजस्थान येथील अजमेरमध्ये गुजरातच्या एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिला बेशुद्धावस्थेत रस्त्यावर फेकून आरोपी तेथून पसार झाले. पोलिसांनी तरुणीला JLN रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रामगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही पोलीस कर्मचारी गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना एक […]