Royal Challengers Bangalore Beat Rajasthan Royals By 10 Wickets
क्रीडा

राजस्थान विरुद्धच्या सामन्यात विराटसेनेचा १० विकेट्स राखून दणदणीत विजय, विराटने आयपीएलमध्ये रचला इतिहास तर पडीक्कलचे पहिले शतक…

मुंबई : राजस्थान रॉयल्सच्या संघाने दिलेले टार्गेट बंगळुरुच्या सलामी जोडीने सहज पार केले. या सामन्यातील दिमाखदार विजयासह बंगळुरुने सलग चौथा विजय नोंदवत धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सला गुणतालिकेत जोरदार धक्का दिल्याचे पाहायला मिळाले. गुणतालिकेत आठ गुण कमावणारा आरसीबी हा पहिला संघ ठरला. पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या राजस्थानने निर्धारित 20 षटकात 9 बाद 177 धावा केल्या होत्या. […]

Former Lok Sabha Speaker Sumitra Mahajan passes away
कोरोना देश राजकारण

माजी लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांचे निधन झाल्याची बातमी खोटी, सुमित्रा महाजन यांची प्रकृती स्थिर…

 नवी दिल्ली : माजी लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांचे निधन झाल्याची अफवा पसरली होती. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी ट्विट करत सुमित्रा महाजन यांचे निधन झाल्याबद्दल वाईट वाटत असल्याचे म्हटले होते. मात्र त्यानंतर त्यांना मिळालेली माहिती चुकीची असल्याचं सांगत ट्विट डिलिटही केलं. I am relieved if that is so. I received this from what […]

Uday Samant
महाराष्ट्र शैक्षणिक

उदय सामंत यांची मोठी घोषणा, तेराही विद्यापीठांच्या सर्व परीक्षा आता होणार ऑनलाईन

मुंबई : राज्यात कोरोना परिस्थिती भीषण असून कठोर निर्बंध लागू आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाईन होणार आहेत, असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. तसेच कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्राध्यापक भरती सुरु करण्यात येईल, असं देखील उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. उदय सामंत यांनी सांगितलं […]

PM Modi cancels visit to Bengal on Friday, will hold high-level meet
कोरोना देश राजकारण

ब्रेकिंग : पंतप्रधान मोदींचा बंगाल दौरा रद्द, कोरोना परिस्थितीबद्दल घेणार उच्चस्तरीय बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा उद्याचा बंगालमधील प्रचार दौरा रद्द केला आहे. पंतप्रधान मोदींनी याबाबत ट्विट करत माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत म्हटलं की मी उद्या पश्चिम बंगालचा प्रचार दौरा रद्द केला असून त्याऐवजी देशातील कोरोना परिस्थितीबद्दल अधिकाऱ्यांशी उच्चस्तरीय बैठक कोरोना परिस्थितीबद्दल अधिकाऱ्यांशी उच्चस्तरीय बैठकआहे. Tomorrow, will be chairing high-level meetings to review […]

Supreme Court To Issue Notice To Centre government about corona situation
कोरोना देश

देशात आणीबाणीसदृश्यं परिस्थिती, सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता

नवी दिल्ली : देशातील वाढत्या कोरोना संसर्गाबाबत सर्वोच्च न्यायालयानं स्वत:हून लक्ष घालत चिंता व्यक्त केली आहे. देशात आणीबाणीसदृश्यं परिस्थिती उद्भवल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. ऑक्सिजन पुरवठा, लसीकरण, लॉकडाऊन आणि औषधांचा पुरवठा या चार मुद्यांवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस पाठवली आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी म्हटलं कि, या राष्ट्रीय आपत्तीशी दोन हात करण्यासाठी सरकारनं काय […]

Nitin Gadkari's shocking revelation about vehicle licenses in the country
कोरोना देश राजकारण

दिलासादायक! गडकरी यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्राला दररोज ९७ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा

दिल्ली  : राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाच्या रुग्णांना इतर रुग्णांपेक्षा अधिक ऑक्सिजनची गरज असते. त्यामुळे रुग्णालयांना अधिक ऑक्सिजनची आवश्यकता असून पुरवठा कमी होत आहे. अनेक रुग्णालय ऑक्सिजनसाठी विचारणा करत आहेत. अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.. अशातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने विशाखापट्टणमच्या आरआयएनएल प्लांटमधून महाराष्ट्राला आता दररोज ९७ मेट्रिक टन लिक्विड […]

AIIM doctors and nursing staff infected
कोरोना देश

कोरोनाचा विस्फोट!, एकाच रूग्णालयातील ३८४ डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफला कोरोना पॉझिटिव्ह

पाटणा : पाटणा एम्स रुग्णालयातील 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह झालाय, असं पाटणा एम्सचे वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितलं आहे. पाटणा एम्सचे वैद्यकीय अधीक्षक म्हणाले की, रुग्णालयातील 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह झालाय. बिहारमधील पंचायत निवडणुका कोरोनाच्या वाढत्या प्रकरणात पुढे ढकलण्यात आल्यात. निवडणुकीसंदर्भात अधिसूचना एप्रिल अखेर जारी करण्यात येणार होती, पण […]

Remove These Eight Fraud Apps From Your Android Devices Immediately
गॅझेट्स

हे ८ Apps तात्काळ डिलीट करा, नाहीतर होईल मोठे नुकसान

नवी दिल्ली : McAfee Mobile Research ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले की, एक नवीन मेलवेयर ८ अँड्रॉयड अॅप मध्ये लपवण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे या अॅप्सचे ७,००,००० हून अधिक डाउनलोड आहेत. हॅकर्स अँड्रॉयड युजर्संना कोणतेही अॅप्स डाउनलोड करायला भाग पाडतात. हे अॅप्स फोटो एडिटर, वॉलपेपर पजल्स, कीबोर्ड स्किन्स आणि अन्य कॅमेरा संबंधित अॅपच्या रुपाने स्वतःची […]

Indonesian Navy Searches For Missing Submarine With 53 People On Board
ग्लोबल

इंडोनेशियामध्ये पाणबुडी बेपत्ता, पाणबुडीत ५३ जण असल्याची माहिती, शोध मोहीम सुरू

जकार्ता : इंडोनेशियामध्ये बाली बेटाजवळ एक पाणबुडी बेपत्ता झाली आहे. इंडोनेशियन नौदलाकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली असून या पाणबुडीत ५३ जण असल्याची माहिती समोर आली आहे. पाणबुडीचा ज्या ठिकाणावरून संपर्क तुटला त्या भागात तेलाचे तवंग पसरल्याचे एका हेलिकॉप्टरला दिसून आल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे. ‘केआरआय नानग्गला ४०२’ बुधवारी एका प्रशिक्षण अभियानात सहभागी झाली होती. […]

Chennai Super Kings Took 1st Position In Points Table
क्रीडा

IPL 2021 : RCB आणि दिल्ली संघांना धक्का देत चेन्नईची मोठी झेप, पटकावले अव्वल स्थान

IPL २०२१ : चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता विरुद्धच्या सामन्यात १८ धावांनी विजय मिळवला. या विजयासह चेन्नईच्या संघाने गुणतालिकेत आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांना धक्का देत अव्वल स्थान पटकावले आहे. या सामन्यापूर्वी चेन्नईला तीन सामन्यांमध्ये दोन विजय मिळवता आले होते आणि एका सामन्यात त्यांचा पराभव झाला होता. परंतु कोलकाता विरुद्धचा सामना जिंकल्यानंतर त्यांचे सहा […]