नवी दिल्ली : बाबा रामदेव यांनी ऍलोपॅथिक सायन्स आणि डॉक्टरांवर केलेल्या वक्तव्याचा इंडियन मेडिकल असोसिएशनने निषेध केला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथिक सायन्स आणि डॉक्टरांबाबत जी अवमानजनक भाषा वापरली आहे त्याचा आम्ही निषेध करतो. सोशल मीडियावर बाबा रामदेव यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये बाबा […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
दुःखद : प्रसिद्ध राम-लक्ष्मण जोडीमधील संगीतकार लक्ष्मण यांचे निधन
नागपूर : प्रसिद्ध संगीतकार राम-लक्ष्मण जोडीमधील लक्ष्मण यांचे नागपूर येथे निधन झाले. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. शुक्रवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संगीत क्षेत्रामध्ये दिलेल्या भरीव योगदानाबद्दल राम लक्ष्मण यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यामध्ये ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचाही समावेश आहे. लक्ष्मण यांचे खरे […]
आज उद्भवू शकतो ‘यास’ चक्रीवादळाचा धोका, ‘या’ राज्यांत हाय अलर्ट, केंद्राने जारी केल्या गाईडलाईन्स
नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात तयार होणारे वादळ आज चक्रीवादळामध्ये रूपांतरित होऊ शकते. जर ते चक्रीवादळात रूपांतरित झाले, तर त्याचे नाव ‘यास’ असेल. ओमानने चक्रीवादळाचे नाव निश्चित केले आहे. पूर्व किनाऱ्यावर सुरक्षा आणि बचावाची तयारी सुरू करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश, ओडिसा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबारमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगाल […]
दुःखद : चित्रपट निर्माते आणि ज्येष्ठ पत्रकार बी.ए. राजू यांचे निधन, महेश बाबूंनी वाहिली श्रद्धांजली
हैदराबाद : ज्येष्ठ पत्रकार आणि चित्रपट निर्माते बी.ए. राजू यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. आज (22 मे) रात्री उशिरा हैदराबादच्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने तेलगू चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचा मृत्यू झालेला असून त्यांच्यामागे दोन मुले आहेत. त्यांची पत्नी बी जया या सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शिका होत्या. बी.ए. […]
अभिनेत्री कंगना रनौतच्या बॉडीगार्डवर बलात्कार आणि अनैसर्गिक लैंगिक संबंधाचा गुन्हा दाखल
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा वैयक्तिक अंगरक्षक (bodyguard) कुमार हेगडे याच्यावर बलात्कार आणि अनैसर्गिक लैंगिक संबंधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील एका मेकअप आर्टिस्टने कुमारवर हे आरोप केले आहेत. कुमार हेगडे याच्याविरुध्द मुंबईतील डीएन नगर पोलिस ठाण्यात FIR दाखल करण्यात आली आहे. पीडितेने आरोप केला आहे की कुमारने आधी तिच्याशी लग्नाचे आमिष दाखवून […]
Ford F 150 Lightning सिंगल चार्जमध्ये 483 किमी रेंज, बुकिंगसाठी ग्राहकांच्या रांगा, एकाच दिवसात 20,000 बुकिंग्स
मुंबई : फोर्ड कंपनीच्या इलेक्ट्रिक मोबिलिटीमधील आतापर्यंतची सर्वात बेस्ट गाडी आहे. अमेरिकेच्या बाजारात या वाहनाने आता वेगळी ओळख निर्माण केली आहे. अवघ्या 24 तासात Ford F 150 लाईटनिंग गाडीला तब्बल 20 हजार बुकिंग्स मिळाल्या आहेत. हि गाडी सिंगल चार्जमध्ये सुमारे 483 किमीपर्यंत प्रवास करू शकते. फोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिम यांनी एका मुलाखतीत बुकिंगच्या आकडेवारीची […]
ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्यास शासन जबाबदार, औरंगाबाद खंडपीठाचा मोठा निर्णय
औरंगाबाद : ऑक्सिजन नसल्यामुळे किंवा ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा झाला नाही, अशा परिस्थितीत जर रुग्णाचा मृत्यू झाला तर शासनास जबाबदार धरण्यात येईल, अशी दुरुस्ती ऑर्डर औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती बी. यू. देबडवार यांनी केली आहे. खंडपीठाने 19 मेच्या आदेशात ऑक्सिजन न मिळाल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यास अन्न व औषध विभागाचे सचिव सौरभ विजय आणि […]
परमबीर सिंह यांना सोमवारपर्यंत अटक करू नये, हायकोर्टाचा मध्यरात्रीच्या सुनावणीत राज्य सरकारला आदेश
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर सोमवार (२४ मे) पर्यंत अटकेची कारवाई करू नये, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी मध्यरात्री राज्य सरकारला दिला. उन्हाळी सुटीकालीन न्यायालय असूनही न्या. शाहरुख काथावाला व न्या. सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठाने शुक्रवारीही तब्बल १३ तास सलग न्यायालयीन कामकाज केले. त्यात रात्री दहाच्या सुमारास परमबीर यांच्या […]
पॉप सिंगर लेडी गागाने केले धक्कादायक खुलासे, त्या व्यक्तीने धमकी देऊन केला बलात्कार आणि मग…
जगप्रसिद्ध पॉप सिंगर लेडी गागाने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिने ओपरा विन्फ्रेला दिलेल्या मुलाखतीत तिच्या आयुष्यातील काही घटनांचा खुलासा केला आहे. तिने तिच्यावर झालेल्या लैगिंक अत्याचाराबद्दल अनेक गोष्टीचे खुलासे केले आहेत. लेडी गागा ओपरा विन्फ्रेच्या शोमध्ये आली होती. तिचं खरं नाव स्टीफनी जर्मनोट्टा आहे. या शोमध्ये लेडी गागाने तिच्यावर झालेल्या लैगिंक अत्याचाराबाबत खळबळजनक […]
भयंकर : पित्यानेच कुऱ्हाडीने वार करून केली दोन मुलांची हत्या, आणि…
पाटणा : बिहारची राजधानी पाटणाला लागून असलेल्या मोकामा येथे एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. ही घटना नगर पोलीस स्टेशन परिसरातील कन्हाईपुर गावातील आहे. येथील एका विक्षिप्त वडिलांनी गुरुवारी रात्री उशिरा आपल्या दोन मुलांचा कुऱ्हाडीने वार करून खून केला. चंदन महतो असे या आरोपीचे नाव आहे. चंदन महतो याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यावरून त्याने […]










