Vaccination of citizens in the age group of 30-44 years will start in the state from tomorrow
कोरोना महाराष्ट्र

राज्यात उद्यापासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात

मुंबई : राज्यात उद्यापासून (१९ जून) ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार आहे. शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. तर ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नियमितपणे सुरू राहणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम ठरविण्याची मुभा केंद्र शासनाने राज्यांना दिली आहे. त्यानुसार राज्याच्या आरोग्य […]

CM reviews Samrudhi Highway, Konkan Sea Highway and Expressway and Bandra Versova Sealink projects
महाराष्ट्र मुंबई

राज्यातील विविध महामार्ग प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, दिले ‘हे’ निर्देश

मुंबई : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी टप्प्यातील कामास आणखी गती देण्यात यावी. महामार्गाच्या अनुषंगाने आवश्यक त्या सोयीसुविधा उभारण्याबाबत तातडीने पावले उचलण्यात यावीत. महामार्गाचा हा टप्पा लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिले. मुंबई- नागपूर यांना जोडणारा समृद्धी महामार्ग, मुंबईतील वांद्रे-वर्सोवा सीलिंक यासह प्रस्तावित कोकण सागरी […]

India has suffered a lot due to Covid says Donald Trump
कोरोना ग्लोबल

आम्ही चांगले काम करतो हे दाखवण्याची भारतीयांची सवय, पण कोरोनामुळे भारत उद्धवस्त झालाय – डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विषाणूच्या संसर्गावरून पुन्हा एकदा चीनवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की कोरोनाच्या संसर्गामुळे जगात भारतासह बरेच देश उद्धवस्त झाले आहेत. तसेच कोरोना विषाणू चीनची निर्मिती असल्याचं म्हणत चीनने अमेरिकेला नुकसानभरपाई म्हणून १० ट्रिलियन अमेरिकन डॉलर देण्याची मागणी देखील ट्रम्प यांनी केली. तसेच झालेले नुकसान यापेक्षा खूप […]

Wife cut off private part of husband, later wife committed suicide
क्राईम देश

भयंकर! महिलेने मुलांना खोलीच्या बाहेर काढून नवऱ्यावर केला हल्ला.. नंतर केलं असं काही…

मध्‍य प्रदेश : महिलेने तिच्या पतीची अतिशय निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. रागाच्या भरात या महिलेने पतीचे नाजूक अंगही कापले. त्यानंतर तिने गळफास लावून आत्महत्या केली. मध्‍य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील बाग या गावात ही खळबळजनक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेचा पती शिक्षक होता. त्याची आणखी एक पत्नी होती आणि याच कारणावरून पती-पत्नीमध्ये […]

these spices will boost your immunity during corona
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी औषधाऐवजी करा ‘या’ मसाल्यांचे सेवन, मिळतील भरपूर फायदे…

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या काही पदार्थांचे सेवन करू शकतो. आपण कोरोनाच्या पकडपासून वाचवाल. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आपल्याला औषधे घेण्याची आवश्यकता नाही, त्याऐवजी स्वयंपाकघरात असणाऱ्या काही मसाल्यांचा स्वयंपाकात नियमित वापर आणि सेवन केल्याने तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते. स्वयंपाकघरात असणारे अँटी-बॅक्टेरियल मसाले कोरोनाविरूद्ध लढा देण्यासाठी आणि साथीचे आजार रोखण्यासाठी कसे प्रभावी ठरतात, ते आपण जाणून […]

Lambda covid 19 new variant in 29 countries WHO
कोरोना ग्लोबल

कोरोना विषाणूच्या नवा लॅम्बडा व्हेरिएंटने वाढवली चिंता, WHO ने व्यक्त केली ‘ही’ भीती

न्यूयॉर्क : कोरोना विषाणू आणि त्याच्या नवीन स्ट्रेन्सने संपूर्ण जगासमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. आता लॅटिन अमेरिकी देशांमध्ये कोरोना विषाणूचा एक नवीन प्रकार समोर आला आहे. त्यास लॅम्बडा असे नाव देण्यात आले आहे. WHO ने सध्या सर्व देशांना लॅम्बडा व्हेरिएंटवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. कारण जर तो अधिक वेगाने पसरला तर चिंतेत भर पडणार […]

baba ka dhaba fame kanta prasad attempted suicide
देश

‘बाबा का ढाबा’चे मालक कान्ता प्रसाद यांनी केला आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती चिंताजनक

नवी दिल्ली : ‘बाबा का ढाबा’चे मालक कान्ता प्रसाद यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. परंतु, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. नुकतीच, त्यांनी त्यांचा व्हिडिओ बनविणाऱ्या यूट्यूबवर गौरव वासाची माफी मागितली होती. मिळालेल्या माहितीनुसार, कांता प्रसाद यांनी गुरुवारी रात्री उशिरा आत्महत्येचा प्रयत्न केला […]

the death of three members of the sheikh family in pune who went for a picnic
पुणे महाराष्ट्र

पत्नी आणि मुलानंतर आता आढळला आबीद शेख यांचा मृतदेह, गूढ वाढलं…

पुणे : पुण्यातील शेख कुटुंबीय काही दिवसांपूर्वी पिकनिकसाठी घराबाहेर पडले होते. त्यानंतर बेपत्ता असलेल्या आबीद शेख यांचा मृतदेह पुण्याजवळील खानापूर गावातील एका नदीत आढळून आला. आबीद शेख यांच्या मृतदेहासोबत काही कागदपत्रे सापडले असून त्यात आलिया शेख यांच्या आधार कार्ड आणि ओळखपत्राचा समावेश आहे. पुण्यातील सासवडमध्ये 15 जून रोजी सकाळी आलिया शेख या महिलेचा मृतदेह आढळला […]

The Car Stuck Into A Tree While Crashing Into A 400 Feet Deep Ravine
महाराष्ट्र सातारा

घाटात वळणाचा अंदाज न आल्यामुळे कार संरक्षक कठड्यावरुन खाली गेली, पण…

सातारा : वाईहून पाचगणीला जाणाऱ्या कारला पसरणी घाटात अपघात झाला. परंतु, यावेळी मोठा अनर्थ टळला. घाटातील वळण चालकाच्या लक्षात न आल्यामुळे कार रस्त्याच्या संरक्षक कठड्यावरुन खाली गेली. परंतु, काही फूट अंतरावर गेल्यानंतर कार एका झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला. नाहीतर ही कार तीन-चारशे फूट खोल दरीत कोसळली असती. या कारसह सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. मिळालेल्या […]

the new strain of corona found in Maharashtra being more dangerous
कोरोना ग्लोबल

कोरोनाच्या उगमाबाबत अमेरिकेची चौकशी करण्याची गरज, चीनने केली मागणी

शांघाई : कोरोनाच्या उगमाबाबत सुरु असलेल्या चौकशीच्या पुढच्या टप्प्यात अमेरिकेची चौकशी करण्याची मागणी चिनी शास्त्रज्ञांनी केली आहे. चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनचे मुख्य एपिडिमोलोजिस्ट झेंग गुआंग यांनी म्हटले आहे की आता अमेरिकेवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. डिसेंबर २०१९ च्या अखेरीस चीनमधील वुहानमध्ये कोरोनाबाधित आढळले होते. परंतु, एका अहवालानुसार, अमेरिकेत डिसेंबर २०१९ च्या […]