Sophisticated traffic regulation system will be useful in preventing road accidents and loss of life
महाराष्ट्र मुंबई

रस्ते अपघात, जीवितहानी रोखण्यात वाहतूक नियमनाची अत्याधुनिक यंत्रणा उपयुक्त ठरेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर, चालकांवर कारवाई करण्यासाठी परिवहन विभागाच्या माध्यमातून अत्याधुनिक नियमन यंत्रणा उभारण्यात महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी आहे. ही यंत्रणा रस्ते अपघात, जीवितहानी रोखण्यासाठी उपयुक्त ठरेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज्यातील परिवहन विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांना वायुवेग पथकांसाठी अत्याधुनिक अशा 76 वाहनांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एमएमआरडीए मैदान, वांद्रे […]

Man cuts off own penis during police chase
ग्लोबल

अन आरोपीने चाकूने स्वतःचा प्रायव्हेट पार्ट कापून कारबाहेर फेकला…

वॉशिंग्टन : अमेरिकेतील टेनेसी येथे एक अतिशय विचित्र घटना घडली आहे. येथे पोलीस एका संशयित आरोपीच्या गाडीचा पाठलाग करत होते, त्यावेळी या आरोपीने चाकूने स्वतःचा प्रायव्हेट पार्ट कापला आणि कारबाहेर फेकून दिला. हे पाहून पोलिसही चक्रावले. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव टायसन गिल्बर्ट आहे, ज्याला टेनेसी राज्याच्या डॉवेलटाउन पोलिसांनी आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. स्थानिक पोलीस या […]

19-year-old woman arrested for marrying a minor boy
क्राईम देश

तरुणीने अल्पवयीन मुलासोबत पळून जाऊन केले लग्न, पॉक्सो कायद्यांतर्गत तरुणीला अटक

चेन्नई : तमिळनाडूच्या कोईम्बतूर येथून एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. येथे एका 19 वर्षाच्या तरुणीने 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलासोबत पळून जाऊन लग्न केल्यामुळे ती चांगलीच अडचणीत आली आहे. तिच्याविरोधात अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला पॉक्सो कायद्यांतर्गत अटक देखील करण्यात आली आहे. या तरुणीला पोलिसांनी विशेष न्यायालयात हजर केलं […]

mns leader raj thackeray anger on hawker attack on thane municipal corporation female officer
महाराष्ट्र मुंबई

महिला अधिकाऱ्यावर हल्ला करणारा फेरीवाला पोलिसांकडून सुटेल तेव्हा… राज ठाकरे यांनी व्यक्त केला संताप

मुंबई : ठाणे महापालिका प्रशासनाने शहरातील पदपथ आणि रस्ते अडविण्याऱ्या फेरीवाल्यांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार, महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या पथकामार्फत सोमवारी कारवाई सुरू होती. यावेळी कल्पिता पिंपळे यांच्यावर एका फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांची तीन बोटे कापली गेली असून त्यांच्या दुसऱ्या हाताला आणि डोक्यावर […]

Taliban celebrates victory as last US troops leave Afghanistan
ग्लोबल

अफगाणिस्तानातील अमेरिकन लष्करी कारवाईचा अंत, तालिबानने हवेत गोळ्या झाडून केला विजय साजरा

अफगाणिस्तान : अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानातून माघार घेतली आहे. काल रात्री 12 वाजण्यापूर्वी शेवटच्या अमेरिकन विमानाने काबूल विमानतळावरून उड्डाण केले आणि याबरोबरच वीस वर्षांपूर्वी सुरू झालेले अफगाणिस्तानमधील अमेरिकेचे युद्धही संपले. जवळजवळ २० वर्षे असलेली अफगाणिस्तानातील अमेरिकेची उपस्थिती संपुष्टात आली आहे. अमेरिकेची शेवटची तीन लष्करी विमाने सोमवारी रात्री काबूलच्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उडाली, अफगाणिस्तानातील अमेरिकन लष्करी […]

car accident speeding audi collides with electric pole in bengaluru
देश

ऑडी कार विजेच्या खांबाला धडकून भीषण अपघात, आमदाराच्या मुलगा आणि सुनेसह ७ जणांचा मृत्यू

बंगळुरु : बंगळुरुच्या कोरमंगलामध्ये ऑडी कारचा भीषण अपघात झाला. कारचा वेग खूप जास्त असल्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ही कार विजेच्या खांबाला जाऊन धडकली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तामिळनाडूचे डीएमकेचे आमदार वाय प्रकाश यांचा मुलगा करुणा सागर आणि सून बिंदू यांच्यासह ७ जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात इतका […]

A tragic accident near Sribalaji in Nagaur in Rajasthan, 12 Killed And 6 Injured
देश

जीप आणि ट्रेलरमध्ये भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू तर 6 जणांची प्रकृती गंभीर

राजस्थान : राजस्थानमधील नागौर येथे श्रीबालाजीजवळ मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मध्य प्रदेशातील 12 जणांचा मृत्यू झाला असून 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. नोखा बायपासवर जीप आणि ट्रेलर यांच्यात भीषण धडक झाली. सर्व मृत हे मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील सज्जन खेडा आणि दौलतपूर गावातील रहिवासी असल्याचे सांगितले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, या 12 […]

Balasaheb Thorat
अहिल्यानगर महाराष्ट्र

महसूल विभागाचा मोठा निर्णय, सुधारित सातबारा उताऱ्याची पहिली प्रत थेट खातेदाराच्या हातात देणार

श्रीरामपूर : महसूल विभागाने नागरिकांना संगणकीकृत सातबारा नव्या स्वरूपात उपलब्ध करून दिला, आता दोन ऑक्टोबर अर्थात गांधी जयंती पासून या सुधारित सातबारा उताऱ्याची पहिली प्रत थेट खातेदाराच्या हातात देण्याचा क्रांतिकारी निर्णय महसूल विभागाने घेतला आहे, आज श्रीरामपूर येथे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तशी घोषणा केली. राज्याच्या महसूल विभागाने ई पीक पाहणी, संगणकीकृत सातबारा, […]

Approval to implement 16 point program to raise the educational level of Zilla Parishad school students
जळगाव महाराष्ट्र

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिकस्तर उंचावण्यासाठी 16 कलमी कार्यक्रम राबविण्यास मंजूरी

जळगाव : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा व विद्यार्थ्यांचा शैक्षणिकस्तर उंचावण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने तयार केलेल्या 16 कलमी कार्यक्रम जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत राबविण्यास पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी बोलतांना पालकमंत्री पाटील म्हणाले की, जिल्हा वार्षिक […]

Avoid 'these' mistakes about your smartphone
गॅझेट्स तंत्रज्ञान

फास्ट चार्जिंग हानिकारक आहे का? यामुळे फोनमध्ये स्फोट होतो का? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरे…

आजकाल फास्ट चार्जिंग आणि सुपर फास्ट चार्जिंग असलेले स्मार्टफोन सामान्य झाले आहेत. USB Type C सह येणारे हे नवीन चार्जर पूर्वीपेक्षा 10 पट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात. या फास्ट चार्जरच्या मदतीने, फोन 20 ते 30 मिनिटांत शून्य ते 100% पर्यंत चार्ज होतो. तथापि, अनेक वेळा प्रश्न उद्भवतात की फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान फोनच्या बॅटरीसाठी धोकादायक तर […]