Mantralaya Mumbai
महाराष्ट्र मुंबई

वातावरणात तापमान वाढ झाल्यास महाराष्ट्रात होईल भीषण परिस्थिती, मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती

मुंबई : इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) या संयुक्त राष्ट्राच्या संस्थेने वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने सादर केलेल्या अहवालाबाबत आज पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने सादरीकरण करून महाराष्ट्रामध्ये या वातावरण बदलाचे किती गंभीर परिणाम होतील याविषयी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार […]

Important decisions of the state cabinet meeting
महाराष्ट्र मुंबई

1 सप्टेंबर 2021 : मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय

मुंबई : सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या (पीपीपी) माध्यमातून राज्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि अतिविशेषोपचार रुग्णालये स्थापन करून वैद्यकीय सुविधात वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या धोरणाची अंमलबजावणी पथदर्शी प्रकल्पाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेच्या (IFC) मदतीने करण्यात येईल. दुर्गम भागातील प्रकल्पांना आकर्षित करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून उद्योग विभागाची पॅकेज […]

online medical conference of the task force on Sunday regarding the third wave of covid
कोरोना महाराष्ट्र मुंबई

कोविडच्या तिसऱ्या लाटेबाबत रविवारी टास्क फोर्सची ऑनलाईन वैद्यकीय परिषद, राज्यातील सर्व डॉक्टर्स होणार सहभागी

मुंबई : कोविडच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन अनेकविध उपाययोजना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोविड राज्य कृती दलाने रविवार ५ सप्टेंबर रोजी ‘माझा डॉक्टर’ ऑनलाईन वैद्यकीय परिषद आयोजित केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परिषदेत सहभागी होणार, असून त्यांच्या संबोधनाने परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख […]

Decisions taken at the State Cabinet meeting
महाराष्ट्र

रुग्णांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य, विद्युत दोषांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई : कोरोना काळात रुग्णालयांना आग लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे. या संदर्भात राज्य सरकारने नुकतेच शासन परिपत्रक जारी केले आहे. काही महिन्यांपूर्वी भंडारा येथील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागून बालकांचा मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे नागपुरातील वाडी परिसरातील खासगी रुग्णालयाला लागलेल्या आगीत काही जणांना प्राण […]

Veteran actress Saira Bano admitted to the hospital due to health problems
मनोरंजन

अभिनेत्री सायरा बानो रुग्णालयात दाखल, आयसीयूमध्ये उपचार सुरु

मुंबई : अभिनेत्री सायरा बानो यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना ब्लड प्रेशर, हाय शुगर लेव्हल आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीन दिवसांपूर्वीच सायरा बानो यांना मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्या गेल्या 3 दिवसांपासून आयसीयूमध्ये दाखल आहेत. दिलीप कुमार यांच्या मृत्यूच्या दुःखातून त्या अजूनही सावरू […]

From July 1 Changes In The Rules Related To Banking And Tax, Buying Cars And Bikes Become Expensive
अर्थकारण देश

आजपासून दैनंदिन जीवनातले ‘हे’ महत्वाचे नियम बदलणार, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

नवी दिल्ली : आज म्हणजेच 1 सप्टेंबर 2021 पासून अनेक गोष्टींमध्ये मोठे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. EPF पासून चेक क्लिअरिंग पर्यंत अनेक नियम बदलले आहेत. याशिवाय बचत खात्यांवरील व्याजदरही कमी करण्यात आले आहेत. परंतु एलपीजी सिलेंडर आणि कारच्या किमती आजपासून वाढवण्यात आल्या आहेत. एलपीजी सिलिंडरच्या किमती 1 सप्टेंबरपासून वाढवण्यात […]

Maharashtra Weather Updates rain forecast Konkan Western Maharashtra Vidarbha
महाराष्ट्र

‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता, काही भागांत वादळी वारे वाहण्याचा अंदाज

मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र झाल्यामुळे राज्यात पावसाने जोर धरला आहे. मुंबईसह मराठवाड्यात पाऊस सुरूच असून आजही मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि गुजरात राज्यासह उत्तर कोकणात ढगांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत असल्याने मुंबईसह उपनगरात व अलिबाग, ठाणे, माथेरान, कल्याण येथे […]

Bharat Gas Booking Whatsapp Number Follow These Steps While Booking Lpg Gas Cylinder
अर्थकारण देश

घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

नवी दिल्ली : घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत आजपासून पुन्हा वाढ झाली आहे. आज 1 सप्टेंबर रोजी एलपीजी सिलेंडरमध्ये 25 रुपयांची वाढ झाली आहे. याआधी पेट्रोलियम कंपन्यानी 18 ऑगस्ट रोजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ केली होती. 15 दिवसांत विना सब्सिडी एलपीजी सिलेंडर 50 रुपयांनी महागला आहे. दिल्लीत 14.2 किलोग्रॅमच्या विना सब्सिडी एलपीजी सिलेंडरच्या […]

women must do these things after sexual relation for better health
तब्येत पाणी महिला विशेष लाइफ स्टाइल

सेक्स केल्यानंतर महिलांनी जरूर करावं ‘हे’ काम, आरोग्यासाठी फायदेशीर

सेक्स किंवा शारीरिक संबंध ठेवल्याने पती-पत्नीमधील संबंध मजबूत होतात. पण महिलांनी आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी शारीरिक संबंधानंतर काही कामे करणे गरजेचे असते. स्त्रीचे लैंगिक आरोग्य योग्य ठेवण्यासाठी ही कामे अत्यंत महत्वाची असतात. बहुतेक स्त्रियांना या महत्वाच्या गोष्टीबद्दल माहिती नसते, त्यामुळे त्यांचे लैंगिक आरोग्य आणि लैंगिक जीवन बिघडू शकते. त्यामुळे या टिप्स तुम्हाला निरोगी लैंगिक जीवनात फार […]

Chief Minister Uddhav Thackeray
ठाणे महाराष्ट्र

राज्य सरकार कोणत्याही सणाविरुद्ध नाही, तर कोरोनाच्या विरोधात – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ठाणे : राज्य सरकार हे कोणत्याही सणाविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात आहे. कोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही, त्याला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत त्याचे पालन करावेच लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले. केंद्रानेदेखील या सणांच्या दरम्यान संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करून राज्य सरकारला काळजी घ्यायला सांगितले आहे. […]