entire family committed suicide, A suicide note has been found
पुणे महाराष्ट्र

धक्कादायक! पुण्यात वेटरची फेसबुक लाइव्ह करीत आत्महत्या, तेराव्या मजल्यावरुन मारली उडी

पुणे : पुण्यातील एका हॉटेलमध्ये फेसबुक लाइव्ह करीत एका वेटरने तेराव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंढवा परिसरातील हॉटेल पेंटहाऊसमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेल्या वेटरचे नाव अरविंदसिंह राठोड (वय २६) असे असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अरविंदसिंह राठोड हा मूळचा उत्तराखंडचा राहणारा होता. तो महिन्याभरापूर्वीच […]

these foods can improve your lungs health
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

हवेतील प्रदूषण फुफ्फुसांसाठी घातक, ‘हे’ अन्नपदार्थ फुफ्फुसांचा प्रदूषणापासून करतील बचाव

आजकाल वाढते प्रदूषण सार्वजनिक आरोग्य धोक्यात येण्याचे मोठे कारण ठरले आहे. हवेत पसरणारे प्रदूषण फुफ्फुसांसाठी अत्यंत घातक आहे. प्रदूषित हवेत श्वसन केल्याने, प्रदूषणाच्या लहान कणांमुळे आपल्या फुफ्फुसांचे मोठे नुकसान होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत फुफ्फुसांना प्रदूषणापासून वाचवण्यासाठी काही गोष्टी अत्यंत फायदेशीर मानल्या जातात, त्यामुळे फुफ्फुसांना प्रदूषणापासून वाचवण्यासाठी आपण काही अन्नपदार्थांचा आहारात समावेश करायलाच […]

Indian Air Force Recruitment 2021 Iaf Group C Vacancy
काम-धंदा देश

नोकरीची संधी! भारतीय हवाई दलात ग्रुप C पदांसाठी भरती, 10वी-12वी उत्तीर्ण उमेदवार करू शकतात अर्ज

भारतीय हवाई दल (IAF) ने विविध आर्मी एअर स्टेशन्स/युनिट्समध्ये गट ‘C’ नागरी पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी 10वी-12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. अधिकृत वेबसाइट davp.nic.in वर याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख अधिसूचना जारी झाल्यापासून ३० दिवस म्हणजे ३० नोव्हेंबर आहे. भारतीय हवाई दल गट C भर्ती २०२१  पदांचा […]

Polling for 7,000 vacant Gram Panchayat by-elections on December 21
महाराष्ट्र

ग्रामपंचायतींमधील ७ हजार रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबरला मतदान

मुंबई : राज्यातील 4 हजार 554 ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या 7 हजार 130 सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे. मदान यांनी सांगितले की, निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी ही पोटनिवडणूक होत […]

nordpass report claims 'these' passwords are used the most in india here full list
गॅझेट्स तंत्रज्ञान

भारतात ‘हे’ पासवर्ड सर्वाधिक वापरले जातात, पासवर्ड बनवताना लक्षात ठेवा महत्वाच्या गोष्टी

आपण आपल्या Facebook खात्यापासून Gmail आणि Gpay पर्यंत सर्व गोष्टींसाठी पासवर्ड वापरतो, कारण यामुळे आपला वैयक्तिक डेटा सुरक्षित राहतो. परंतु, यासाठी मजबूत पासवर्ड असणे खूप आवश्यक आहे. परंतु असे अनेक वापरकर्ते आहेत जे अनेक खात्यांसाठी एकच पासवर्ड वापरतात आणि हे पासवर्ड कमकुवत असतात. ते पासवर्ड सहज क्रॅक केले जाऊ शकतात. याबाबतचा अहवाल नॉर्डपासने सादर केला […]

AB de Villiers announces retirement from all forms of cricket
क्रीडा

मोठी बातमी! एबी डिव्हिलियर्सची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने शुक्रवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 37 वर्षीय डिव्हिलियर्सने ट्विटरच्या माध्यमातून ही घोषणा केली आणि त्याच्या 17 वर्षांच्या कारकिर्दीवर पडदा पडला. डिव्हिलियर्सने जारी केलेल्या निवेदनात म्हटले कि, “हा एक अविश्वसनीय प्रवास होता, परंतु मी सर्व क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. It has been an incredible journey, […]

India vs New Zealand 2nd T20I today
क्रीडा

आज टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा T20 सामना

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा T20 सामना आज रांचीच्या JSCA आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघ आजचा सामना जिंकून तीन सामन्यांची मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडसाठी आजचा सामना करो वा मरो पेक्षा कमी नसेल. भारताने जयपूरमध्ये खेळला गेलेला पहिला T20 सामना शेवटच्या षटकात 5 गडी राखून जिंकला. टीम इंडियाने […]

Narendra Modi Modi Address Nation, PM Modi Announced Govt Will Repeal Three Farm Laws
देश

सरकारने घेतला तीनही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय, पंतप्रधान म्हणाले – चांगल्या हेतूने कायदे आणले, पण…

शेतकऱ्यांच्या हट्टापुढे अखेर मोदी सरकारला नमते घ्यावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधानांनी आज सकाळी देशाला संबोधित करताना ही मोठी घोषणा केली. सरकारने हा कायदा चांगल्या हेतूने आणला, मात्र काही शेतकऱ्यांना समजवण्यात आम्ही अपयशी ठरलो, असे ते यावेळी म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही अत्यंत नम्रतेने […]

Tembhurni - Latur Highway work begins, former MP Dr. Sunil Baliram Gaikwad's effort
देश राजकारण

माजी खासदार डॉ सुनील गायकवाड यांची दिल्लीच्या डॉ आंबेडकर परिनिर्वाण भूमि सम्मान- समिती च्या कार्यकारिणी वर नियुक्ती

मुंबई : लातूर लोकसभेचे माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांची दिल्ली च्या डॉ आंबेडकर परिनिर्वाण भूमि सम्मान- कार्यक्रम समिती च्या कार्यकारिणी वर नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ आंबेडकर परिनिर्वाण भूमि सम्मान- कार्यक्रम समिती ( रजि.)दिल्ली चे राष्ट्रीय अध्यक्ष इंद्रेश गजभिये यांनी नियुक्ती पत्र दिले आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणभूमी ( निधन स्थळ) २६ […]

supreme court
देश

निर्वस्त्र न करता केलेला स्पर्श देखील लैंगिक अत्याचारच, सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला ‘तो’ वादग्रस्त निर्णय

नवी दिल्ली : स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट आणि POCSO कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी मोठा निर्णय दिला. पॉक्सो कायद्यासंदर्भात नागपूर खंडपीठाच्या वादग्रस्त निकालाला सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवलं आहे. न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले की लैंगिक छळाच्या प्रकरणात, त्वचेशी त्वचेच्या संपर्काशिवाय देखील POCSO कायदा लागू आहे. निर्वस्त्र न करता स्तनांना स्पर्श म्हणजे लैंगिक अत्याचार नव्हे असं म्हणत […]