Indian Air Force Recruitment 2021 Iaf Group C Vacancy
काम-धंदा देश

नोकरीची संधी! भारतीय हवाई दलात ग्रुप C पदांसाठी भरती, 10वी-12वी उत्तीर्ण उमेदवार करू शकतात अर्ज

भारतीय हवाई दल (IAF) ने विविध आर्मी एअर स्टेशन्स/युनिट्समध्ये गट ‘C’ नागरी पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी 10वी-12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. अधिकृत वेबसाइट davp.nic.in वर याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख अधिसूचना जारी झाल्यापासून ३० दिवस म्हणजे ३० नोव्हेंबर आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

भारतीय हवाई दल गट C भर्ती २०२१ 

पदांचा तपशील :

  • निम्न विभागीय लिपिक (LDC) – 10 पदे
  • सुप्रिटेंडन्ट – 01 पद
  • कुक – 04 पदे
  • सुतार (कार्पेन्टर) – 01 पद
  • सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर – 45 पदे
  • फायरमॅन – 01 पदे
  • मल्टी टास्किंग स्टाफ – 18 पदे

अर्जासाठी वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल. सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगळी आहे. पदवीधर उमेदवार अधीक्षक पदासाठी अर्ज करू शकतात, तर 12वी उत्तीर्ण LDC पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. 10वी पास उमेदवार इतर पदांसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांना अधिसूचनेतील तपशीलवार माहिती तपासावी लागेल. लेखी चाचणी, कौशल्य चाचणी आणि मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.

अधिकारिक नोटिफिकेशन बघण्यासाठी येथे क्लीक करा

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत