Former MP Dr Sunil Baliram Gaikwad announced 'Bollywood Iconic Award'
महाराष्ट्र मुंबई

माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना ‘बॉलिवूड आयकॉनिक अवॉर्ड’ जाहीर

मुंबई : लातूरचे माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी १६ व्या लोकसभेत माहिती आणि तंत्रज्ञान स्थाई समितीत केलेले काम आणि भारत सरकारच्या चित्रपट सेन्सॉर बोर्डचे सदस्य असताना अनेक भाषिक चित्रपटांचे सेन्सॉर परीक्षण करून अनेक सूचना दिल्या. अनेक चित्रपट सेन्सॉर होण्यापूर्वी प्रमाणित करण्याचे काम आणि काही चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून भूमिका केलेले प्रोफेसर डॉ सुनील […]

Meeting of Sunil Baliram Gaikwad and Amit Deshmukh
महाराष्ट्र राजकारण

डॉ सुनील गायकवाड यांनी घेतली पालकमंत्री अमित देशमुख यांची भेट

लातूर : लातूरचे माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. लातूर हे शैक्षणिक हब असलेले ठिकाण आहे. त्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी अत्याधुनिक सेंट्रल लायब्ररी तयार करावी, छत्रपती शिवाजी महाराज चौकात बस डेपो च्या पश्चिम दिशेस असलेल्या खाडी मध्ये एक हजार बैठक व्यवस्था […]

Finance Minister Nirmala Sitharaman presents the budget 2022
अर्थकारण देश

अर्थसंकल्प 2022 : मध्यमवर्गीयांची पुन्हा निराशा, आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान, आयकर स्लॅबमधील बदलाबाबत मध्यमवर्गीयांला मोठ्या आशा होत्या, परंतु अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणामुळे त्यांची निराशा झाली आहे. हा सलग सातवा अर्थसंकल्प होता, ज्यामध्ये आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याशिवाय कपातीबाबत कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. सामान्य अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला पुन्हा […]

Finance Minister Nirmala Sitharaman presents the budget 2022
अर्थकारण देश

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला अर्थसंकल्प, जाणून घ्या त्यांनी केलेल्या घोषणा…

संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपला चौथा अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या घोषणा : सामान्य अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला पुन्हा मोठा झटका बसला आहे. आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तथापि, कॉर्पोरेट कर 18% वरून 15% करण्यात आला आहे. रोजगार आणि गरीबांसाठी घोषणा : पंतप्रधान गती शक्ती मास्टर प्लॅन अंतर्गत एक्सप्रेसवे बांधले जातील. […]

Infinix Zero 5g Set For An Imminent Launch In India
गॅझेट्स तंत्रज्ञान

Infinix Zero 5G स्वस्त ५जी स्मार्टफोन, किंमत असेल फक्त…

नवी दिल्ली : Infinix ने गेल्या महिन्यात आपला अपकमिंग ५ जी स्मार्टफोन Zero 5G लवकरच लाँच करणार असल्याचे संकेत दिले होते. आता रिपोर्टमध्ये या फोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि लाँचिंगची माहिती समोर आली आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि ५००० एमएएचची बॅटरी मिळेल. हा फोन Huawei, OPPO आणि Vivo सारख्या कंपन्यांना टक्कर देईल. या फोनला […]

Big Accident In Kanpur Late Night Uncontrollable E Bus Rammed 17 Vehicles Six People Died
देश

इलेक्ट्रिक बसने १७ वाहनांना चिरडलं, ६ लोकांचा जागीच मृत्यू

कानपूर : कानपूर मध्ये काल रात्री ताटमिल चौकाजवळ एका अनियंत्रित इलेक्ट्रिक बसने १७ वाहनांना धडक दिल्याची माहिती आहे. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १२ हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून घटनास्थळी बचावकार्य सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. अधिक माहितीनुसार, जखमींपैकी ७ जणांना ताटमिल येथील […]

Direct exit polls banned in the Uttar Pradesh
देश

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, ‘या’ राज्यात थेट एक्झिट पोलवर बंदी!

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे रण तापले असताना व मतदानाची तारीख जवळ येत असतानाच राज्य निवडणूक आयोगाने आज एक्झिट पोलबाबत खूप मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात १० फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत एक्झिट पोल घेण्यावर आयोगाने बंदी घातली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी अजयकुमार शुक्ला यांनी आज एक्झिट पोलबाबत घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. या […]

The State Government is committed to the comprehensive development of the city of Pune
पुणे महाराष्ट्र

महापालिका क्षेत्रातील शाळांमधून फिरत्या पथकाद्वारे लसीकरण करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

पुणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोविड संसर्गाचे प्रमाण कमी झाले असल्याने कोविडविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करून 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरू करण्यात याव्यात आणि महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये फिरत्या पथकाद्वारे लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बालेत होते. […]

for irregular periods try this home remedies
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

मासिक पाळी म्हणजेच स्त्रीच्या योनीतून होणारा रक्तस्त्राव जो मासिक चक्राचा भाग असतो. बऱ्याच स्त्रियांना वेदनादायक मासिक पाळी येते, ज्याला डिसमेनोरिया देखील म्हणतात. यात मासिक पाळीदरम्यान बहुतेक वेळा पेटके (cramps), ओटीपोटात वेदना जाणवतात. इतर लक्षणे देखील असू शकतात, जसे की पाठदुखी, मळमळ, अतिसार आणि डोकेदुखी. मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी काही उपाय : भरपूर पाणी प्या […]

कोल्हापूर महाराष्ट्र

शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपवले जीवन, शिक्षकाला अटक

कोल्हापूर : शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीने आत्महत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. कोल्हापूर, मुरगूड पोलिसांनी या शिक्षकाला अटक केली आहे. कागल तालुक्यातील अर्जुनवाडा येथे ही घटना घडली. आकांक्षा तानाजी सातवेकर (वय 19) असे मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अमित भीमराव कुंभार या शिक्षकाला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुनवाडा येथील रहिवाशी असलेला […]