Deputy Chief Minister Ajit Pawar's big announcement wont cut power coneection
महाराष्ट्र

वनहक्क दावे मंजूर झालेल्या लाभार्थींची यादी प्रसिद्ध करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : जल, जंगल, जमिनीवर स्थानिक आदिवासींचा प्राधान्याने हक्क असून त्यादृष्टीने वन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. आदिवासी विकासाच्या योजना परिणामकारक राबवाव्यात. कृषिसह अन्य विभागाच्या योजनांचा लाभ आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. वनहक्क दावे मंजूर झालेल्या लाभार्थींची यादी प्रसिद्ध करण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे आयोजित विशेष […]

How to improve your mood
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

मनस्थिती बिघडली आहे? मूड सुधारण्यासाठी ‘हे’ उपाय करतील मोठी मदत…

पुणे : आपली मनःस्थिती कशी सुधारायची याचा विचार करत असाल, तर खात्री बाळगा, तुम्ही एकटे नाही आहात. आपण सर्वजण अनेकदा वाईट दिवस अनुभवतो, आपण अस्वस्थ, दुःखी किंवा निराश होतो, आपल्यापैकी काहींसाठी ही परिस्थिती अधिक दीर्घकालीन असू शकते. मात्र, त्यात चांगली बाब अशी आहे की अनेक सोप्या दैनंदिन पद्धती आहेत, तसेच दीर्घकालीन उपाय आहेत, जे तुमच्या […]

IPL 2022: Today's match between Royal Challengers Bangalore and Chennai Super Kings
क्रीडा

IPL 2022 : आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना

पुणे : आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून सामना रंगणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (एमसीए)होईल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हंगामाच्या सुरुवातीला सलग सामने जिंकत होते, मात्र आता त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर चेन्नईने देखील आतापर्यंत अनेक सामने गमावले असून तीनच सामन्यांत विजय मिळवला आहे. […]

rbi
अर्थकारण देश

ब्रेकिंग! रिझव्‍‌र्ह बँकेचा सर्वसामान्यांना मोठा धक्का, कर्ज महागणार

मुंबई : रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारी रेपो दरात ०.४० टक्क्यांची वाढ करुन सर्वसामान्यांना धक्का दिला आहे. या दरवाढीनंतर बँकेचा रेपो दर ४.४० टक्के झाला असून सर्वच प्रकारची कर्ज महागणार आहेत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज बुधवारी ४ मे २०२२ रोजी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. रेपो रेट वाढण्याचे एक कारण म्हणजे […]

Mumbai-Pune Expressway Highway Accident Truck Falls From Bridge
पुणे महाराष्ट्र

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कंटेनर पुलावरून खाली कोसळल्याने भीषण अपघात, दोन जण गंभीर जखमी

लोणावळा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. मुंबईकडे जाणारा एक कंटेनर एक्सप्रेस वेवर नव्याने उभारण्यात येत असलेल्या पुलावरून खाली कोसळला. या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. खंडाळा घाटातील खोपोली एक्झिटजवळील उतारावर आज सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. कंटेनर पुलावरून कोसळल्यामुळे […]

Due to Narendra Modi, the Rana couple avoided going to 'Matoshri'
महाराष्ट्र मुंबई

ब्रेकिंग! राणा दाम्पत्याला अखेर न्यायालयाकडून जामीन मंजूर

मुंबई : मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठणाचा प्रयत्न करून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याच्या आरोपाखाली आणि राजद्रोहाच्या खटल्यात तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याला अखेर जामीन मंजूर झाला आहे. प्रत्येकी ५०,००० रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला जाईल, असे विशेष न्यायाधीश आर.एन. रोकडे यांनी सांगितले. नवनीत राणा आणि रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी प्रक्षोभक वक्तव्य प्रकरणी २३ एप्रिलला त्यांच्या खार […]

Leaving work and combing your hair is a serious form of abuse
महाराष्ट्र मुंबई

भीमा-कोरेगाव हिंसा प्रकरण : मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला अरुण फरेरा, वरवरा राव, व्हर्नन गोन्साल्विस यांचा जामीन अर्ज

मुंबई : भीमा कोरेगाव प्रकरणातील तीन आरोपी वरवरा राव, अरुण फरेरा आणि व्हर्नन गोन्साल्विस यांनी उच्च न्यायालयाच्या डिसेंबर 2021 च्या निकालाचा पुनर्विलोकन करण्याच्या मागणीसाठी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळली. न्यायमूर्ती एस.एस.शिंदे आणि एनजे जमादार यांच्या खंडपीठाने सांगितले की, आरोपींनी दावा केल्यानुसार निकालात कोणतीही तथ्यात्मक त्रुटी नव्हती. न्यायालयाने निर्णय दिला कि, “जामिनासाठीचे अर्ज […]

MP Navneet Rana threatened to throw acid
महाराष्ट्र मुंबई राजकारण

खासदार नवनीत राणा जेजे रुग्णालयात दाखल

मुंबई : खासदार नवनीत राणा यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राणा यांच्या वकिलांनी त्यांना मणक्याचा त्रास असून त्यांच्या कमरेचे दुखणे वाढले असल्याने त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज असल्याचे सांगितले होते. नवनीत राणा यांच्या कायदेशीर पथकाने भायखळा जेलच्या एसपींना पत्र लिहून त्यांच्यावर तात्काळ उपचाराची मागणी केली होती. पत्रात लिहिले होते की, नवनीत यांच्या पाठीत […]

If a woman is beaten by her in laws, her husband is responsible for her injuries - Supreme Court
देश

गुन्ह्याची माहिती लपविल्याबद्दल नोकरीवरून काढता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : ‘आपल्यावरील गुन्ह्याची माहिती लपविणे अथवा चुकीची माहिती दिल्याबद्दल एखाद्याला तडकाफडकी नोकरीवरून काढता येणार नाही,’ असा निकाल सर्वोच्च न्यायालयातील न्या. अजय रस्तोगी आणि न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने मंगळवारी दिला. या संदर्भातील दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवला. पवनकुमार नावाच्या व्यक्तीने रेल्वे सुरक्षा दलाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने वरील बाब […]

Court gives relief to Raj Thackeray in Vashi Tolnaka vandalism case
महाराष्ट्र मुंबई राजकारण

भोंग्यांचा त्रास काय होतो, हे त्यांनाही समजू दे, राज ठाकरे यांनी तमाम हिंदूंना केलं ‘हे’ आवाहन

मुंबई : जिथे मशिदीवर भोंगे वाजविले जातील, तिथे हनुमान चालिसा वाजवा, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले आहेत. राज ठाकरे यांचं आवाहन : मशिदींवरचे भोंगे ४ मेपर्यंत उतरवा, असे आम्ही सरकारला आधीच सांगितलं होतं. परंतु याबाबत सरकारची भूमिका बोटचेपेपणाची आहे. या देशातल्या राज्य सरकारांतला प्रत्येकजण सर्वोच्च न्यायालयाचे दाखले देतोय. धर्माच्या नावाखाली वयोवृद्ध, […]