कोलकाता: प्रसिद्ध बॉलिवूड पार्श्वगायक केके ऊर्फ कृष्णकुमार कुन्नत यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. केके हे कोलकात्यातील एका कॉन्सर्टमध्ये सहभागी झाले होते. मात्र, या कॉन्सर्टनंतर त्यांची तब्येत बिघडली आणि ते अचानक खाली कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत्यूसमयी ते ५३ वर्षांचे होते. पार्श्वगायक केके यांच्या निधनाबाबत मिळालेल्या […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
व्यसनापासून दूर राहा, कुटुंबाची काळजी घ्या, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन
मुंबई : तंबाखूचे सेवन आरोग्यासाठी अतिशय घातक असून यामुळे संपूर्ण जीवनाचा नाश होतो. यासह कुटुंबसुद्धा उध्वस्त होते. सुदृढ आरोग्य लाभावे यासाठी व्यसनांपासून दूर राहा व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संदेशाद्वारे केले. सुदृढ आयुष्य आपल्या देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी महत्त्वाचे आहे. या जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त संकल्प करुन व्यसनाला हद्दपार करुन […]
महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने केलेल्या मागण्यांबाबत वैद्यकीय शिक्षण विभाग सकारात्मक
मुंबई : वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत काम करणाऱ्या राज्यातील विविध परिचारिकांनी आपल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी आंदोलन सुरु केले आहे. त्यांच्या मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक विचार करणार असून परिचारिकांनी आपले आंदोलन मागे घेऊन कामावर रुजू होण्याचे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी […]
लेस्बियन जोडप्याला एकत्र राहण्याची परवानगी, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
केरळ : केरळ उच्च न्यायालयाने मंगळवारी एका लेस्बियन जोडप्याला पुन्हा एकत्र केले, ज्यांना त्यांचे पालक आणि कुटुंबातील सदस्यांनी जबरदस्तीने वेगळे केले होते. न्यायालयाने लेस्बियन जोडपे अधिला नसरीन आणि फातिमा नूराला एकत्र राहण्याची परवानगी दिली आहे. खंडपीठाने अदिलाने तिची जोडीदार फातिमाला तिच्या पालकांनी जबरदस्तीने घेऊन गेल्यानंतर दाखल केलेल्या हेबियस कॉर्पस याचिकेला परवानगी दिली. फातिमाचे म्हणणे ऐकून […]
बीड जिल्ह्यातील 1367 गावात जलजीवन मिशन मधून पिण्याचे पाणी
बीड : जल जीवन मिशन मधून पिण्याचे पाणी प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी दीर्घकाळ पाणी पुरवणाऱ्या योजना राबविल्या जाव्यात जिल्ह्यातील 1367 गावांसाठी जवळपास 744 कोटी रुपयाची कामे करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले असून यासाठी पाण्याचे स्त्रोत शोधतांना शाश्वत व कमी अंतरावरील पाण्याचे स्त्रोत असल्यास पाणी प्रकल्पाचे खर्च अवास्तव वाढणार नाहीत, असे मार्गदर्शन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी […]
बीड जिल्ह्यातील खतांचा साठा व काळाबाजार रोखण्यासाठी प्रयत्न, धनंजय मुंडे यांनी दिले ‘हे’ निर्देश
बीड : मागील दोन वर्षात कोरोना संसर्गाच्या संकटामुळे जिल्हा नियोजन साठी असलेल्या निधीची कपात होण्याची शक्यता होती, परंतु यंदा स्थिती चांगली असून जिल्ह्याच्या विकासासाठी 100% निधी दिला जाईल विविध विभागांशी संबंधित प्रस्तावित विकास कामांसाठी भरीव तरतूद करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे […]
अभिनेता करण टकरला कोरोनाची लागण
मुंबई : अभिनेता करण टकरला कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी, अभिनेत्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावर ही बातमी त्याच्या चाहत्यांसह शेयर केली. ‘एक हजारों में मेरी बहना है’ फेम करण टॅकरने एक व्हिडिओ टाकला ज्यामध्ये तो गेल्या दोन वर्षांपासून व्हायरसपासून कसा सुरक्षित होता याबद्दल बोलला, पण आता त्याला संसर्ग झाला आहे. तो म्हणाला कि, “मी दोन […]
निष्काळजीपणाचा कळस! कुत्रा रुग्णालयातून रूग्णाचा कापलेला हात घेऊन पळाला, तरुणाला कायमच अपंगत्व…
पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथील नॉर्थ बंगाल मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलचे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एक व्यक्तीला आयुष्यभरासाठी अपंगत्व आले. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अपघातात एका व्यक्तीचा हात कोपरापासून वेगळा झाला होता. डॉक्टरांनी सांगितलं होतं की, ऑपरेशन करुन हा हात पुन्हा जोडता येऊ शकतो. मात्र, रात्री उशिरा जेव्हा ऑपरेशनसाठी कापलेल्या हाताचा शोध सुरू […]
IPL 2022 च्या ‘त्या’ अनसंग हिरोंना 1.25 कोटी रुपयांचे बक्षीस, जय शाह यांची घोषणा
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी सोमवारी आयपीएल 2022 च्या सहा ठिकाणी काम करणाऱ्या क्युरेटर्स आणि ग्राउंड्समन यांना 1.25 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली. त्यांनी या सर्वांचे वर्णन आयपीएल २०२२ चे “अनसंग हिरो” म्हणून केले. जय शाह यांनी ट्विटरवर म्हटले कि, #TATAIPL 2022 मध्ये ज्या पुरुषांनी आम्हाला सर्वोत्कृष्ट खेळ दिले, त्यांच्यासाठी […]
भयंकर! पतीच्या मैत्रिणीवर बलात्कार करण्यासाठी महिलेने 5 जणांना हायर केले, बलात्काराचा व्हिडिओही बनवला…
हैदराबाद : हैदराबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने तिच्या पतीच्या प्रेमसंबंधाच्या संशयावरून पतीच्या मैत्रिणीवर बलात्कार घडवून आणला. महिलेला संशय आला होता की तिच्या पतीचे आपल्या महिला मैत्रिणीसोबत प्रेमसंबंध आहेत. त्यामुळे या महिलेने पतीच्या मैत्रिणीवर बलात्कार करण्यासाठी 5 जणांना हायर केले. त्यानंतर या ५ जणांनी त्या महिलेवर बलात्कार केला. एवढेच नाही तर […]










