मुंबई : राज्यातील भूदान व ग्रामदान अधिनियमाअंतर्गत जमिनीच्या संदर्भात शासनाची भूमिका ठरविण्याकरिता सर्वंकष अभ्यास करुन शासनास योग्य शिफारस करण्यासाठी महसूलचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती गठित करण्यात आली आहे. महसूल व वन विभागाचे प्रधान सचिव या समितीचे अध्यक्ष असतील. वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यांनी नामनिर्देशित केलेले प्रधान सचिव किंवा सचिव स्तरावरील अधिकारी या […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
सुशांत सिंग राजपूत केस : अभिनेत्री रिया चक्रवर्तीला कोर्टाकडून परदेशात जाण्यासाठी परवानगी
मुंबई : सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणातील आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबई कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने तिला सशर्त परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. कोर्टाने सांगितले की, अभिनेत्रीला अबुधाबीमधील भारतीय दूतावासात दररोज हजेरी लावावी लागेल आणि 6 जून रोजी कोर्टासमोर हजेरी पत्रक सादर करावे लागेल. यासोबतच तिला अतिरिक्त सुरक्षा म्हणून एक लाख […]
अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिला हात सुंदर असल्याचे सांगणे हा लैंगिक छळ नाही – उच्च न्यायालय
मेघालय : मेघालय उच्च न्यायालयाने नुकतेच नमूद केले की अल्पवयीन मुलीचा हात धरून तिला हात सुंदर आहे असे म्हणणे हे पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याचे प्रमाण ठरणार नाही, जोपर्यंत त्याच्याकडून लैंगिक हेतू समोर येत नाही. न्यायाधीशांनी २६ मे रोजी दिलेल्या आपल्या आदेशात म्हटले आहे की, “कथित घटना दिवसाढवळ्या घडली. याचिकाकर्त्याने कथित पीडित मुलीच्या हातावर टिप्पणी […]
ब्रेकिंग! सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीकडून समन्स
नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावले आहे. पक्षाच्या नेत्यांनी ही माहिती दिली आहे. काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले की, नॅशनल हेराल्ड प्रकरणासंदर्भात ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतर आता सोनिया आणि राहुल 8 जून रोजी ईडी अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी हजर होऊ शकतात. काँग्रेस नेते […]
पुणे : कोयत्याने वार करुन तरुणाची हत्या, काही तासांतच तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात…
पुणे : पुण्यात जुन्या वादातून तिन मित्रांनी एका तरुणाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. मंगेश किशोर शिंगाडे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, खून करून पळुन जाताना गुन्हे शाखेने या आरोपींना शिताफीने पकडुन अवघ्या 10 तासात अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 30 मे रोजी भेकराइनगर बस डेपो शेजारी फुरुसंगी येथे अज्ञात व्यक्तींनी अज्ञात […]
आजपासून अनेक नियमांमध्ये होणार मोठे बदल, खिशावर होणार थेट परिणाम
मुंबई : आज १ जूनपासून अनेक नियमांमध्ये बदल झाले आहेत. या बदलांचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होणार आहे. 1 जूनपासून एसबीआय कडून गृहकर्ज घेणे आणि वाहनाचा थर्ड पार्टी इन्शुरन्स महाग होणार आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडर आजपासून स्वस्त झाला आहे. याबरोबरच अन्य होणाऱ्या बदलांबद्दल आपण जाणून घेऊयात… SBI कडून गृहकर्ज घेणे महागले स्टेट बँक ऑफ […]
राज ठाकरे यांना कोरोनाची लागण, ऍनेस्थेशिया देऊ शकत नसल्यामुळे शस्त्रक्रिया पुढे ढकलली
मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. शस्त्रक्रियेपूर्वी कराव्या लागणाऱ्या तपासण्यांतून त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. ते पायाच्या शस्त्रक्रियेसाठी लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, आता राज ठाकरे यांच्या पायावरची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. आज (१ जून) त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया होणार होती. राज ठाकरे हे ५ जूनला […]
मोठी बातमी! गायक केके यांच्या कपाळावर आणि ओठांवर जखमेच्या खुणा, गुन्हा दाखल
कोलकाता : गायक केके यांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताज्या माहितीनुसार, केके यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमांच्या खुणा आढळल्या आहेत, त्याबाबत पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल. केके यांचे पोस्टमॉर्टम कोलकाता रुग्णालयात होणार आहे. त्याचबरोबर केकेच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमेच्या खुणा मिळाल्यानंतर आता पोलीस हॉटेल […]
मान्सून पूर्वतयारी : आपत्कालीन परिस्थितीत शून्य जीवितहानी हे उद्दिष्ट ठेवून काम करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : गेल्या दोन वर्षात पावसाळ्याची सुरूवात ही वादळांनीच झाली आहे. यंदादेखील पाऊस चांगला पडेल असा अंदाज आहे. सर्व यंत्रणांनी आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी पूर्वतयारी केली आहे, ही चांगली गोष्ट आहे. पावसाळ्यापूर्वी प्रथमच एनडीआरएफच्या नऊ तुकड्या सात जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत शून्य जीवितहानी हे उद्दिष्ट ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. […]
दिलासादायक! LPG सिलिंडरच्या दरात मोठी कपात, जाणून घ्या आजची किंमत…
नवी दिल्ली : महागाईने त्रस्त असलेल्या लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी आज एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जारी केले आहेत. 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 135 रुपयांनी स्वस्त झाला आहे. नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. दर कपातीनंतर आता दिल्लीत 19 किलोचा सिलेंडर 2354 […]










