Initial post-mortem report points to cardiac arrest as reason behind KK’s death
मनोरंजन

गायक केके यांच्या शवविच्छेदनाचे प्राथमिक निष्कर्ष आले समोर, ‘या’ कारणामुळे मृत्यू…

मुंबई : प्रख्यात गायक केके (कृष्णकुमार कुन्नाथ) यांच्या शवविच्छेदनाचे प्राथमिक निष्कर्ष आले असून त्यात सूचित करण्यात आले की त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले. अहवालात असेही म्हटले आहे की केके या नावाने प्रसिद्ध असलेल्या गायकाला “दीर्घकाळापर्यंत हृदयविकाराचा त्रास” होता. “प्रारंभिक अहवालात असे सुचवले आहे की केके यांचा मृत्यू ह्दयस्नायूमध्ये […]

court order
देश

भावी पत्नीने पतीविरुद्ध दाखल केला बलात्काराचा गुन्हा, उच्च न्यायालयाने ‘या’ कारणामुळे केला रद्द

दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने अलीकडेच एका पुरुषाविरुद्ध दाखल केलेला गुन्हा रद्द केला, ज्याच्यावर त्याच्या भावी पत्नीने लग्नाचे वचन देऊन बलात्काराचा आरोप केला होता, कारण या जोडप्याने त्यांच्यातील वाद मिटवले आहेत आणि ते आनंदाने जगत आहेत. न्यायमूर्ती तलवंत सिंग यांनी अधोरेखित केले की या प्रकरणाकडे मानवतावादी दृष्टीकोनाने बघणे योग्य वाटले आणि हे प्रकरण सुरु ठेवण्याचा […]

Two bodies were found in a canal in Fursungi village
पुणे महाराष्ट्र

SRPF जवानाने अंतर्गत वादातून सहकाऱ्यावर झाडली गोळी, मग स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या

पुणे : राज्य राखीव दलाच्या (SRPF) जवानाने अंतर्गत वादातून आपल्या सहकाऱ्यावर गोळीबार करुन स्वतःवरही गोळी झाडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत दोन्ही जवानांचा मृत्यू झाला आहे. गडचिरोली येथील मरपल्ली येथे ही धक्कादायक घटना घडली. हे दोघेही पुणे जिल्ह्यातील दौंड येथील एसआरपी कॅम्पचे जवान होते. राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानाने सहकाऱ्याची हत्या करुन आत्महत्या केल्याचा […]

देश शैक्षणिक

NEET PG परीक्षेचा निकाल जाहीर, विक्रमी 10 दिवसांत घोषित

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्स (NBE) ने NEET PG – पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा निकाल परीक्षा आयोजित केल्याच्या 10 दिवसांच्या विक्रमी वेळेत घोषित केला. अनेक महिने पुढे ढकलण्याची मागणी केल्यानंतर, वैद्यकीय प्रवेश परीक्षा 21 मे रोजी घेण्यात आली. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी […]

Water resources project in Nashik district will start soon
नाशिक महाराष्ट्र

नाशिक जिल्ह्यातील जलसंपदा प्रकल्प लवकरच मार्गी लागणार – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

मुंबई : नाशिक जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी प्रकल्प, कळमुस्ते, चिमणपाडा, अंबड, कापवाडी, आंबोली वेळुंजे या प्रवाही योजना, किकवी पेयजल प्रकल्प व पार गोदावरी उपसा जोड योजना लवकर मंजूर होण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक घेवून या कामांना तत्काळ मार्गी लावणार असल्याची ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ […]

Dilip Walse Patil
महाराष्ट्र मुंबई

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्याचे गृहमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : सध्या घडत असलेले सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, सोशल मीडिया आणि ऑनलाइनच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच पोलिसांचं कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज दिले. राज्यातील वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आणि महाराष्ट्र राज्य सायबर सुरक्षा विभागाचा आढावा गृहमंत्री पाटील यांनी […]

To solve drinking water problem of Beed district; Provide necessary funds for water supply schemes
बीड महाराष्ट्र

बीड जिल्ह्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविणार; पाणी पुरवठा योजनांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करणार

मुंबई : बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी जिल्ह्यातील 1 हजार 367 गावातील प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे पाणी देण्याचे शासनाचे नियोजन आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने काटेकोर, विनाविलंब नियोजन करावे, जिल्ह्यात पाणी पुरवठा योजना नसलेल्या 101 गावांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिले. बीड जिल्ह्यातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा […]

Farmers should use home grown, high germination seeds - Minister of State Bachchu Kadu
अमरावती महाराष्ट्र

बियाणे महोत्सव : शेतकऱ्यांनी घरगुती, उत्कृष्ट उगवणक्षमता असलेल्या बियाण्यांचा वापर करावा

अमरावती : शेतकऱ्यांनी उगवण क्षमतेची खात्रीशीररित्या तपासणी केलेले घरचे बियाणे वापरावे. बियाणे महोत्सवाच्या माध्यमातून एकाच ठिकाणी शेतकऱ्यांना खात्रीशीर व उत्कृष्ट उगवणक्षमता असलेले बियाणे उपलब्ध होणार असून शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले. चांदुर बाजार येथील प्रहार कार्यालयाच्या प्रांगणात बियाणे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते […]

Sourav Ganguly has not resigned as the president of BCCI, Secretary Jay Shah told
क्रीडा

नाही..! सौरव गांगुली यांनी BCCI च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही – जय शाह

नवी दिल्ली : सौरव गांगुली यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही, असे सचिव जय शाह यांनी ANI ला सांगितले आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी बुधवारी सांगितले की, ‘काहीतरी नवीन’ सुरू करण्याची त्यांची योजना आहे ज्यामुळे ‘बर्‍याच लोकांना मदत होईल.’ “आज मी काहीतरी सुरू करण्याची योजना आखत आहे, ज्यामुळे मला वाटते की कदाचित लोकांना मदत […]

Maharashtra Kabaddi team leaves for Haryana
पुणे महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून महाराष्ट्राचा कबड्डी संघ हरियाणाकडे रवाना

पुणे : हरियाणा येथे होत असलेल्या चौथ्या ‘खेलो इंडिया’ युवा स्पर्धांसाठी बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडापीठ येथील सराव शिबिरानंतर महाराष्ट्राचा कबड्डी संघ रवाना झाला. बालेवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संघाने पदक मिळवण्याचा निर्धार केला. क्रीडामंत्री सुनील केदार आणि क्रीडा राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. क्रीडा विभागाचे सहसंचालक चंद्रकांत कांबळे हे […]