gang rape on corona positive woman
क्राईम देश

डेंटिस्टच्या दवाखान्यात उपचारासाठी गेलेल्या विवाहितेवर सामूहिक बलात्कार

राजस्थान : राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील ब्यावर येथील एका खासगी डेंटिस्टच्या दवाखान्यात एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडितेने ब्यावर शहर पोलिस ठाण्यात आरोपी डेंटिस्ट आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ब्यावर पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 मे रोजी पीडित तरुणी राजसमंदच्या भीमा शहरातून दातांवर उपचार करण्यासाठी […]

Ashish shelar criticize shivsena
महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांना जरी कोरोनाची लागण झाली असली तरी त्यांची प्रकृती ठीक आहे. काँग्रेस नेते कमलनाथ यांच्याशी त्यांचं बोलणं झालं आहे. नाना पटोले यांनी माहिती दिली कि, “मुख्यमंत्री उद्धव […]

sanjay raut
महाराष्ट्र मुंबई राजकारण

जास्तीत जास्त काय होईल, आमची सत्ता जाईल ना? पण… – संजय राऊत यांनी केला ‘हा’ दावा…

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना हा संघर्ष करणारा पक्ष आहे. आमच्याकडे राखेतून पुन्हा उभारी घेण्याची क्षमता आहे. सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमुळे जास्तीत जास्त काय होईल, आमची सत्ता जाईल ना? सत्ताही परत मिळवता […]

earthquake in many parts of northern india including delhi
ग्लोबल

ब्रेकिंग! अफगाणिस्तानमध्ये 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप, 130 लोकांचा मृत्यू

अफगाणिस्तान : अफगाणिस्तानला हादरवून सोडणाऱ्या 6.1 तीव्रतेच्या भूकंपात देशाच्या पूर्वेकडील किमान 130 लोकांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानमध्ये बुधवारी पहाटे 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. बहुतेक मृत्यू पक्तिका प्रांतात झाले, जिथे 100 लोक मारले गेले आणि 250 जखमी झाले आहेत, असे तालिबान प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख मोहम्मद नसीम हक्कानी यांनी सांगितले. तालिबान प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन […]

Plane catches fire after crash landing at Miami airport
ग्लोबल

मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाला क्रॅश लँडिंगनंतर लागली आग, तीन जण जखमी

मियामी : मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी दुपारी एका प्रवासी विमानाला आग लागली. विमान धावपट्टीजवळ येताच लँडिंग गियर कोसळले आणि त्यानंतर लागलेल्या आगीत किमान तीन जण जखमी झाले, असे वृत्तात म्हटले आहे. डोमिनिकन रिपब्लिकमधील लास अमेरिका आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मियामी, फ्लोरिडा येथे जाणाऱ्या रेड एअरच्या या फ्लाइटमध्ये १२६ लोक होते. मियामी-डेड एव्हिएशन विभागाचे संप्रेषण संचालक ग्रेग चिन […]

bhagatsinh koshiyari
महाराष्ट्र मुंबई

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण

मुंबई : राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांना मुंबईतील गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यात मागील दोन दिवसांपासून वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. अशा स्थितीत राज्यपालांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मात्र, आता राज्यपाल रुग्णालयात दाखल झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची […]

Actress Rashmirekha Ojha commits suicide
मनोरंजन

अभिनेत्री रश्मिरेखा ओझाची गळफास घेऊन आत्महत्या, मनोरंजनविश्वात खळबळ

Rashmirekha Ojha Suicide : आणखी एक प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री रश्मिरेखा ओझाबद्दल धक्कादायक बातमी येत आहे. रश्मिरेखाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रश्मिरेखा यांचा मृतदेह त्यांच्या नयापल्ली भागातील भाड्याच्या घरात आढळून आला. मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगितले जात आहे की, ती या घरात तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहत होती. पोलिसांना रश्मिरेखाची सुसाईड नोटही सापडली असून त्यात आत्महत्येचे कारण […]

A Man Died Due To Bluetooth Earphones Burst In Ear At Jaipur
देश

पत्नीने प्रायव्हेट पार्टवर लाथ मारल्यामुळे पतीने गमावले पुरुषत्व, त्यानंतर उचलले टोकाचे पाऊल…

राजस्थान : प्रतापगडमधील तरुणाने त्याच्या सुसाईड नोटमध्ये धक्कादायक कारण नमूद केले आहे. धामोतर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चारी टापरा गावात सोमवारी दुपारी शेर सिंग (२२) नावाच्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. नातेवाईकांचे म्हणणे आहे की याआधी शेर सिंगने एक सुसाईड नोट लिहून त्यात सांगितले होते की, त्याच्या पत्नीने त्याच्या प्रायव्हेट पार्टवर लाथ मारली होती, ज्यामुळे त्याने […]

Taj Mahal to be open to tourists shortly, fake caller arrested
देश

योगा दिनानिमित्त आज ताजमहाल आणि इतर स्मारकांमध्ये पर्यटकांसाठी मोफत प्रवेश

आंतरराष्ट्रीय योगा दिवस २०२२ : आजच्या 8 व्या आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त, आग्राच्या प्रसिद्ध वास्तू: आग्रा किल्ला आणि ताजमहाल येथे अभ्यागतांकडून प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) अधिकाऱ्यांनी सोमवारी ही घोषणा केली. ASI (आग्रा सर्कल) चे अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ राजकुमार पटेल यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, “आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, आग्रा सर्कलमधील ताजमहाल, आग्रा किल्ला, फतेहपूर […]

Staff cut off newborn’s head, leave it inside woman’s womb in Pakistan
ग्लोबल

भयंकर! नवजात बाळाचे डोके तुटून आईच्या पोटातच राहिले, पाकिस्तानमध्ये आरोग्य कर्मचार्‍यांचा निष्काळजीपणा

पाकिस्तान : पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील ग्रामीण आरोग्य केंद्रामध्ये गंभीर वैद्यकीय निष्काळजीपणाचे प्रकरण समोर आले आहे. या आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍यांनी एका नवजात बाळाचे डोके कापून ते आईच्या पोटातच सोडले, ज्यामुळे 32 वर्षीय हिंदू महिलेचा जीव धोक्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, “थरपारकर जिल्ह्यातील दूरवरच्या खेड्यात राहणारी हिंदू महिला तिच्या भागातील ग्रामीण आरोग्य केंद्रात (आरएचसी) गेली होती, परंतु स्त्रीरोगतज्ज्ञ […]