Model and actress Rai Deblina Dey consumes sleeping pills
मनोरंजन

अभिनेत्री राय देबलीना डे हिचा झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न, फेसबुक पोस्टने वेधले लक्ष…

मॉडेल आणि अभिनेत्री राय देबलीना डे हिने शुक्रवारी रात्री उशिरा आत्महत्येचा प्रयत्न केला. तिने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती आणि टोकाचे पाऊल उचलण्याचे संकेत दिले. नंतर ही पोस्ट हटवण्यात आली, मात्र YouTuber आणि अभिनेता सँडी साहा यांच्यासह नेटिझन्सचे लक्ष या पोस्टने वेधून घेतले होते, त्यामुळे त्यांनी तात्काळ अभिनेत्रीला वाचवण्यासाठी इतरांची मदत घेतली. या पोस्टमध्ये […]

Minister Eknath Shinde
महाराष्ट्र मुंबई राजकारण

मविआच्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे – एकनाथ शिंदे

मुंबई : मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना उद्देशून आवाहन केले आहे. एकनाथ शिंदे ट्विट करत म्हणाले की, ​​​​​​”प्रिय शिवसैनिकांनो, नीट समजून घ्या, महाविकास आघाडीचा खेळ ओळखा..! मविआच्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिता करीता समर्पित आहे… आपला एकनाथ संभाजी शिंदे.” प्रिय शिवसैनिकांनो, नीट समजून घ्या, म.वि.आ. […]

Mumbai High Court
महाराष्ट्र मुंबई

प्रसारमाध्यमांना बदनामी न करता FIR आणि न्यायालयीन खटल्यांचे अहवाल देण्याचा अधिकार – उच्च न्यायालय

मुंबई : एका महत्त्वपूर्ण निकालात, बदनामी न करता एफआयआर, न्यायालयीन प्रकरणे नोंदवण्याचा मीडियाला अधिकार असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एफआयआर आणि न्यायालयात दाखल केलेल्या प्रकरणांची नोंद करण्याचा माध्यमांचा अधिकार कायम ठेवला आहे. वृत्तपत्र स्वातंत्र्य आणि प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारित केलेल्या माहितीचे महत्त्व यावर जोर देऊन न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय जोशी यांनी लोकमत […]

Farmer Discovers 4,000-year-old Copper Weapons Under his Field
देश

शेतकऱ्याला त्याच्या शेतात आढळली 4,000 वर्षे जुनी ताम्रयुगातील शस्त्रे

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला त्याच्या शेतात सुमारे 4,000 वर्षांपूर्वीच्या तांब्याच्या तलवारी आणि शस्त्रे आढळून आली आहेत. गणेशपूर येथील बहादूर सिंग हा शेतकरी त्याच्या शेतातील जमिनीची लेव्हल करत असताना १० जूनला त्याला या वस्तू आढळल्या. मिळालेल्या माहितीनुसार, तांब्याच्या तलवारी आणि शस्त्रे आढळून आल्यानंतर सुरुवातीला या वस्तू सोन्या-चांदीच्या असल्याचा या शेतकऱ्याचा समज […]

Deputy Speaker issued notice to rebel MLAs, asked to reply by june 27
महाराष्ट्र मुंबई राजकारण

बंडखोर आमदारांना उपसभापतींनी बजावली नोटीस, बंडखोर आमदारांनी दिलं ‘हे’ उत्तर

मुंबई : शिवसेनेने शुक्रवारी बंडखोर आमदारांना निलंबित करण्याची मागणी उपसभापतींकडे केली होती. आता उपसभापतींच्या वतीने शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसनुसार बंडखोर आमदारांना 27 जूनपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगण्यात आले आहे. त्यांना सोमवारी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगण्यात आले आहे. यावर बंडखोर आमदार म्हणाले कि, उपसभापतींच्या निर्णयाला आम्ही न्यायालयात आव्हान […]

Deputy Commissioner of Police issues order for law and order in Pune
पुणे महाराष्ट्र

पुणे : पोलीस उपायुक्तांकडून कायदा व सुव्यवस्थेसाठी आदेश जारी, 14 दिवसांसाठी ‘या’ कृत्यांवर बंदी

पुणे : पुणे शहरात पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) आणि (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. हे नियम 28 जून रोजी 1 वाजल्यापासून ते दिनांक 11 जुलै रोजी बारा वाजेपर्यंत 14 दिवसांसाठी लागू राहतील. याबाबत पुणे शहर पोलीस उप-आयुक्त आर. राजा यांनी आदेश जारी […]

It is not good to break Shiv Sena, Nitin Gadkari's big statement about political crisis in the state
महाराष्ट्र मुंबई राजकारण

शिवसेना तुटणे चांगले नाही, नितीन गडकरी यांचे राज्यातील राजकीय घडामोडींबाबत मोठे वक्तव्य…

मुंबई : नितीन गडकरींनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की शिवसेनेचे तुटणे चांगले नाही. ते म्हणाले की, राजकारण हा खेळ आहे, सरकार बनते आणि नष्ट होते. येथे त्यांनी अटलबिहारी वाजपेयींच्या प्रसिद्ध विधानाची पुनरावृत्ती केली की लोक येतात आणि जातात, सरकार येतात आणि जातात, ते पंतप्रधान होतात आणि नंतर ते निघून जातात […]

Koli Bandhav and Warakari on Krishnakunj to present their problems
महाराष्ट्र मुंबई

मनसे अध्यक्ष राज ठाकरे रुग्णालयातून परतले घरी, शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली…

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली असून, या शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे घरी परतले आहेत. राज ठाकरे यांनी स्वतःच याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले कि, “आपल्या आशिर्वादाने आणि प्रार्थनेने माजी शस्त्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पडली. काही वेळापूर्वीच रुग्णालयामधून बाहेर पडून मी घरी पोहोचलो आहे. आपले आशीर्वाद आणि प्रेम असेच कायम […]

‘Missing Report’ Filed Against Amit Shah
देश

मी मोदीजींना वेदनांना तोंड देताना जवळून पाहिले, गुजरात दंगलीबाबत अमित शहांनी सोडले मौन…

नवी दिल्ली : गृहमंत्री अमित शहा यांनी ANI च्या संपादक स्मिता प्रकाश यांना 2002 च्या गुजरात दंगलीबाबत मुलाखत दिली. यावेळी ते सुप्रीम कोर्टाचा निकाल, मीडियाची भूमिका, एनजीओचे राजकीय पक्ष, मोदींचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास याविषयी बोलले. ते म्हणाले की, 18-19 वर्षांची लढाई देशाचा एवढा मोठा नेता एक शब्दही न उच्चारता, भगवान शंकराच्या विषाप्रमाणे सर्व दु:ख गळ्यात घेऊन […]

Constitutional right to abortion ends in America
ग्लोबल

अमेरिकेत गर्भपाताचा घटनात्मक अधिकार संपला, सर्वोच्च न्यायालयाकडून 50 वर्षे जुना निर्णय रद्द

वॉशिंग्टन : एका महत्त्वपूर्ण निर्णयात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने गर्भपाताला कायदेशीर मान्यता देणारा 50 वर्षे जुना निर्णय रद्द केला आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाची जगभरात चर्चा होत असतानाच या निर्णयावरून अमेरिकेतही राजकारण तापले आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध केला. त्यांनी हा लाखो अमेरिकन लोकांनी अनुभवलेल्या अत्यावश्यक स्वातंत्र्यावरील हल्ला […]