Koli Bandhav and Warakari on Krishnakunj to present their problems
महाराष्ट्र मुंबई

मनसे अध्यक्ष राज ठाकरे रुग्णालयातून परतले घरी, शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली…

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली असून, या शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे घरी परतले आहेत. राज ठाकरे यांनी स्वतःच याबाबत माहिती दिली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ते म्हणाले कि, “आपल्या आशिर्वादाने आणि प्रार्थनेने माजी शस्त्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पडली. काही वेळापूर्वीच रुग्णालयामधून बाहेर पडून मी घरी पोहोचलो आहे. आपले आशीर्वाद आणि प्रेम असेच कायम असो.”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत