मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली असून, या शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे घरी परतले आहेत. राज ठाकरे यांनी स्वतःच याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले कि, “आपल्या आशिर्वादाने आणि प्रार्थनेने माजी शस्त्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पडली. काही वेळापूर्वीच रुग्णालयामधून बाहेर पडून मी घरी पोहोचलो आहे. आपले आशीर्वाद आणि प्रेम असेच कायम […]

