हरियाणा : पानिपत शहरातील एका खासगी रुग्णालयाचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. रात्री उशिरा एका भटक्या कुत्र्याने नवजात बाळाला रुग्णालयातून नेले. दोन दिवसांपूर्वी या बाळाचा जन्म झाल्याचे सांगण्यात येत आहे. काल रात्री कुटुंबातील सदस्य बाळासोबत हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये झोपले असताना एका भटक्या कुत्र्याने बाळाला उचलून नेले. काही वेळाने जाग आल्यावर बाळ जवळ न दिसल्याने त्यांनी बाळाचा […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
रशियाचा युक्रेनमधील मॉलवर क्षेपणास्त्र हल्ला, 16 जणांचा मृत्यू तर 59 जण जखमी
Russia-Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबण्याचे नाव घेत नाहीये. गेल्या चार महिन्यांपासून रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. याच दरम्यान, रशियाने युक्रेनमधील गर्दी असणाऱ्या मॉलवर क्षेपणास्त्राने हल्ला केला. या प्राणघातक हल्ल्यात 16 जणांचा मृत्यू झाला, तर 59 जण जखमी झाले आहेत. क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर परिसरात सर्वत्र गोंधळ उडाला. युक्रेनच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, रशियन […]
बलात्काराची तक्रार दाखल झाल्यानंतर सोनिया गांधींचे 71 वर्षीय स्वीय सचिव पीपी माधवन यांची प्रतिक्रिया…
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या स्वीय सचिवाविरुद्ध एका महिलेवर बलात्कार आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 71 वर्षीय पीपी माधवन असे आरोपीचे नाव आहे. अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने माधवन यांच्यावर नोकरीचे आमिष दाखवून तिच्याशी लग्न करण्याच्या बहाण्याने अनेकवेळा बलात्कार आणि छळ […]
कुर्ल्यात चार मजली इमारत कोसळली, शोध आणि बचावकार्य सुरू
मुंबई : कुर्ला पूर्व येथील नाईक नगर येथे सोमवारी रात्री उशिरा चार मजली इमारत कोसळली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास अग्निशमन दलाला याविषयी माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांनी सात फायर ट्रक, दोन रेस्क्यू व्हॅन आणि रुग्णवाहिका पाठवल्या आहेत. अग्निशमन दलाने सुमारे […]
महाराष्ट्रात आज 2,369 कोरोना रुग्ण आढळले, कोणत्या शहरात किती सक्रिय रुग्ण? जाणून घ्या…
मुंबई : महाराष्ट्रात आज 2,369 नवीन रुग्णांचे निदान झालं आहे. राज्यात आज ५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८5% एवढा आहे. राज्यात आज 1,402 रुग्ण बरे झाले असून पुनर्प्राप्ती दर ९७.८२ आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,१८,७४,759 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,६५,035 (०९.७३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज या शहरामधील सक्रिय रुग्णसंख्या […]
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या स्वीय सचिवावर बलात्काराचा आरोप
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या स्वीय सचिवावर बलात्काराचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. महिलेला नोकरी आणि लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. वृत्तानुसार, एका महिलेने दिल्लीतील उत्तम नगर पोलिस स्टेशनमध्ये सोनिया गांधींचे स्वीय सचिव पीपी माधवन यांच्यावर नोकरी आणि लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या महिलेचा पती […]
सांगलीतील ‘त्या’ कुटुंबातील ९ जणांची आत्महत्या नाही तर हत्या, पोलीस तपासात धक्कादायक खुलासा…
सांगली : सांगलीत काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या सामूहिक आत्महत्याप्रकरणी पोलिस तपासात अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. वनमोरे कुटुंबातील ९ जणांनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून झाल्याचे समोर आले आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी याबाबत माहिती दिली आहे. २० जून रोजी म्हैसाळमध्ये वनमोरे कुटुंबातील ९ लोकांचं मृत्यू प्रकरण समोर आलं होतं. या घटनेने […]
राजकारण्यांना कोरोनाचा विळखा! आता छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. भुजबळ यांनी स्वतः याबाबत माहित दिली आहे. भुजबळ म्हणाले की, “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू असून आपणा सर्वांच्या आशिर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी बरा होईल. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी […]
पुण्यात 17 वर्षीय मुलीची गळा आवळून हत्या
पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील नाणेकरवाडी येथे रविवारी दुपारी एका 17 वर्षीय मुलीची गळा आवळून हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलीचे नाव प्रीती कुमारी संतोष साहा आहे. ती तिच्या घरी एकटीच असताना आरोपीने तिची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिनगारे यांनीही घटनास्थळी भेट दिली. […]
अभिनेता एनडी प्रसाद यांची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या, मुलांना आढळला मृतदेह
मल्याळम अभिनेते एनडी प्रसाद (वय 43) 25 जून रोजी कोचीजवळील कलामासेरी येथे त्यांच्या घराबाहेर झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. एनडी प्रसाद यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुले आहेत. त्यांच्या मुलांनाच त्यांचा मृतदेह सापडला. त्यानंतर कुटुंबीयांनी प्रसादच्या आत्महत्येची माहिती शेजाऱ्यांना दिली, त्यांनी पोलिसांना माहिती दिली. 25 जून रोजी एनडी प्रसाद यांनी त्यांच्या घराबाहेरील झाडाला गळफास […]









