उत्तर प्रदेश : माकडांच्या कळपाने 4 महिन्यांच्या बाळाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी रात्री वडील आपल्या बाळाला घेऊन गच्चीवर फिरत होते. त्यावेळी, अचानक माकडांच्या कळपाने त्यांच्यावर हल्ला केला. माकडांनी वडिलांकडून बाळाला हिसकावले आणि तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकले. या घटनेत बाळाचा जागीच मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील बरेली येथील डंका गावात राहणारे शेतकरी निर्देश […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
भाजपच्या महिला नेत्यावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्राने वार
मुंबई : भाजपच्या अल्पसंख्याक महिला प्रदेशाध्यक्षा सुलताना समीर खान यांच्यावर काल रात्री भाईंदरमध्ये हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे. सुलताना खान या आपल्या पतीसह कारमधून दीपक हॉस्पिटलच्या दिशेने जात होत्या, याचदरम्यान दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या कारवर हल्ला केला. रात्री ११.१५ च्या सुमारास ते पत्नीसह डॉक्टरांना भेटायला जात असताना मीरा रोड परिसरात दोन जणांनी येऊन त्यांची दुचाकी […]
भारतात येणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड आढळल्यानंतर पाकिस्तानमध्ये इमर्जन्सी लँडिंग
हैदराबाद : वैमानिकाने विमानात तांत्रिक बिघाड नोंदवल्यानंतर रविवारी UAE मधील शारजाहहून हैदराबादला जाणारे इंडिगोचे विमान पाकिस्तानमधील कराचीला वळवण्यात आले. प्रवाशांना परत आणण्यासाठी विमान कंपनी कराचीला दुसरे विमान पाठवण्याची शक्यता आहे. शारजाह-हैदराबाद उड्डाणाच्या पायलटने विमानात तांत्रिक बिघाड आढळल्यानंतर खबरदारी म्हणून विमान कराची, पाकिस्तानला वळवले. प्रवाशांना हैदराबादला नेण्यासाठी एक अतिरिक्त विमान कराचीला पाठवले जात आहे, असे इंडिगोने […]
बिअर घेऊन जाणारा ट्रक अनियंत्रित होऊन रस्त्यावर उलटला, तीन जण जखमी
हिमाचल प्रदेश : चंदीगड मनाली राष्ट्रीय महामार्गावर बिअर घेऊन जाणारा ट्रक रस्त्यावर उलटला. ट्रक अगोदर दोन कारला धडकला आणि नंतर नियंत्रणाबाहेर जाऊन रस्त्यावर उलटला. एवढेच नाही तर धडकेनंतर एक कारही रस्त्यावर उलटली. मिळालेल्या माहितीनुसार, बिलासपूर जिल्ह्यात चंदीगड-मनाली राष्ट्रीय महामार्गावर एक ट्रक बिअर घेऊन जात होता. यावेळी समोरून जाणाऱ्या दोन कारला धडकल्याने ट्रक रस्त्याच्या मधोमध उलटली. […]
मंत्रिमंडळ निर्णय, १६ जुलै : औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरताबाबत सरकारचा मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती!
मुबई : उद्धव ठाकरे सरकारने अल्पमतात असताना शेवटच्या दिवशी घेतलेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांची नावं बदलण्याबाबत निर्णय घेतला होता. त्यासोबतच नवी मुंबई विमानतळाला देखील दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या प्रस्तावाला मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. मात्र, हे निर्णय नवीन सराकर फिरवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर आज […]
पुणे : नोकरी न मिळण्याच्या भीतीने इंजिनिअर तरुणाची आत्महत्या
पुणे : एका तरुण अभियंत्याने सुसगाव येथे नोकरीसाठी जागा न मिळण्याच्या भीतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अक्षय अमोल माटेगावकर (21) असे मृताचे नाव असून तो माउंट युनिक सोसायटी, ऑडी शोरूमच्या मागे, सुसगाव येथे राहणारा आहे. आज (15 जुलै) पहाटेच्या सुमारास त्याने सोसायटीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारली. माहिती मिळताच हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना […]
कोची विमानतळावर लँडिंग करताना फ्लाइटमध्ये हायड्रोलिक बिघाड, सर्व प्रवासी सुरक्षित
कोची : कोचीला जाणाऱ्या एअर अरेबियाच्या फ्लाइटला (G9- 426) कोची विमानतळावर उतरताना हायड्रोलिक बिघाड झाला. विमान युएईमधील शारजाहहून केरळमधील कोचीला येत असल्याचे विमानतळाने सांगितले. कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने शुक्रवारी याबाबत सांगितले. तथापि, विमानाचे सुरक्षितपणे लँडिंग झाले असून विमानातील सर्व 222 प्रवासी आणि 7 क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत, अशी माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, कोची विमानतळावर […]
पुण्यात राडा! टिळक रोडवर दोन टोळ्यांचे एकमेकांवर कोयता आणि दगडाने वार, 9 जण गंभीर
पुणे : पुण्यातील टिळक रोडवर तरुणांनी राडा घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यात दिवसाढवळ्या हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. जोंधळे चौक भागात १० ते १२ जणांच्या दोन टोळक्यानी एकमेकांवर हल्ला चढवला होता. तरुणांनी परस्परांवर कोयता आणि दगडाने वार करत मारहाण केली. पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून काही जण पळून गेले आहेत. या हल्ल्याचं […]
ठाणे हादरले! वडिलांनीच केला स्वतःच्या 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, नंतर गळा आवळून हत्या
ठाणे : एका १० वर्षीय मुलीवर तिच्या वडिलांनी बलात्कार करून तिचा गळा दाबून खून केल्याची घटना शुक्रवारी घडली. ही भयंकर घटना ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात घडली आहे. गुरुवारी झालेल्या या गुन्ह्यासाठी पोलिसांनी ३४ वर्षीय आरोपीला अटक केली आहे, अशी माहिती भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सी आर काकडे यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मीत शहा यांचे अभिनंदन, सीए परीक्षेत पटकावला देशात पहिला क्रमांक
मुंबई : राष्ट्रीय स्तरावरील सनदी लेखापाल अर्थात चार्टर्ड अकौंटन्ट (सीए) परीक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या मुंबईच्या मीत शहा यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) घेतलेल्या सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. ‘मीत यांचे हे यश करिअरच्या वेगवेगळ्या वाटा चोखाळणाऱ्या होतकरू […]










