Filmmaker Mani Ratnam infected with Corona, admitted to Apollo Hospital
मनोरंजन

चित्रपट निर्माते मणिरत्नम यांना कोरोनाची लागण, अपोलो रुग्णालयात दाखल

चेन्नई : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते मणिरत्नम यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतेही अपडेट्स समोर आलेले नाहीत. सध्या दिग्दर्शक मणिरत्नम त्यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहेत. तमिळ साहित्यिक कादंबरी पोन्नियिन सेल्वन चित्रपटात रूपांतरित करण्याचे […]

court order
देश महाराष्ट्र मुंबई

मुलगा वृद्ध वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी टाळू शकत नाही – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई : मुलगा आपल्या वृद्ध आणि आजारी वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी टाळू शकत नाही आणि तसेच वडिलांना देखभाल करण्यासाठी अट म्हणून त्याच्यासोबत राहण्याचा हुकूम देऊ शकत नाही, असे औरंगाबाद येथील मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच म्हटले आहे. एकल-न्यायाधीश न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी मुलाकडून भरणपोषणाची मागणी करणाऱ्या वडिलांच्या याचिकेवर सुनावणी करताना, मुलाने वडिलांना त्याच्यासोबत राहण्याचा आग्रह केल्याचे नमूद […]

All-time low: Rupee is now 80.05 against US dollar
अर्थकारण देश

रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर, प्रथमच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 80.05 वर पोहोचला

नवी दिल्ली : भारतीय रुपयाने आज प्रथमच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 80.05 या विक्रमी नीचांकी पातळी गाठली आहे. सोमवारी रुपया ७९.97 वर बंद झाला होता, तर 19 जुलै रोजी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 79.98 वर उघडला. त्यानंतर तो लगेचच 80 वर घसरला. डॉलर इंडेक्स – जे सहा समकक्षांच्या विरूद्ध ग्रीनबॅकचे मोजमाप करते, सोमवारी एका आठवड्याच्या नीचांकी पातळीवर […]

Computer Typing Online Exam from 25th July
महाराष्ट्र

संगणक टंकलेखन ऑनलाईन परीक्षा (Computer Typing Online Exam) 25 जुलैपासून

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) व स्पेशल स्किल इन कॉम्प्युटर टायपिंग इन्स्ट्रक्टर्स अँड स्टुडन्टस् (GCC-SSD CTC) या दोन्ही परीक्षा 25 जुलै ते 23 ऑगस्ट 2022 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने एकूण 281 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षांची प्रवेशपत्रे परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर संस्था लॉगिनद्वारे […]

Maharashtra Roadways bus going from Indore to Pune fell into river, 12 people died
महाराष्ट्र मुंबई

मध्य प्रदेशात एसटी बस दुर्घटना : बचाव कार्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं लक्ष, मृत प्रवाशांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये

मुंबई : मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघाताबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून असून बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावे व जखमींवर लगेच उपचारासाठी मध्य प्रदेश मधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री […]

gang rape on corona positive woman
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुणे : स्कूल बस चालकाकडून 15 वर्षीय मुलीवर बलात्कार

पुणे : स्कूल बसमधून येताना एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर रिलेशनशिप करणार का? असे विचारत वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मार्च, जून आणि 16 जुलै रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमेश्वर घुले पाटील, वय 35 असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात […]

monkeypox
देश

देशात मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळला, संपर्कात आलेल्यांवर संपूर्ण लक्ष

केरळ : केरळमधील कन्नूरमध्ये भारतातील दुसरा मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला आहे, असे राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. राज्यातील तसेच देशातील मंकीपॉक्सची ही दुसरी घटना आहे. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, 13 जुलै रोजी केरळमध्ये आलेला रुग्ण कन्नूरचा रहिवासी होता आणि तिथल्या परियाराम मेडिकल कॉलेजमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचेही […]

Delhi-Bound SpiceJet Flight Returns to Patna as Engine Catches Fire After Takeoff
देश

तांत्रिक अडचणींमुळे स्पाइसजेटचे ऑपरेशन्स थांबवण्याची याचिका न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र आणि संबंधित अधिकाऱ्यांना स्पाईसजेट एअरलाइन्सचे ऑपरेशन थांबवण्याचे निर्देश मागणारी जनहित याचिका फेटाळून लावली आणि अलीकडेच त्यांच्या विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडांच्या अनेक घटनांबद्दल चर्चा केली. आपल्या याचिकेत वकील राहुल भारद्वाज यांनी स्पाइसजेटच्या उड्डाणांबाबत अलीकडील अनेक घटना सांगितल्या. स्पाईसजेटचे कामकाज योग्य प्रकारे व्यवस्थापित केले जाते की नाही याची चौकशी […]

GST collection figures for the month
अर्थकारण देश

आजपासून अनेक गोष्टींवर जीएसटी भरावा लागणार, कोणत्या वस्तूंच्या किमती बदलणार? जाणून घ्या…

नवी दिल्ली : महागाईची झळ सहन करणाऱ्या सर्वसामान्यांच्या अडचणी आजपासून वाढल्या आहेत. आजपासून अनेक गोष्टींवर जीएसटी भरावा लागणार आहे. यामध्ये घरात वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. यापूर्वी यावरील जीएसटीचा दर शून्य होता. चंदिगडमध्ये नुकत्याच झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत अनेक गोष्टींवर जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच अनेक गोष्टींवर जीएसटीचा दर वाढवण्यात आला आहे. हे […]

Maharashtra Roadways bus going from Indore to Pune fell into river, 12 people died
देश

इंदूर-पुणे बस नदीत कोसळून भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातून एका वेदनादायक अपघाताची बातमी आली आहे. येथे प्रवाशांनी भरलेली बस संजय सेतू पूलावरून नदीत पडली. या अपघातात 12 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 15 जणांना वाचवण्यात यश आल्याचे सांगण्यात येत आहे. ही बस इंदूरहून पुण्याकडे येत होती. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 40 प्रवाशांना घेऊन जाणारी बस नर्मदा नदीत पडली आहे. […]