Five days of water cut in Mumbai from tomorrow to Friday
पुणे महाराष्ट्र

पुणे शहरातील विविध भागांचा पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद

पुणे : उद्या पुण्यातील बहुतांश ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. उद्या (२1 जुलै) तातडीची देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत, त्यामुळे पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (२२ जुलै) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. शहरातील पाणीपुरवठा बंद असणारा भाग वडगाव जलकेंद्र […]

Minister Eknath Shinde
ठाणे महाराष्ट्र

ठाणेकरांना मोठा दिलासा! 1 ऑगस्टपासून ठाणेकरांना मिळणार 50 एमएलडी अतिरिक्त पाण्याचा लाभ

मुंबई : 1 ऑगस्ट पासून ठाणे शहरातील नागरिकांना 50 एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याला राज्याच्या जलसंपदा विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे विस्तारित ठाणे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच ठाणे जिल्ह्यातील पाणी प्रश्नावर आढावा घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत त्यांनी राज्याच्या जलसंपदा विभागाला ठाणे शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा […]

Precautions to be taken during monsoons regarding water borne diseases
तब्येत पाणी

पावसाळ्यात जंतुसंसर्गाचा धोका जास्त, जलजन्य आजार होऊ नये यासाठी अशाप्रकारे घ्या काळजी…

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे अनेक साथीचे रोग पसरतात. नकळत दूषित पाणी पिण्यात आल्यानेदेखील आजारांना सामोरे जावे लागते. अशुद्ध पाण्यामुळे जुलाब, उलटी, टायफॉइड, गॅस्ट्रो, विषाणू, जीवाणूंचे आजार व जंतूची वाढ यांसारखे आजार होतात. साथीचे आजार होऊ नये म्हणून नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यातील हे साथीचे आजार रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून विविध […]

Two bodies were found in a canal in Fursungi village
देश

महिला इन्स्पेक्टरला गौ-तस्करांच्या पिकअपने चिरडले, जागीच मृत्यू, 24 तासांत अशा 2 घटनांनी खळबळ

झारखंड : झारखंडची राजधानी रांचीमध्ये एका महिला निरीक्षकाची पीकअपने चिरडून हत्या करण्यात आली. हे प्रकरण जिल्ह्यातील तुपुदाना ओपी परिसरातील हुलहुंडू येथील आहे. जिथे वाहन तपासणी दरम्यान 2018 बॅचच्या निरीक्षक संध्या टोपनो यांना गुरांनी भरलेल्या पिकअप व्हॅनच्या चालकाने चिरडले. या घटनेत महिला इन्स्पेक्टरचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. […]

Angry mother burnt 5 year daughter for denying to go school
देश

शाळेत न जाण्याची भयंकर शिक्षा! आईने 5 वर्षांच्या चिमुकलीला गरम चाकूने दिले 17 चटके

उत्तर प्रदेश : मुलीने शाळेत जाण्यास नकार दिल्यामुळे तिच्या आईने धक्कादायक कृत्य केले. तिची आई कांचनने आधी गॅसच्या शेगडीवर चाकू तापवला, त्यानंतर तिने मुलीच्या हात आणि पायांवर 17 ठिकाणी चटके दिले. यामुळे ही 5 वर्षांची चिमुकली गंभीर भाजली. यावेळी तिचे वडील राहुल कामावर गेलेले होते. मुलीचे वडील राहुल यांना हा प्रकार समजताच ते तात्काळ घरी […]

Governor Koshyari visits Annual Jatra at Raj Bhavan’s Sri Gundi temple
महाराष्ट्र मुंबई

श्री गुंडी जत्रेनिमित्त राज्यपालांची राजभवनातील देवी मंदिरात आरती

मुंबई : कोरोनामुळे दोन वर्षांच्या अवकाशानंतर यंदा होत असलेल्या राजभवनातील प्राचीन श्रीगुंडी देवीच्या यात्रेनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज देवी मंदिरात जाऊन भाविकांसमवेत श्री गुंडी देवीची आरती केली. यावेळी दर्शनासाठी विविध भागातून आलेल्या कोळी बांधवांनी पारंपरिक नृत्य केले. अनेक दशकांची परंपरा असलेली ही जत्रा कोरोनामुळे दोन वर्षे झाली नव्हती.

Haryana police officer tries to stop illegal mining, run over by truck
क्राईम देश

संतापजनक! खाण माफियांनी DSP सुरेंदर सिंग यांच्या अंगावर घातला डंपर, जागीच मृत्यू

हरियाणा : पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) सुरेंदर सिंग यांनी कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी डंपर-ट्रकला थांबवण्याचा इशारा दिला. मात्र, डंपरचालकाने वेग वाढवत डंपर त्यांच्या अंगावर घातला. या घटनेत डीएसपी सुरेंदर सिंग यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिंह हे त्यांच्या पथकासह तौरूजवळील पाचगाव परिसरातील अरवली डोंगरावरील अवैध खाणकामावर छापा टाकण्यासाठी गेले होते. आज सकाळी 11.50 च्या सुमारास डीएसपी […]

Accident
पुणे महाराष्ट्र

पुणे : मुलीला शाळेत सोडायला जाताना दुचाकीला ट्रकची धडक, अपघातात बाप-लेकीचा मृत्यू

पुणे : पुण्यात सातववाडी भागात दुचाकीला ट्रकनं धडक दिल्यामुळे बाप-लेकीचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. पुणे सासवड रोडवर सकाळी मुलीला शाळेत सोडण्यासाठी जात असताना ट्रकच्या धडकेत वडिलांचा मृत्यू झाला. तर उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना मुलीचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात आज (१९ जुलै) सकाळी सातच्या सुमारास सातववाडी येथील ग्लायडिंग सेंटर समोर झाला. […]

Rise in the price of domestic gas cylinders once again
लाइफ स्टाइल

गॅस सिलिंडर वापरताना सुरक्षिततेसाठी घ्या विशेष काळजी, फॉलो करा ‘या’ टिप्स

पुणे : LPG गॅस सिलिंडर जवळजवळ प्रत्येक भारतीय घरात आढळतो, त्याशिवाय दैनंदिन जीवनाची कल्पना करणे अशक्य आहे. भारतातील घरांमध्ये अन्न शिजवण्यासाठी गॅस सिलेंडर हा सर्वात जास्त वापरला जाणारा स्त्रोत आहे. त्याचा व्यापक वापर लक्षात घेता, कोणत्याही अनुचित घटना टाळण्यासाठी आपण काही विशिष्ट पद्धतींचे पालन करणे अत्यावश्यक आहे. एलपीजी सिलिंडरचा स्फोट होऊन गंभीर दुखापत होऊन मृत्यूही […]

Evacuation of citizens stuck in flood in Chandrapur district
महाराष्ट्र

चंद्रपूर जिल्ह्यात पुरात अडकलेल्या नागरिकांचे स्थलांतर

मुंबई : चंद्रपूर, वरोरा व भद्रावती तालुक्यातील पुरात अडकलेल्या ७०० ते ८०० नागरिकांचे स्थलांतरण करण्यात येत असून एसडीआरएफची एक टीम व स्थानिक टीमच्या सहाय्याने वर्धा नदी पात्रालगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात सद्याची परिस्थिती आटोक्यात आहे. परंतु आज संध्याकाळी ४ वाजेनंतर प्राणहिता नदी पात्रात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असून,पुन्हा पूर […]