महाराष्ट्र

मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय हा मराठी भाषेसाठी ऐतिहासिक असून आजचा दिवस सोनेरी दिवस असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करीत या निर्णयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने आभार मानताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही […]

Crime News Rape
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुणे हादरलं! बोपदेव घाटात २१ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

पुणे : पुण्यात मुलींवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच पुण्यातील बोपदेव घाट परिसरातून सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. बोपदेव घाटामध्ये एका २१ वर्षीय तरुणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मित्रासोबत फिरायला गेली होती. यावेळी तीन अज्ञात व्यक्तींनी बोपदेव घाटात तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही मुलगी जखमी अवस्थेत सापडली […]

Police constable dies after falling from train
महाराष्ट्र मुंबई

पोलीस कॉन्स्टेबलचा ट्रेनमधून पडून मृत्यू, रात्रभर मिळाली नाही मदत…

मुंबई: एका पोलीस कॉन्स्टेबलचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाला आहे. हा पोलीस हवालदार सुमारे सहा ते सात तास गंभीर अवस्थेत रेल्वे रुळावर पडून राहिला.  परंतु, वेळेवर मदत न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अमित ज्ञानेश्वर गोंदके (वय २८) असं या पोलीस हवालदाराचे नाव असून, ते अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत होते. बुधवारी गोंदके कर्तव्य बजावल्यानंतर डोंबिवली येथे […]

monkeypox
देश महाराष्ट्र

मंकीपॉक्स विषाणूच्या प्रादुर्भावाविषयी केंद्र सरकारकडून जनजागृतीसाठी सूचना

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंकीपॉक्स विषाणूच्या संदर्भात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सजग राहण्याचे निर्देश दिले आहेत. भारतात मंकीपॉक्स क्लेड 1बी चा नवीन रुग्ण आढळल्याने, भारत हा आफ्रिकेबाहेरील तिसरा देश ठरला आहे, ज्यात या प्रकारचा रुग्ण आढळला आहे. 26 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या निर्देशानुसार, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने मंकीपॉक्स संशयित रुग्णांना […]

महाराष्ट्र शेती

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आंबिया बहारमधील नुकसान भरपाई लवकरच जमा होणार

मुंबई : आंबिया बहार २०२३-२४ हंगामासाठी आत्तापर्यंत निर्धारित झालेली ८१४ कोटी रुपये नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा कंपनीमार्फत लवकरच जमा करण्यात येईल, अशी माहिती कृषी आयुक्त कार्यालयाने दिली आहे. फळपिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल, या हेतूने राज्यात हवामान आधारित फळ पीक विमा योजना राबविण्यात […]

sanjay raut
महाराष्ट्र मुंबई

संजय राऊत अब्रूनुकसानीच्या खटल्यात दोषी, न्यायालयाने सुनावली १५ दिवसांची कैद

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांना अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरवण्यात आले आहे. राऊत यांना १५ दिवसांची कैद सुनावण्यात आली आहे. याशिवाय २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. शिवडीच्या शहर दंडाधिकाऱ्यांनी याप्रकरणी निकाल सुनावला. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी यासंदर्भात कोर्टात याचिका दाखल केली होती. […]

Many medicines fail the quality test, including paracetamol, Pan D and calcium supplements
देश

मोठी बातमी! पॅरासिटामोल, पॅन डी आणि कॅल्शियम सप्लिमेंट्ससह अनेक औषधे गुणवत्ता चाचणीत अपयशी

मधुमेह, उच्च रक्तदाब, जीवनसत्त्वे, कॅल्शियम D3 सप्लिमेंट्स, मुलांमध्ये बॅक्टेरियाचा संसर्ग, ऍसिड रिफ्लक्स आणि पोटातील संसर्गासाठी दिली जाणारी अनेक औषधे भारताच्या औषध नियामक, CDSCO द्वारा ऑगस्टमध्ये घेतलेल्या गुणवत्ता चाचण्यांमध्ये गुणवत्ता मानकांची पूर्तता करण्यात अपयशी ठरली आहेत. भारताच्या सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने (CDSCO) तपशीलवार अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालात, देशभरात सामान्यतः वापरली जाणारी अनेक महत्त्वाची […]

Five year old boy dies due to snake bite
महाराष्ट्र

साप चावल्याने पाच वर्षीय मुलाचा मृत्यू, अंथरुणातच होता विषारी साप…

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील इसरूळ येथे एका पाच वर्षीय मुलाचा साप चावल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा चिमुकला घरात आई-वडिलांसोबत अंथरुणावर झोपलेला असताना मण्यार जातीच्या सापाने चावा घेतल्याने त्याचा दोन तासात मृत्यू झाला. ही घटना मंगळवार २४ सप्टेंबर रोजी इसरूळ तालुका चिखली येथे घडली. शेक मेहबूब शेख गफुर हे आपल्या कुटुंबासह नेहमीप्रमाणे घरामध्ये खाली […]

Prime Minister Narendra Modi
पुणे महाराष्ट्र

मुसळधार पावसामुळे पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुरुवारी होणारा पुणे दौरा शहरातील मुसळधार पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. पंतप्रधान कार्यालयातील (पीएमओ) सूत्रांनी याबाबत पुष्टी केली असून पुण्यात अतिवृष्टीच्या अंदाज असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. शहरातील इतर विकासकामांसह पुणे मेट्रोच्या नवीन मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार होते. मात्र, पुणे आणि आजूबाजूच्या भागाला बुधवारपासून मुसळधार पावसाने झोडपून […]

Prime Minister Narendra Modi
महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर, पायाभरणीसह २२ हजार ६०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे राष्ट्रार्पण

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 26 सप्टेंबर रोजी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच 22 हजार 600 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचे राष्ट्रार्पण केले जाईल. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो विभागाच्या उद्घाटनामुळे पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे. जिल्हा न्यायालय […]