केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक-व्ही या कोरोना प्रतिबंधक लसीला मंजूरी दिली आहे. या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी सोमवारी मंजुरी देण्यात आली. कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन नंतर भारताने मंजूर केलेली ही तिसरी लस आहे.
स्पुटनिक-व्ही ही लस रशियातील गॅमालेया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडिमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीने विकसित केलेली आहे.
And Sputnik V is approved. #covid #vaccine https://t.co/6CCX9oA0qJ
— Teena Thacker (@Teensthack) April 12, 2021




