child Falls From 14th Floor Of Tower Block While His Parents Were Drinking Wine In Russia

बाळाचा 14 व्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू, आई-वडिल मात्र मद्यपान करण्यात मश्गुल

रशिया : एका जोडप्याला मद्यपान करताना दाखवलेला बेजबाबदारपणा चांगलाच महागात पडला. या जोडप्याने आपल्या 21 महिन्यांच्या मुलाच्या पलंगालगतची खिडकी उघडी ठेवली होती आणि ते दोघे मद्यपान करत होते. यादरम्यान, हे बाळ बेडवर खेळता-खेळता थेट 14 व्या मजल्यावरून खाली कोसळलं. विशेष म्हणजे या जोडप्याला बाळाचा खाली पडून मृत्यू झाल्याचं देखील समजलं नाही. पोलिसांनी दाराची बेल वाजवून […]

अधिक वाचा
Price of Sputnik V vaccine imported from Russia to India announced

रशियातून भारतात आयात केलेल्या स्पुटनिक व्ही लसीची किंमत जाहीर

नवी दिल्ली : रशियातून भारतात आयात करण्यात आलेल्या स्पुटनिक लसीची किंमत जाहीर करण्यात आली आहे. स्पुटनिक व्ही लसीच्या डोसची किंमत भारतात प्रतिडोस 995.40 रुपये असणार आहे, अशी माहिती डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांनी दिली आहे. ९१.६ टक्के कार्यक्षमता असणारी स्पुटनिक व्ही भारतातील वापरासाठी मंजूर झालेली तिसरी लस आहे. स्पुटनिक लस भारतीय मार्केटमध्ये लवकरच उपलब्ध होणार आहे. […]

अधिक वाचा
russia school firing 12 injured 13 killed including eight students

शाळेत घुसून हल्लेखोरांनी केला अंदाधुंद गोळीबार, ८ विद्यार्थ्यांसह १३ जणांचा मृत्यू

रशिया : रशियाच्या कझान शहरातील एका शाळेत घुसून हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 8 मुले आणि १ शिक्षक असल्याचे सांगितले जात आहे. आपत्कालीन सेवेच्या प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, हल्ला झाला तेव्हा दोन मुलांनी घाबरून तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून खाली उडी मारली. उंचीवरून खाली पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. रशियाची वृत्तसंस्था RIA […]

अधिक वाचा
Amit Fungal Bronze

रशियामधील गव्हर्नर कपमध्ये भारतीय बॉक्सर अमितने पटकावले ब्रॉंझपदक 

नवी दिल्ली : ऑलिंपिक पात्र बॉक्सर अमित फंगल याला रशियातील गव्हर्नर्स कप स्पर्धेत ब्रॉंझपदका पटकावले. उपांत्य फेरीत त्याला ५२ किलो वजनी गटात शाखोबिदीन झोईरोवकडून पराभव पत्करावा लागला. जागतिक स्पर्धेत अमितला उझबेकिस्तानच्या झोईरोवकडूनच एकतर्फी पराभव पत्करावा लागला होता. झोईरोव ऑलिंपिक चॅंपियनही आहे. जागतिक स्पर्धेनतंर(२०१९) अमितचा झोईरावकडून दुसरा पराभव ठरला. हे दोन्ही बॉक्सर टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र ठरले. […]

अधिक वाचा
Russia's Sputnik V Covid-19 vaccine gets approval for restricted use in India

ब्रेकिंग : केंद्र सरकारकडून रशियाच्या स्पुटनिक-व्ही कोरोना लसीला मंजुरी

केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक-व्ही या कोरोना प्रतिबंधक लसीला मंजूरी दिली आहे. या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी सोमवारी मंजुरी देण्यात आली. कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन नंतर भारताने मंजूर केलेली ही तिसरी लस आहे. स्पुटनिक-व्ही ही लस रशियातील गॅमालेया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडिमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीने विकसित केलेली आहे. And Sputnik V is approved. #covid #vaccine https://t.co/6CCX9oA0qJ — Teena Thacker […]

अधिक वाचा
you need to stay away from alcohol

कोरोनाची प्रभावी लस हवी असेल तर दारूपासून रहावे लागेल दूर.. जाणून घ्या

पुणे : रशियामध्ये कोरोना लस घेतल्यानंतर अल्कोहोल न पिण्याचा सल्ला रशिया सरकारने दिला आहे. रशियाचे उपपंतप्रधान तातियाना गोलीकोवा यांनी असा दावा केला आहे की स्पुतनिक व्ही कोरोना ही लस 42 दिवसात लागू होते. तोपर्यंत दारूपासून दूर राहणे आवश्यक आहे. रशियाचे प्रमुख वैज्ञानिक अलेक्झांडर हे जिमटॅबर्ग मॉस्कोमधील गमलय नॅशनल सेंटर ऑफ एपिडिमोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी विभाग प्रमुख […]

अधिक वाचा
Donald Trump

भारतासारखे देश जागतिक प्रदूषणाच्या विषयावर गंभीर नाहीत, डोनाल्ड ट्रम्प यांची टीका

डोनाल्ड ट्रम्प आणि डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्यात शेवटची अध्यक्षीय डिबेट आज पार पडली. या डिबेटमध्ये बोलताना ट्रम्प म्हणाले की, चीनमध्ये पाहा किती प्रदूषण आहे, रशियामध्ये पहा, भारताचेही उदाहरण घ्या. तिथे हवा किती खराब आहे. अमेरिकेत तसे नाही. अमेरिकेत हवा किती स्वच्छ आहे, पाणी शुद्ध आहे. अमेरिकेत कार्बन उत्सर्जनावर चांगले उपाय अवलंबले आहेत. चीन, […]

अधिक वाचा

मोठी बातमी: जगातील पहिल्या कोरोना लसीची रशियाने केली नोंद

कोरोना व्हायरसवरील पहिली लस तयार झाली असून ती आज लाँच करण्यात आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आज असा दावा केला आहे. ते पुढे असंही म्हणाले की, मला माहित आहे की, ही लस प्रभावी आणि रोग प्रतिकारशक्ती निर्माण करणारी आहे. ही लस रशिया सरकारच्या गामालेया रिसर्च इन्स्टिट्यूटने तयार केली आहे. ही जगातील पहिली लस […]

अधिक वाचा

१२ ऑगस्टला रशिया पहिल्या कोरोना लसीची नोंदणी करणार

जगभरातील अनेक वैज्ञानिक कोरोना व्हायरसवर प्रभावी लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशातच जगाला कोरोनाची पहिली लस मिळण्याची शक्यता आहे. रशियाचे उप-आरोग्यमंत्री ओलेग ग्रिडनेव यांनी सांगितले की, रशिया 12 ऑगस्ट रोजी कोरोना व्हायरसवर तयार करण्यात आलेलं पहिलं वॅक्सिन रजिस्टर करणार आहे. हे वॅक्सिन मॉस्को येथील गमलेया इंस्टीट्यूट आणि रशियातील संरक्षण मंत्रालयाने एकत्र येऊन तयार केलं […]

अधिक वाचा