इंग्लंडविरुद्धच्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेचे तिन्ही सामने पुण्यात खेळले जातील. या संघात सूर्यकुमार यादव, क्रुणाल पंड्या आणि प्रसिद्ध कृष्णा यांना स्थान मिळालं आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड वन डे मालिका वेळापत्रक :
- 23 मार्च – दुपारी 1:30 वाजता – पुणे
- 26 मार्च – दुपारी 1:30 वाजता – पुणे
- 28 मार्च – दुपारी 1:30 वाजता – पुणे
इंग्लंड विरुद्ध भारताची वन डे टीम पुढीलप्रमाणे :
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, क्रुणाल पंड्या वॉशिंग्टन सुंदर , टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, शार्दुल ठाकूर.
TEAM – Virat Kohli (Capt), Rohit Sharma (vc), Shikhar Dhawan, Shubman Gill, Shreyas, Suryakumar Yadav, Hardik Pandya, Rishabh Pant (wk), KL Rahul (wk), Y Chahal, Kuldeep Yadav, Krunal Pandya, W Sundar, T Natarajan, Bhuvneshwar Kumar, Md. Siraj, Prasidh Krishna, Shardul Thakur.
— BCCI (@BCCI) March 19, 2021




