नवी दिल्ली : लोकांना फसवण्यासाठी स्कॅमर्स नवनवीन युक्त्या करत असतात. असे फसवणूक करणारे स्कॅमर्स लोकांना त्यांचे बळी बनवण्यासाठी व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिंक फॉरवर्ड करत राहतात. अशीच एक लिंक सध्या व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत आहे. त्यानुसार, काही प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर अमूलच्या वतीने 6,000 रुपयांचे बक्षीस दिले जाईल असे सांगितले जात आहे. परंतु, हे पूर्णपणे […]
टॅग: व्हॉट्सअॅप
WhatsApp ची नवीन प्रायव्हेसी पॉलिसी आजपासून लागू, न स्वीकारल्यास काय होईल? जाणून घ्या…
नवी दिल्ली : आजपासून WhatsApp ची नवीन प्रायव्हेसी पॉलिसी लागू होणार आहे. या नवीन पॉलिसीअंतर्गत आता यूजर्सचा डेटा फेसबुकसोबत शेअर केला जाणार आहे. WhatsApp ची नवीन पॉलिसी स्विकारणे यूजर्सना अनिवार्य आहे. अन्यथा यूजरला व्हॉट्सअॅपच्या कोणत्याही सुविधेचा लाभ घेता येणार नाही. व्हॉट्सअॅपच्या या प्रायव्हेसी पॉलिसीवर टीका होत आहे. त्यामुळे कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली […]
१५ मे नंतर WhatsApp ऑडियो-व्हिडिओ कॉलिंग करता येणार नाही, ‘हे’ आहे कारण
नवी दिल्ली : WhatsApp ने जाहीर केले आहे की नवीन प्रायव्हसी धोरण न स्वीकारल्यास वापरकर्त्यांची खाती १५ मेनंतर बंद केली जातील. त्यामुळे WhatsApp यूजर्सना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. म्हणजेच प्रायव्हसी धोरण न स्वीकारल्यास वापरकर्ते व्हॉट्सअॅपची काही वैशिष्ट्ये वापरू शकणार नाहीत. WhatsApp ने स्पष्टीकरण दिलेले आहे की, गोपनीयता धोरण न स्वीकारणार्या वापरकर्त्यांचे खाते बंद […]
मोठी बातमी : सुप्रीम कोर्टाची फेसबुक आणि व्हॉट्सअॅपला नोटिस, केली ‘ही’ महत्वाची टिपण्णी
नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीबाबत सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी करत म्हटलं कि, आपली कंपनी २-३ लाख कोटी डॉलर्सची असेल, परंतु लोकांची प्रायव्हसी यापेक्षा अधिक मौल्यवान आहे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने सुनावणीवेळी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपला नोटिसा बजावल्या आहेत. व्हॉट्सअॅपला नोटीस बजावत यावर्षी जानेवारीत भारतात लागू करण्यात आलेल्या नवीन […]
1 जानेवारीपासून व्हॉट्सअॅप ‘या’ स्मार्टफोन्समध्ये काम करणार नाही
1 जानेवारी २०२१ पासून प्रसिद्ध इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचा काही स्मार्टफोनमध्ये सपोर्ट बंद केला जाईल. ज्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप सपोर्ट असणार नाही त्यात Android आणि आयफोनचा समावेश आहे. म्हणजेच, जुन्या व्हर्जनच्या सॉफ्टवेअरमध्ये व्हॉट्सअॅप काम करणार नाही. रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप iOS 9 आणि Android 4.0.3 ऑपरेटिंग सिस्टमवर चालणार्या स्मार्टफोनवर काम करणार नाही. iPhone 4 किंवा त्यापेक्षा जुन्या आयफोनवरून […]
व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी आणले जबरदस्त फीचर, जाणून घ्या
प्रसिद्ध मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवर नेहमी नवीन फीचर्स येत असतात. आता अॅपच्या लाइट आणि डार्क थीमसाठी कूल वॉलपेपर्सचा समावेश करण्यात आला आहे. आपल्या आयफोनमध्ये लेटेस्ट व्हॉट्सअॅप अपडेट इन्स्टॉल केल्यानंतर वेगवेगळ्या चॅट विंडो मध्ये वेगवेगळे वॉलपेपर लावता येईल. सध्या व्हॉट्सअॅप मध्ये मिळणाऱ्या वॉलपेपर ऑप्शन मध्ये केवळ एक वॉलपेपर सेट केले जावू शकते, जे सर्व चॅट्स च्या बॅकग्राऊंडमध्ये […]
वाह! आता Whatsapp वरून करता येणार पैसे ट्रान्सफर
पेमेंट सर्विस Whatsapp Pay ची टेस्टिंग मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. व्हॉट्सअॅपने आपल्या पेमेंट सिस्टमची टेस्टिंग बीटा युजर्ससोबत फेब्रुवारी २०१८ मध्ये सुरू केली होती. आता हे फीचर सर्व युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे. याच्या मदतीने युजर्स चॅटिंग करताना आता या प्लॅटफॉर्मवर पेमेंट सुद्धा करू शकणार आहेत. व्हॉट्सअॅपला पेमेंट सर्विस भारतात सुरू करण्यासाठी […]







