Congress leader Shama Mohammad criticizes Rohit Sharma's fitness, BCCI condemns the remark
क्रीडा

काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांची रोहित शर्मावर जाड्या म्हणत टीका, बीसीसीआयकडून तीव्र निषेध

मुंबई : काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधार रोहित शर्मा यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा वाद उभा राहिला आहे. त्यांनी रोहित शर्माच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित करत, त्याला “जाड्या खेळाडू” आणि “वजन कमी करण्याची गरज आहे” असे म्हटले. याशिवाय, त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, रोहित शर्मा “आतापर्यंतचा सर्वात छाप न […]

Jasprit Bumrah injured and ruled out of ICC Champions Trophy 2025, with replacement announced by BCCI
क्रीडा देश

टीम इंडियाच्या आणखी एका खेळाडूला दुखापत! चॅम्पियन्स ट्रॉफीतून आधीच बाहेर

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला सुरूवात होण्यासाठी आता फक्त 3 दिवस बाकी आहेत. 19 फेब्रुवारीपासून या स्पर्धेची सुरुवात होईल, आणि सात वर्षांनी ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाचा मान पाकिस्तानला मिळाला आहे, पण टीम इंडियाचे सर्व सामने दुबईत खेळले जाणार आहेत. टीम इंडिया या स्पर्धेसाठी दुबईत पोहचली आहे. बीसीसीआय निवड समितीने चॅम्पियन्स […]

bcci suspends all age group tournaments with eye on covid 19 situation
क्रीडा

देशांतर्गत होणाऱ्या सर्व क्रिकेट स्पर्धा रद्द, बीसीसीआयची घोषणा

मुंबई : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने देशांतर्गत होणाऱ्या सर्व वयोगटांच्या क्रिकेट स्पर्धा रद्द केल्याची घोषणा केली आहे. आयपीएल २०२१ प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत होईल. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच टी २० सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यापासून म्हणजेच १६ मार्च पासून स्टेडियममध्ये प्रेक्षकांना बंदी घालण्यात आली आहे. सध्या पुरुष आणि महिला क्रिकेट संघांचे आंतरराष्ट्रीय सामने सुरू […]

Ranji Trophy canceled for first time in 87-year history
क्रीडा

BCCI चा मोठा निर्णय, 87 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय क्रिकेटची सर्वोच्च स्पर्धा रद्द

मुंबई : भारतीय क्रिकेटच्या 87 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच रणजी करंडक स्पर्धा होणार नाहीत. तसं बीसीसीआयने सलग्न संघटनांना पत्राद्वारे कळवलं आहे. भारतीय क्रिकेटची सर्वोच्च स्पर्धा म्हणून रणजी करंडक स्पर्धा ओळखली जाते. पण यंदाच्या रणजी करंडकचे सामने रद्द करुन बीसीसीआयने त्या बदल्यात पुरुष, महिला गटातील विजय हजारे राष्ट्रीय स्पर्धेचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. रणजी हे नाव […]

BCCI's decision regarding IPL
क्रीडा

IPL बाबत BCCI चा निर्णय, IPL २०२२ पासून होणार मोठा बदल

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ची वार्षिक सर्व साधारण सभा अहमदाबाद येथे होत आहे. या बैठकीत IPL मधील संघांची संख्या वाढवण्यासंदर्भात एक मोठा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबतची मंजूरी देण्यात आली. बीसीसीआयच्या ८९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आयपीएलमध्ये २०२२ ( IPL 2022) पासून ८ ऐवजी १० संघ खेळतील असा निर्णय घेण्यात […]

Hitman Rohit Sharma Australia tour
क्रीडा

हिटमॅन रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रोहित शर्माची निवड न केल्याबद्दल गेल्या काही दिवसात रोहितचे चाहते आणि माजी क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली होती. रोहितला दुखापतीमुळे संघात घेतले नाही असे म्हटले जात होते. त्यानंतर रोहित आयपीएलमधील अखेरची साखळी लढत आणि क्वालिफायर १ च्या लढतीत मैदानावर दिसला होता. त्यानंतर बीसीसीआयने सांगितले होते कि, रोहित फिट असेल तर नक्कीच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाईल. […]